• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Why Should You Buy An Electric Car In This Modern World

या आधुनिक जगात तुम्ही इलेक्ट्रिक कारच का घ्यावी? चला जाणून घेऊया

सध्या प्रत्येक ऑटो कंपनीज उत्तोमोत्तम इलेक्ट्रिक कार्स मार्केटमध्ये लाँच करत आहे. पण तरी सुद्धा ग्राहक अजूनही इलेक्ट्रिक कार्स खरेदी करताना दिसत नाही आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 14, 2024 | 03:42 PM
फोटो सौजन्य्य: Istock

फोटो सौजन्य्य: Istock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हवेचा दर्जा खालावण्‍याच्‍या संकटाचा सामना करत असलेल्‍या भारताकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे, जे अत्‍यंत चिंताजनक आहे. जगातील अव्‍वल 100 सर्वात प्रदूषित शहरांपैकी 83 शहरे भारतात आहेत, जेथे वायू प्रदूषणाचा दररोज 5 वर्षांखालील 464 मुलांवर परिणाम होत आहे. हा सायलण्‍ट किलर आता तंबाखू व मधुमेहापेक्षा मृत्‍यूचे प्रमुख कारण बनत चालला आहे आहे, ज्‍यामुळे 2047 पर्यंत विकसित अर्थव्‍यवस्‍था बनण्‍याच्‍या भारताच्‍या महत्त्वाकांक्षांमध्‍ये अडथळा येण्‍याचा धोका निर्माण झाला आहे.

या संकटामधील प्रमुख कारणीभूत घटक म्‍हणजे वाहनांमधून होणारे उत्‍सर्जन. संपूर्ण विश्‍व शाश्‍वत गतीशीलतेला प्राधान्‍य देत असताना इलेक्ट्रिक वेईकल्‍स (ईव्‍ही) महत्त्वपूर्ण सोल्‍यूशन ठरल्‍या आहेत. नॉर्वे, चीन, जर्मनी यांसारख्‍या देशांनी ईव्‍हींचा अवलंब केला आहे आणि आपला शेजारील देश नेपाळ देखील मोठी प्रगती करत आहे. भारतात बदल होत आहे, जेथे ईव्‍हीच्या किंमतीमुळे जागरूक ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

मुंबईत ईव्ही चार्जिंग स्‍टेशन्‍स वाढताय

सार्वजनिक चार्जिंग स्‍टेशन उभारण्‍याचे प्रमाण वाढत आहे. आपल्‍याला अपेक्षा नसलेली शहरे व ठिकाणांमध्‍ये देखील दररोज अधिकाधिक चार्जिंग स्‍टेशन्‍स उभारताना पाहायला मिळत आहेत. आजच्‍या युगातील कार खरेदीदारांसाठी ईव्‍ही योग्‍य पर्याय असण्‍यामागील हे एक मोठे कारण आहे.

हे देखील वाचा: लकी कारला देण्यात आला अनोखा निरोप ; 1500 लोकांना देण्यात आले जेवण

जागतिक सर्वेक्षणांमधून या इलेक्ट्रिफाइंग परिवर्तनासाठी विविध लक्षवेधक कारणे निदर्शनास येतात, जसे पर्यावरणावर सकारात्‍मक परिणाम, कमी मालकीहक्‍क खर्च, उत्‍साहवर्धक ड्रायव्हिंग अनुभव आणि शांतमय राइडचा आनंद.

आम्‍ही राज्‍यातील विविध ईव्‍ही मालकांना त्‍यांचे मत विचारले आणि त्यांचा अभिप्राय अत्‍यंत सकारात्‍मक होता. अनेकांनी इलेक्ट्रिक वेईकलचा अवलंब करण्‍याप्रती त्‍यांच्‍या निर्णयामध्‍ये मित्र व ईव्‍ही समुदायांकडून करण्‍यात आलेल्या शिफारशी महत्त्वपूर्ण ठरल्‍याचे सांगितले. परदेशातील अनुभवांमधून प्रेरित असो किंवा पर्यावरणाप्रती जागरूक नागरिक बनण्‍याची इच्‍छा असो हे मालक आपल्‍या मतावर ठाम आहेत, ते म्‍हणजे एकदा इलेक्ट्रिक व्हेईकलचा अवलंब केल्यानंतर कधीच मागे वळून पाहणार नाही.

आरामदायी व शांतमय ड्राइव्‍ह

मुंबईतील बँकर नितीन कामत म्‍हणाले, ”ईव्‍ही ड्राइव्‍ह करण्‍याचा अनुभव उत्‍साहवर्धक आहे. यामधून अत्‍यंत शांतमय, आरामदायी प्रवासाचा आनंद मिळतो, तसेच मी शुद्ध हवेप्रती योगदान देत असल्‍याचे समाधान मिळते. सध्‍या हवेचा दर्जा खालावण्‍याचे संकट ओढावले असल्‍याने आपण सर्वांनी ग्रीन भारत घडवण्‍याच्‍या दिशेने पाऊल उचलण्‍याची गरज आहे.”

किफायतशीर व सोईस्‍कर

पुण्‍यातील कापड व्‍यवसायाचे मालक प्रभात कुमार यांच्‍यासाठी ईव्‍ही मालकीहक्‍काचे आर्थिक फायदे निर्विवाद आहेत. ते म्‍हणाले, ”मी इंधनासाठी होणाऱ्या खर्चासंदर्भात मोठ्या प्रमाणात बचत करतो, तसेच घरीच वेईकल चार्जिंग करण्‍याच्‍या सोयीसुविधेचा आनंद घेत आहे. माझ्यासाठी ही उत्‍साहवर्धक व समाधानकारक बाब आहे.”

