बीड जिल्हा हा काही महिन्यांपासून सतत चर्चेत आहे. अनेक गुन्ह्याचे प्रकार समोर आले आहे. आता पुन्हा एक प्रकार समोर आला आहे. घटना बीड तालुक्यातूल वंजारवाडी गावात घडली आहे. याप्रकरणी मारहाण झालेल्या कुटुंबाकडून फिर्याद देण्यात आली,. फिर्यादीनुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune News : कोंढव्यात भरदिवसा घरफोडी; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा ऐवज लंपास
बीड तालुक्यातील वंजारवाडी गाव आदर्श म्हणून ओळखले जाते. याच गावात श्रमदारातून झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमात विठ्ठल तांदळे यांचे कुटुंब सहभागी झाले नाही. दरम्यान याचाच राग मनात सरपंच वैजनाथ तांदळे याच्यासह इतर सहा जणांनी या कुटुंबातील तिघांना बेदम मारहाण केली. सध्या तांदळे कुटुंबावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून मारहाणीत दोन महिलांचा समावेश आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
प्रियकराच्या दबावामुळे मुंबईतील तरुणीची आत्महत्या, तीन महिन्यांनंतर धक्कादायक कारण उघड
मुंबईतील मशीद बंदर परिसरात राहणाऱ्या तरुणीने आत्महत्या केल्याचं समोर आलं होत. तरुणीने ८ मार्च रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी पायधुनी पोलिसांनी शनिवारी २० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला तरुण हा तरुणीचा प्रियकर असल्याचं समोर आला आहे. तरुणीच्या पालकांनी त्यांच्या इमारतीतील सीसीटीव्ही चित्रीकरण आणि मुलीच्या मोबाईलवरील मेसेज पाहिल्यानंतर हा प्रकार समोर आला.
मृत तरुणी ही चरणी चर्नीरोड येथील महाविद्यालयात बँकेशी संबंधित पदवीधर शिक्षण घेत होती. मृत तरुणी मशीद बंदर येथे पालकांसोबत राहत होती. तिच्या वडिलांचा बांधकाम क्षेत्राशी संबंधित पदवीधर शिक्षण घेत होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सोहम बेंगडे असे आहे.
Ichalkaranji Crime: शासकीय नोकरी देण्याचे आमिष दिले अन्…; इचलकरंजीतील धक्कादायक घटना