Ahilyanagar Crime: जामखेडमध्ये हॉटेल मालकावर गोळीबार! मालक गंभीर जखमी आणि हल्ल्लेखोर फरार
काय घडलं नेमकं?
कारागृहातील कैद्यांनी विशालच्या डोके आणि कमरेवर फरशीने वार केले. मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आकाश चंडालिया आणि दीपक रेड्डी असे आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विशालला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केलेल्या विशालचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाराक क्रमांक १ मध्ये आरोपीला मारहाण झाल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी विशालच्या मृत्यूने येरवडा कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कैद्यांमध्ये खळबळ
पुण्यातील येरवडा कारागृहातून सुटल्यानंतर गुन्हेगारांनी रॅली किंवा ‘रोड शो’केल्याचे अनेकदा समोर आलं आहे. आता कारागृहातच हाणामारी होऊन आरोपीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे कैद्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पुण्यातील येरवडा कारागृह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
एकतर्फी प्रेमातून 15 वर्षीय कबड्डीपटूची निर्घृण हत्या; कोयता-चाकूने 22 वार करणाऱ्या आरोपीस जन्मठेप
पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय राष्ट्रीय स्तरावरील कबड्डी खेळाडू मुलीवर कोयता आणि चाकूने वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. तब्बल चाकूने २२ वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. एकतर्फी प्रेमातून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तब्बल चार वर्षांनी हा निकाल सुनावण्यात आला. चार वर्षानंतर पीडित कुटुंबियांना न्याय मिळाला आहे.
शवविच्छेदन अहवालात एकूण २५ जखमा
ही घटना १२ ऑक्टोबर 2021 रोजी बिबवेवाडीतील एका लॉन्समध्ये घडली होती. आरोपीचं नाव शुभम ऊर्फ ऋषिकेश बाजीराव भागवत असे आहे. आरोपीने अत्यंत क्रूरपणे मुलीवर वार करून तिची हत्या केली होती. शवविच्छेदन अहवालात मृतदेहावर एकूण २५ जखमा आढळून आल्या होत्या. यामुळे हत्येची भीषणता स्पष्ट झाली.
Ans: कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीत फरशीने हल्ला करण्यात आला आणि विशाल कांबळे गंभीर जखमी झाला.
Ans: विशाल कांबळे असं मृत आरोपीचं नाव आहे.
Ans: येरवडा कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






