• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chandrapur »
  • Congress Deadlock Ends Party Fields 4 Candidates For Mayor 2 For Deputy Mayor Chandrapur News Marathi

Chandrapur News: अखेर कॉग्रेसमधील तिढा सुटला! महापौरसाठी काँग्रेसचे ४ तर उपमहापौरसाठी २ उमेदवार

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील महापौरपदी मनस्वी संदीप गिहे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. बसपाने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी ७ नगरसेवकांनी १० नामांकन अर्ज दाखल केले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 06, 2026 | 03:00 PM
Chandrapur News: अखेर कॉग्रेसमधील तिढा सुटला! महापौरसाठी काँग्रेसचे ४ तर उपमहापौरसाठी २ उमेदवार

Chandrapur News: अखेर कॉग्रेसमधील तिढा सुटला! महापौरसाठी काँग्रेसचे ४ तर उपमहापौरसाठी २ उमेदवार

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ठाकरे पक्षाकडून महापौरपदी मनस्वी संदीप गिहे यांचा अर्ज दाखल
  • येत्या मंगळवारी चित्र स्पष्ट होणार
  • काँग्रेसचे गटनेता म्हणून आ. वडेट्टीवार गटाचे राजेश अडूर यांची निवड
चंद्रपूर: मागील काही दिवसांपासून खा. प्रतिभा धानोरकर व आ. विजय वडेट्टीवार यांच्यातील वादावर अखेर दिल्ली येथे बुधवारी (दि.४) रात्री पडदा पडला. चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा तिढा अखेरीस सुटला. धानोरकर गटाचा महापौर तर वडेट्टीवार गटाकडे गटनेता व उपमहापौर देण्याचे ठरले. काँग्रेसचे गटनेता म्हणून आ. वडेट्टीवार गटाचे राजेश अडूर यांची निवड करण्यात आली आहे. तर महापालिकेत उपमहापौरपदी आ. विजय वडेट्टीवार गटाचे वसंत देशमुख यांनी अर्ज भरला आहे. असे असले तरी महापौर पदासाठी धानोरकर गटाच्या माजी महापौर संगीता अमृतकर, संगीता भोयर, सुनंदा धोबे व वैशाली महाडूळे या चौघांनी तर उपमहापौर पदासाठी राहुल चौधरी यांनी अर्ज दाखल केल्याने ‘….. तुला माझ्यावर भरोसा नाही का..? म्हणण्याची वेळ आ. वडेट्टीवरांवर आली आहे. विशेष म्हणजे राजेश अडूर यांच्या नियुक्तीचे पत्रदेखील पक्षाकडून अधिकृतरित्या विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहे.

Raigad News: म्हसळा राजकारण तापलं! राष्ट्रवादीला रोखण्यासाठी पक्षांची हातमिळवणी, शेकाप-उबाठा-शरद पवार गट एकत्र

गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील महापौरपदी मनस्वी संदीप गिहे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. उपमहापौरपदी देखील खा. धानोरकर यांचे समर्थक राहुल चौधरी यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसचे समर्थन घेऊन विजयी झालेले जनविकास सेनेचे संस्थापक प्रदीप ऊर्फ पप्पू देशमुख यांनी देखील उपमहापौरपदासाठी नामांकन दाखल केल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

याबाबत चर्चा होऊन अर्ज मागे घेण्यात येईल असे आ. वडेट्टीवार यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले असले तरी येत्या मंगळवारी चित्र स्पष्ट होणार आहे. सध्या काँग्रेसकडे २७नगरसेवक असून जनविकास सेना पप्पू देशमुख यांचे तीन नगरसेवक काँग्रेसबरोबर आहेत असे बोलले जात आहे. त्यांना एआयएमआयएम पक्षाने पाठिंबा दिल्याने तो एक नगरसेवक जनविकास सेनेबरोबर आहे. बसपाने देखील काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सध्या ३२ चे संख्याबळ असून अजून २ नगरसेवकांच्या पाठिंब्याची काँग्रेसला आवश्यकता आहे. चंद्रपूर महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला स्थायी समिती देण्याची तयारी काँग्रेसने दर्शवली असली तरी स्थानिक पातळीवर उबाठा कार्यकर्ते महापौरपदासाठी आग्रही आहेत, हे महत्वाचे. या राजकीय खेळीत महापौर कोणत्या पक्षाचा बणतो याकडे लक्ष आहे.

महापौरसाठी १० तर उपमहापौरसाठी ६ अर्ज

गुरुवारी (दि.५) चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी ७ नगरसेवकांनी १० नामांकन अर्ज दाखल केले. तर उपमहापौर पदासाठी ५ नगरसेवकांनी ६ नामांकन अर्ज दाखल केले आहे. यामुळे आता महापौर आणि उपमहापौर पदाची चुरस वाढली आहे.

काँग्रेसमधील अंतर्गत कलह संपला असला तरी त्यांच्याकडे बहुमत आजही नाहीं. आम्हाला जो महापौरपद देईल आम्ही त्यांच्यासोबत जाऊ ही आमची भूमिका आधी होती व आताही आहे. म्हणूनच महापौरपदासाठी नामांकन दाखल केले. येत्या १० तारखेला चित्र स्पष्ट होईल. – संदीप गिन्हे, जिल्हाप्रमुख, शिवसेना उबाला, चंद्रपूर.

MHADA Mumbai Lottery 2026: गृहस्वप्न लांबणीवर! १२० सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी स्थगित; काय आहे नेमके कारण?

भाजपचे ३ उमेदवार

महापौर आमचाच असेल असा दावा भाजपने केलेला असताना गुरुवारी महापौरपदासाठी भाजपच्या संगीता खांडेकर व सरिता संदुरकर यांनी तर उपमहापौर पदासाठी संजय कंचर्लावार यांनी अर्ज दाखल केला आहे. काहीही झाले तरी चंद्रपुरात उबाठा भाजपसोबत जाणार नाही, गरज पडल्यास आम्ही विरोधात बसू, अशी भूमिका शिवसेना उबाठाचे ज्येष्ठनेते संजय राऊत यांनी घेतल्याने स्थानिक पातळीवर शिवसेना उबाठा व भजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Congress deadlock ends party fields 4 candidates for mayor 2 for deputy mayor chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Chandrapur
  • shivsena
  • Thackeray Group

संबंधित बातम्या

Chandrapur News: आधारकार्ड पुरेसे नाही! एसटी सवलतीसाठी आता NCMC कार्ड सक्तीचे, नवीन नियमामुळे वाढली प्रवाशांची डोकेदुखी
1

Chandrapur News: आधारकार्ड पुरेसे नाही! एसटी सवलतीसाठी आता NCMC कार्ड सक्तीचे, नवीन नियमामुळे वाढली प्रवाशांची डोकेदुखी

Maharashtra Politics : “भाजपने महाराष्ट्रात निवडणुकीसाठी घोडेबाजार करू नये…; बिनविरोध राज्यसभा निवडणुकीवर संजय राऊत स्पष्ट बोलले
2

Maharashtra Politics : “भाजपने महाराष्ट्रात निवडणुकीसाठी घोडेबाजार करू नये…; बिनविरोध राज्यसभा निवडणुकीवर संजय राऊत स्पष्ट बोलले

Eknath Shinde : “पक्षाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम”, एकनाथ शिंदेंचा विश्वास
3

Eknath Shinde : “पक्षाकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम”, एकनाथ शिंदेंचा विश्वास

Jyoti Waghmare : एकनाथ शिंदेंनी दिली महिलेला संधी; आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारे जाणार राज्यसभेत
4

Jyoti Waghmare : एकनाथ शिंदेंनी दिली महिलेला संधी; आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारे जाणार राज्यसभेत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mahabharat :  महाभारतातील तो योद्धा ज्याचा शापच ठरला त्याच्या जीवनातील मोठा वरदान

Mahabharat : महाभारतातील तो योद्धा ज्याचा शापच ठरला त्याच्या जीवनातील मोठा वरदान

Mar 09, 2026 | 02:30 PM
पार्टीत मिस्ट्री मॅनसोबत दिसली Malaika Arora; रूमर्ड बॉयफ्रेंडही दिसला सोबत, इंटरनेटवर चर्चेला उधाण

पार्टीत मिस्ट्री मॅनसोबत दिसली Malaika Arora; रूमर्ड बॉयफ्रेंडही दिसला सोबत, इंटरनेटवर चर्चेला उधाण

Mar 09, 2026 | 02:23 PM
Swiggy-HDFC Partnership: Swiggy आणि HDFC बँकेची भागीदारी! रोजच्या खर्चावर मिळणार भरघोस रिवॉर्ड्स; ‘या’ कार्डसबद्दल जाणूया सविस्तर

Swiggy-HDFC Partnership: Swiggy आणि HDFC बँकेची भागीदारी! रोजच्या खर्चावर मिळणार भरघोस रिवॉर्ड्स; ‘या’ कार्डसबद्दल जाणूया सविस्तर

Mar 09, 2026 | 02:22 PM
Crime News: रत्नागिरीत खैराच्या अवैध वाहतुकीवर कारवाई; 11 लाखांचा माल जप्त 

Crime News: रत्नागिरीत खैराच्या अवैध वाहतुकीवर कारवाई; 11 लाखांचा माल जप्त 

Mar 09, 2026 | 02:20 PM
Surat Crime: खळबळजनक! मंदिराच्या बाथरूममध्ये दोन तरुणींचे मृतदेह; आत्महत्येपूर्वी ChatGPTला विचारलं आणि…

Surat Crime: खळबळजनक! मंदिराच्या बाथरूममध्ये दोन तरुणींचे मृतदेह; आत्महत्येपूर्वी ChatGPTला विचारलं आणि…

Mar 09, 2026 | 02:18 PM
इशानची गर्लफ्रेंड तर सुर्याची बायको… नजर टाका विश्वचषकाच्या फायनलच्या दिनी खेळाडूंचे परिवारासोबत खास क्षण!

इशानची गर्लफ्रेंड तर सुर्याची बायको… नजर टाका विश्वचषकाच्या फायनलच्या दिनी खेळाडूंचे परिवारासोबत खास क्षण!

Mar 09, 2026 | 02:18 PM
Middle East War : इस्रायलचे बराक ठरले ‘या’ अरब देशाचे कवच; इराणच्या मिसाईल अन् ड्रोन्स खेळ एका झटक्यात खल्लास

Middle East War : इस्रायलचे बराक ठरले ‘या’ अरब देशाचे कवच; इराणच्या मिसाईल अन् ड्रोन्स खेळ एका झटक्यात खल्लास

Mar 09, 2026 | 02:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

Mar 08, 2026 | 02:51 PM
Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Kalyan : नारीशक्तीचा जल्लोष! डोंबिवलीत ९ हजारांहून अधिक विद्यार्थिनींनी केला वर्ल्ड रेकॉर्ड

Mar 08, 2026 | 02:48 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.