• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chandrapur »
  • Kidney Sale Case Hearing On Dr Singhs Bail On 24th Police To Raise Issue Of Non Cooperation In Court

किडनी विक्रीप्रकरण! डॉ. सिंगच्या जामिनावर २४ ला सुनावणी; ‘असहकारचा’ मुद्दा न्यायालयात पोलिस मांडणार

चंद्रपूर येथील कथित किडनीतस्करी प्रकरणात आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंग यांच्या जामीनावर सुनावणी पुढे ढकलली. तपासात असहकार्य केल्याचा पोलिसांचा दावा असून ‘थोटा’ कायद्यानुसार कारवाईला राज्याची मान्यता मिळाली; पोलिस कोठडीची तया

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 19, 2026 | 03:38 PM
crime (फोटो सौजन्य: social media)
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • देशभर गाजलेल्या किडनीतस्करी प्रकरणाचा तपास सुरूच.
  • आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंग यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पुढे ढकलली.
  • तपासात सहकार्य न केल्याचा पोलिसांचा आरोप.
चंद्रपूर: देशभर गाजलेल्या कथित किडनीतस्करी प्रकरणाचा अद्यापही तपास सुरू असून या प्रकरणातील दिल्ली येथील महत्त्वपूर्ण आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंग यांच्या जामीन अर्जावर आता येत्या मंगळवारी अंतिम सुनावणी केली जाणार आहे. डॉ. सिंग याला यापूर्वी सशत्र जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने, तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी त्याच्या जामीन अर्जावर अंतिम सुनावणी होणार होती. ती आता पुढे ढकलण्यात आली आहे.अटकेपासून वाचण्यासाठी डॉ. सिंग याने ११ ते १६ फेब्रुवारीदरम्यान तपास अधिकाऱ्याकडे हजेरी लावली. मात्र त्याने तपासात कोणतेही सहकार्य केले नाही.

Punjab Crime: अनैतिक संबंधांसाठी आईच बनली जल्लाद! पोटच्या दोन मुलांना विष देऊन केली हत्या; आईसह मावशीला अटक

‘आय डोन्ट रिमेम्बर’ हेच त्याचे उत्तर होते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान तपासात डॉ. सिंग यांच्या असहकार्याचा मुद्दा पोलिस न्यायालयात मांडणार असल्याची माहिती पोलिस सुत्राने दिली आहे. महाराष्ट्र शासनाने आता ‘मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा (‘ट्रान्सप्लटिशन ऑफ ह्युमन ऑर्गन अँड टिश्यू ऍक्ट) थोटा, १९९४ अंतर्गत तपास व कारवाई करण्यास अधिकृत मान्यता दिल्याने हे प्रकरण पुन्हा काय वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एसआयटी प्रमुख आता प्राधिकृत अधिकारी संशयित आरोपी डॉ. सिंग याने ‘मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा’मधील तांत्रिक त्रुटींचा आधार घेत तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या शासनाकडील पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने ‘एसआयटी’ प्रमुख ईश्वर कातकडे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.

त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला अधिक गती मिळणार आहे. त्रिची येथील स्टार किम्स हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्याचे ठोस पुरावे एसआयटीच्या हाती लागले आहेत. डॉ. राजरत्नम गोविंदसामी आणि डॉ. रवींद्रपाल सिंग यांनी मिळून हे कृत्य केल्याचे निष्पन्न होताच, आरोपीच्या वकिलांनी थोटा कायद्याचा उपयोग करून तपासाच्या अधिकारावरून तांत्रिक पेच निर्माण केला होता, हे विशेष. पोलिस डॉ. सिंगला पोलिस कोठडी मागण्याच्या तयारीत आहेत.

पोलिस कोठडी मागण्याची तयारी

नागभीड येथील रोशन कुळे याच्याशी संबंधित या रॅकेटमध्ये तिरुचिरापल्ली येथील एका खाजगी रुग्णालयात बेकायदेशीर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्याचे तपासात उघड झाले आहे. डॉ. राजरत्नम गोविंदसामी आणि डॉ. सिंह यांचा या शस्त्रक्रियांमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. दिल्लीहून येऊन शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. सिंग यांनी ३५ लाख रुपये घेतल्याचा आरोप असून, या रकमेचे वाटप आणि किटमागील जाळ्याबाबत त्यांनी समाधानकारक माहिती दिलेली नाही. त्यामुळे आता पोलिस डॉ. सिंग यांना पोलिस कोठडी मागण्याच्या तयारीत आहे.

Uttarpradesh Crime: मामाने भाच्याचा विळ्याने गळा चिरून केली हत्या; अनैतिक संबंधांमुळे रक्तरंजित थरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: जामीन सुनावणीचे काय झाले?

