फोटो सौजन्य - Social Media
रेल्वे भरती बोर्डाने रेल्वे भरतीला सुरुवात केली आहे. मुळात, या भरतीच्या माध्यामातून १०३६ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. लेटेस्ट व्हॅकन्सीच्या अर्थाने १६ फेब्रुवारीपर्यंत ही तारीख वाढवण्यात आली आहे. आधी ही मुदत ६ फेब्रुवारीपर्यंत मर्यादित होती. या भरती संबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना १८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज शुल्क भरता येणार आहे. तसेच २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत केलेल्या अर्जात काही त्रुटी असतील तर एडिट करता येणार आहे. रेल्वे भरती बोर्डाने या भरतीचे आयुवजन केले असल्याने या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी RRB च्या rrbapply.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
RRBच्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहे. प्रायमरी शिक्षक पदासाठी किमान ५० टक्क्यांनी बी.एड पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. ट्रेंड ग्रेजुएट शिक्षक पदासाठी किमान ५० टक्के गुणांनी बी.एड तसेच उमेदवार पोस्ट ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. म्युजिक शिक्षक पदासाठी संगीतात पदवीधर असणे आवश्यक आहे. लॅब असिस्टंट पदासाठी सिनिअर सेकंडरी शिक्षण पूर्ण असावे. फिजिकल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर पदासाठी डिप्लोमा आणि बीपीएड क्षेत्रात पदवीधर असणे आवश्यक आहे. मुळात, या शैक्षणिक पात्रतांना पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
या भरतीसाठी किमान १८ वर्षे आयु निश्चित करण्यात आले आहे. तर जास्तीत जास्त ४८ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज: