• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Numberlogy Astrology Radical 12 February 1 To 9

Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

आज 12 फेब्रुवारी गुरुवार. आजचा दिवस चढउताराचा राहील. आजचा गुरुवारचा दिवस असल्याने आजच्या दिवसाचा स्वामी ग्रह गुरु राहील. आजचा दिवस गुरू ग्रहाला समर्पित आहे. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 12, 2026 | 08:20 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजचा गुरुवारचा दिवस चढउताराचा राहील. आजचा गुरूवारचा दिवस असल्याने आजचा दिवस गुरू ग्रहाला समर्पित आहे. आज सर्व मूलांकाच्या लोकांवर गुरु ग्रहाचा प्रभाव राहील. आज मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील आणि मूलांक 7 असणाऱ्या लोकांना कामामध्ये अपेक्षित यश मिळू शकते. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

मूलांक 1

मूलांक 1 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्याकडून पाठिंबा मिळेल. तुमचे अडकलेले काम पूर्ण होऊ शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. तुमच्या नवीन योजना दुसऱ्यासोबत शेअर करू शकता.

मूलांक 2

मूलांक 2 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. आज तुमच्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. आज तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता.

मूलांक 3

मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

Grah Gochar 2026: 120 वर्षानंतर शुक्र, सूर्य आणि शनिची होणार युती, या राशीच्या लोकांवर होणार धनाचा वर्षाव

मूलांक 4

मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुमची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्यावे. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. नातेसंबंध चांगले राहतील. आर्थिक स्थिती चांगली राहील.

मूलांक 5

मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. आज आर्थिक बाबतीत गुंतवणूक करणे फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण जाणवू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील.

मूलांक 6

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी तणावाचे वातावरण राहू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

मूलांक 7

मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस अनुकूल राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता.

मूलांक 8

मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा केली जाऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊ शकता.

Mahabharat: कर्णाच्या शेवटच्या इच्छेमुळे श्रीकृष्णांची भटकंती; या तीन पानांची आहे साक्ष

मूलांक 9

मूलांक 9 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Numberlogy astrology radical 12 february 1 to 9

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Grah Gochar 2026: 120 वर्षानंतर शुक्र, सूर्य आणि शनिची होणार युती, या राशीच्या लोकांवर होणार धनाचा वर्षाव
1

Grah Gochar 2026: 120 वर्षानंतर शुक्र, सूर्य आणि शनिची होणार युती, या राशीच्या लोकांवर होणार धनाचा वर्षाव

Angarakh Yog: अंगारक योगामुळे सावध राहा! एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना करावा लागेल अडचणींचा सामना
2

Angarakh Yog: अंगारक योगामुळे सावध राहा! एप्रिलपर्यंत या राशीच्या लोकांना करावा लागेल अडचणींचा सामना

Palmistry: पुरुष आणि स्त्रियांच्या हातावरील या 3 रेषा दर्शवतात संपत्ती आणि आनंद
3

Palmistry: पुरुष आणि स्त्रियांच्या हातावरील या 3 रेषा दर्शवतात संपत्ती आणि आनंद

Surya Grahan 2026: सूर्यग्रहणाच्या दिवशी चंद्राचे दुहेरी संक्रमण, या राशीच्या लोकांनी राहावे सावध
4

Surya Grahan 2026: सूर्यग्रहणाच्या दिवशी चंद्राचे दुहेरी संक्रमण, या राशीच्या लोकांनी राहावे सावध

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 3 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Feb 12, 2026 | 08:20 AM
Bangladesh Elections : बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू; ५१ राजकीय पक्षांमध्ये सत्तेसाठी लढत

Bangladesh Elections : बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू; ५१ राजकीय पक्षांमध्ये सत्तेसाठी लढत

Feb 12, 2026 | 08:13 AM
राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा झटका बसणार? तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांच्या वाढीचा अंदाज…

राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा झटका बसणार? तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांच्या वाढीचा अंदाज…

Feb 12, 2026 | 08:04 AM
कांद्याचा पराठा बनवताना आतील सारण बाहेर येते? मग ‘ही’ सोपी पद्धत वापरून झटपट बनवा कुरकरीत पराठा, नोट करा रेसिपी

कांद्याचा पराठा बनवताना आतील सारण बाहेर येते? मग ‘ही’ सोपी पद्धत वापरून झटपट बनवा कुरकरीत पराठा, नोट करा रेसिपी

Feb 12, 2026 | 08:00 AM
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण कधी? रोहित पवार आज पुन्हा बोलणार…

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण कधी? रोहित पवार आज पुन्हा बोलणार…

Feb 12, 2026 | 07:12 AM
‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या अफलातून कार, एकदा लिस्टवरून नजर फिरवाच

‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या अफलातून कार, एकदा लिस्टवरून नजर फिरवाच

Feb 12, 2026 | 06:15 AM
Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

Hug Day 2026: एका मिठीत व्यक्त करा सगळं प्रेम….! हग डे निमित्त प्रियकराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा, नात्यांमध्ये वाढेल प्रेम

Feb 12, 2026 | 05:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.