    Ans: आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंग यांच्या जामीनावर अंतिम सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

  • Que: पोलिसांचा मुख्य आरोप काय?

    Ans: तपासात असहकार्य, पैशांचे व्यवहार लपवणे आणि बेकायदेशीर प्रत्यारोपणातील सहभाग.

  • Que: कोणत्या कायद्यानुसार कारवाई?

    Ans: ‘मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा (THOTA) 1994’ अंतर्गत तपास व कारवाई सुरू.

Web Title: Kidney sale case hearing on dr singhs bail on 24th police to raise issue of non cooperation in court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Chandrapur Crime
  • crime

संबंधित बातम्या

Punjab Crime: अनैतिक संबंधांसाठी आईच बनली जल्लाद! पोटच्या दोन मुलांना विष देऊन केली हत्या; आईसह मावशीला अटक
1

Punjab Crime: अनैतिक संबंधांसाठी आईच बनली जल्लाद! पोटच्या दोन मुलांना विष देऊन केली हत्या; आईसह मावशीला अटक

Uttarpradesh Crime: मामाने भाच्याचा विळ्याने गळा चिरून केली हत्या; अनैतिक संबंधांमुळे रक्तरंजित थरार
2

Uttarpradesh Crime: मामाने भाच्याचा विळ्याने गळा चिरून केली हत्या; अनैतिक संबंधांमुळे रक्तरंजित थरार

Rajasthan Crime: जोधपूरमध्ये थरारक घटना! आधी मावस बहिणीची हत्या केली, नंतर स्वतः तरुणाने घेतला गळफास; कारण काय?
3

Rajasthan Crime: जोधपूरमध्ये थरारक घटना! आधी मावस बहिणीची हत्या केली, नंतर स्वतः तरुणाने घेतला गळफास; कारण काय?

Bihar Crime: प्रेमात धोका दिल्याचा संशय; १६ वर्षीय प्रेयसीच्या घरात घुसला प्रियकर आणि…; बिहार हादरलं!
4

Bihar Crime: प्रेमात धोका दिल्याचा संशय; १६ वर्षीय प्रेयसीच्या घरात घुसला प्रियकर आणि…; बिहार हादरलं!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
RSA vs UAE : एनरिच नोर्कियाने टी-२० विश्वचषकात घडवला इतिहास! ‘हा’ भीम पराक्रम करणारा जगातील तो दुसराच वेगवान गोलंदाज 

RSA vs UAE : एनरिच नोर्कियाने टी-२० विश्वचषकात घडवला इतिहास! ‘हा’ भीम पराक्रम करणारा जगातील तो दुसराच वेगवान गोलंदाज 

Feb 19, 2026 | 05:30 PM
भारताला अटी घालणारा अमेरिका कोण? व्यापार करार हा…; सचिन पायलट यांचा हल्लाबोल

भारताला अटी घालणारा अमेरिका कोण? व्यापार करार हा…; सचिन पायलट यांचा हल्लाबोल

Feb 19, 2026 | 05:29 PM
MPSC चे अध्यक्षपद कुणाकडे? मुंबईत झाला शपथविधी; कशी केली जाते निवड?

MPSC चे अध्यक्षपद कुणाकडे? मुंबईत झाला शपथविधी; कशी केली जाते निवड?

Feb 19, 2026 | 05:27 PM
Share Market Update: भारतीय शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स १,००० अंकांनी कोसळला

Share Market Update: भारतीय शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स १,००० अंकांनी कोसळला

Feb 19, 2026 | 05:02 PM
5 Seater SUV च्या मागणीत चांगली वाढ! जानेवारी 2026 मध्ये ‘या’ Top-5 वाहनांनी जिंकलाय ग्राहकाचा विश्वास

5 Seater SUV च्या मागणीत चांगली वाढ! जानेवारी 2026 मध्ये ‘या’ Top-5 वाहनांनी जिंकलाय ग्राहकाचा विश्वास

Feb 19, 2026 | 05:00 PM
Rahul Gandhi अन् २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; कॉँग्रेस नेता म्हणाले, “संघ आणि भाजप गोडसे…”

Rahul Gandhi अन् २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; कॉँग्रेस नेता म्हणाले, “संघ आणि भाजप गोडसे…”

Feb 19, 2026 | 04:54 PM
भारतानंतर आता पाकिस्तानमध्ये Appleची मोठी योजना, iphones चाहत्यांसाठी तयारी सुरु…

भारतानंतर आता पाकिस्तानमध्ये Appleची मोठी योजना, iphones चाहत्यांसाठी तयारी सुरु…

Feb 19, 2026 | 04:51 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग

Feb 19, 2026 | 03:22 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.