शुद्ध भविष्‍य

नागरिक म्‍हणून आपली पर्यावरणाप्रती सकारात्‍मकपणे योगदान देण्‍याची जबाबदारी आहे. नागपूरमधील शालेय शिक्षिका निशी गोयल यांचे या बाबीला प्रबळ समर्थन आहे. त्‍या म्‍हणाल्‍या, ”दरवर्षी आपल्‍या हवेचा दर्जा खालावत आहे. ईव्‍हीची निवड करत मी भावी पिढीसाठी शुद्ध पर्यावरण व आरोग्‍यदायी भविष्‍याप्रती माझे योगदान देत आहे.”

Web Title: Why should you buy an electric car in this modern world

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2024 | 03:42 PM

Topics:  

  • electric car

संबंधित बातम्या

‘या’ नवीन फीचर्ससह Tata Curvv आणि त्याचे Electric व्हर्जन झाले अपडेट, जाणून घ्या किंमत
1

‘या’ नवीन फीचर्ससह Tata Curvv आणि त्याचे Electric व्हर्जन झाले अपडेट, जाणून घ्या किंमत

अखेर दिवस ठरला! Maruti E-Vitara ‘या’ दिवशी भारतात लाँच होण्यास सज्ज, Windsor आणि Curvv ला मिळणार जोरदार टक्कर
2

अखेर दिवस ठरला! Maruti E-Vitara ‘या’ दिवशी भारतात लाँच होण्यास सज्ज, Windsor आणि Curvv ला मिळणार जोरदार टक्कर

Tata Motors ची ‘ही’ Electric SUV मिळवण्यासाठी ग्राहकांमध्ये रस्सीखेच, व्हेटिंग पिरियड पोहचला थेट 2 महिन्यावर
3

Tata Motors ची ‘ही’ Electric SUV मिळवण्यासाठी ग्राहकांमध्ये रस्सीखेच, व्हेटिंग पिरियड पोहचला थेट 2 महिन्यावर

Mahindra XEV 9S ची पहिली झलक सबसे अलग! ‘या’ दिवशी होणार लाँच, Tata Curvv ला मिळणार जोरदार टक्कर
4

Mahindra XEV 9S ची पहिली झलक सबसे अलग! ‘या’ दिवशी होणार लाँच, Tata Curvv ला मिळणार जोरदार टक्कर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महानगरी एक्स्प्रेसची भूसावळला झाडाझडती; जळगाव रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा आहे कडा पहार

महानगरी एक्स्प्रेसची भूसावळला झाडाझडती; जळगाव रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा आहे कडा पहार

Nov 13, 2025 | 03:14 PM
Delhi Bomb Blast : दहशतवादी मसूद अझहरनेच रचला दिल्लीचा कट? त्याच्या सूनेच्या थेट संपर्कात होती डॉ. शाहीन

Delhi Bomb Blast : दहशतवादी मसूद अझहरनेच रचला दिल्लीचा कट? त्याच्या सूनेच्या थेट संपर्कात होती डॉ. शाहीन

Nov 13, 2025 | 03:11 PM
Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Nov 13, 2025 | 03:07 PM
EV ची विक्री 57 टक्क्यांनी वाढली, ऑक्टोबरमध्ये TATA आणि MG पासून महिंद्रा आणि Kia चा जलवा कायम

EV ची विक्री 57 टक्क्यांनी वाढली, ऑक्टोबरमध्ये TATA आणि MG पासून महिंद्रा आणि Kia चा जलवा कायम

Nov 13, 2025 | 03:07 PM
जय श्रीराम म्हटल्याचा रागातून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा पालकांचा दावा

जय श्रीराम म्हटल्याचा रागातून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा पालकांचा दावा

Nov 13, 2025 | 03:03 PM
Pune Crime: पुण्यात ‘पुणे पॅटर्न’ची अंमलबजावणी! पोलिसांकडून रस्त्यावरच गुंडांना उठाबशा, गुडघ्यावर चालायला लावलं

Pune Crime: पुण्यात ‘पुणे पॅटर्न’ची अंमलबजावणी! पोलिसांकडून रस्त्यावरच गुंडांना उठाबशा, गुडघ्यावर चालायला लावलं

Nov 13, 2025 | 02:58 PM
China GJ-11 Drone : चीनने लाँच केला ‘मिस्ट्रीयस ड्रॅगन’; सोशल मीडियावर व्हिडिओ झाला जोरदार VIRAL

China GJ-11 Drone : चीनने लाँच केला ‘मिस्ट्रीयस ड्रॅगन’; सोशल मीडियावर व्हिडिओ झाला जोरदार VIRAL

Nov 13, 2025 | 02:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Nov 12, 2025 | 03:37 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Nov 12, 2025 | 03:32 PM
Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nov 12, 2025 | 03:29 PM
Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nov 12, 2025 | 03:25 PM
Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Nov 12, 2025 | 03:22 PM
Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Wardha APMC Market : हमीभावापेक्षा कमी भावात कापूस खरेदीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप !

Nov 11, 2025 | 11:41 PM
Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या १३३ प्रभागांचे आरक्षण जाहीर; महिलांसाठी ६६ जागा राखीव

Nov 11, 2025 | 11:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.