Todays Gold-Silver Price: ग्राहकांच्या खिशाल कात्री! सोन्याच्या दरात मोठी वाढ, आजचे भाव वाचून तुम्हीही व्हाल हैराण
29 मार्च रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,099 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,341 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 6,825 रुपये आहे. 28 मार्च रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,985 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,236 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 6,739 रुपये होता. 27 मार्च रोजी भारतात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,235 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,984 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 6,738 रुपये आहे.
उद्या संपूर्ण भारतात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात. या दिवशी लोकं नवीन वस्तू खरेदी करण्याला प्राधान्य दिलं जातं. विशेषत: लोकं या दिवशी सोनं खरेदी करण्याला अधिक महत्त्व देतात. अशातच आज सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. भारतात आज 29 मार्च रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 83,410 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 90,990 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 68,250 रुपये आहे. भारताच्या इतर शहरांमध्ये आज सोन्याचे काय दर आहेत, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
शहरं | 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर |
---|---|---|---|
चंदीगड | ₹83,560 | ₹91,140 | ₹68,370 |
नाशिक | ₹83,440 | ₹91,020 | ₹68,280 |
सुरत | ₹83,460 | ₹91,040 | ₹68,290 |
चेन्नई | ₹83,410 | ₹90,990 | ₹68,250 |
बंगळुरु | ₹83,410 | ₹90,990 | ₹68,250 |
केरळ | ₹83,410 | ₹90,990 | ₹68,250 |
कोलकाता | ₹83,410 | ₹90,990 | ₹68,250 |
हैद्राबाद | ₹83,410 | ₹90,990 | ₹68,250 |
नागपूर | ₹83,410 | ₹90,990 | ₹68,250 |
दिल्ली | ₹83,560 | ₹91,140 | ₹68,370 |
जयपूर | ₹83,560 | ₹91,140 | ₹68,370 |
लखनौ | ₹83,560 | ₹91,140 | ₹68,370 |
मुंबई | ₹83,410 | ₹90,990 | ₹68,250 |
पुणे | ₹83,410 | ₹90,990 | ₹68,250 |
29 मार्च रोजी आज भारतात चांदीचा दर प्रति ग्रॅम 105.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,05,100 रुपये आहे. 28 मार्च रोजी भारतात चांदीचा दर प्रति ग्रॅम 101.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,01,900 रुपये होता. आज सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी चांदीचे दर मात्र घसरले आहेत.