भंगाराच्या पैशावरून वाद, पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घातला अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना
काय घडलं नेमकं?
मृतक रवींद्र तंगडपल्लीवार हे रविवारी दुपारी आर.डी. जमा करण्याचे काम करतात. त्यांनी कामानिमित्त प्रगती बँकेत जाणार असल्याचे सांगितले आणि ते घराबाहेर पडले. त्यांचा मोबाइल लवकरच स्विच ऑफ झाला. घरच्यांनी व मित्रमंडळींनी संपूर्ण सायंकाळ शोध घेतला, परंतु काहीच मिळेना. सोमवारी सकाळी आलापल्ली ते सिरोंचा (एनएच-३५३सी) मार्गावर पुन्हा शोधमोहीम चालू असताना, नागमंदिराजवळील जंगलात (राष्ट्रीय महामार्गापासून २०० मीटर अंतरावर) त्यांचा मृतदेह सापडला. आलापल्लीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर ही घटना घडली.
हाताचे पूर्ण बोट छाटलेले…
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता पोलिसांना त्यांच्या एका हाताचे पूर्ण बोट छाटलेले आढळले. डोक्यावर आणि शरीरावर अत्यंत निर्घृण वार केल्याचे दिसून आले. ही हत्या तीक्ष्ण हत्याराने हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाजवळ दोन ग्लास आणि दारूची छोटी बाटलीही आढळली. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रवींद्र तंगडपल्लीवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
पोलीस तपास सुरु
पोलिसांनी अज्ञात आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हत्येचे कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे, पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत असून पोलीस पुढील तपस करत आहे.
आंतरजातीय प्रेमविवाहानंतर पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या; अपघात वाटावा म्हणून मृतदेह…
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातून एक धक्कदायक घटना घडली आहे. पत्नीनेच प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर ही हत्या अपघात वाटावी म्हणून त्यांनी मृतदेह पुलाखाली फेकला. मात्र पोलीस तपासात हा बनाव उलगडला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हत्या झालेल्या पतीचे नाव देवानंद सूर्यभान डोंगरवार असे आहे. तर आरोपीचे नाव रेखा उर्फ सोनी डोंगरवार आणि तिचा प्रियकर विश्वजीत सांगोळे असे आहे.
Ans: रवींद्र तंगडपल्लीवार (वय ४९), रा. नागेपल्ली, ता. अहेरी.
Ans: आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाजवळ नागमंदिर परिसरातील जंगलात.
Ans: शरीरावर क्रूर घाव, बोट छाटलेले आणि तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे स्पष्ट पुरावे आढळले.






