• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Bigg Boss Fame Anurag Dobhals Video Created A Stir He Said In A Post

‘माझ्या मृत्यूला माझे आईवडील जबाबदार…’, ‘बिग बॉस’ फेम अनुराग डोभालच्या व्हिडीओने उडवली खळबळ, पोस्ट करत म्हणाला…

प्रसिद्ध युट्यूबर अनुराग डोभाल गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे आधी त्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल तर आता त्याचा एक व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे

  • By अमृता यादव
Updated On: Mar 05, 2026 | 04:30 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

“बिग बॉस” फेम युट्यूबर अनुराग डोभाल याची काही दिवसांपूर्वी एक पोस्ट सोशल मीडियावरल व्हायरल झाली होती. तेव्हा त्याने त्याच्या हत्येचा कोणती तरी कट रचत आहे असं सांगितले होते. आता सोशल मीडियावर या युट्यूबरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो रडत आणि आत्महत्येबद्दल बोलत असल्याचे दिसत आहे. अनुराग डोभाल असेही म्हणत आहे की तो तुटला आहे आणि हा त्याचा शेवटचा व्हिडिओ आहे. अनुरागने त्याच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ शेअर करताच काही मिनिटांतच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनुरागचे चाहतेही चिंतेत आहेत.

अनुराग डोभाल हा जगभरात UK07 रायडर म्हणून ओळखले जातो. “बिग बॉस १७” मध्ये आपल्या खेळाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अनुरागच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे सर्व सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अनुरागने त्याच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर दोन तासांचा व्हीलॉग शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या आयुष्यातील संघर्ष सांगत आहे.

jai jai Swami Samarth: महारविवारी पाहायला मिळणार स्वामींची अद्भुत लीला; आदिशक्तीच्या दर्शनामुळे भक्ताच्या ऋणाची दिव्य परतफेड होणार

व्हिडिओच्या सुरुवातीला, अनुरागने घोषणा केली आहे की तो कायमचा युट्यूब सोडत आहे आणि हा त्याचा शेवटचा व्लॉग आहे. तो यावेळी रडताना दिसतोय, यावेळी तो म्हणतो, “गेल्या काही महिन्यांत माझे आयुष्य इतके बदलले आहे, जे मी कधीच कल्पना केले नव्हते. परिस्थिती मला अशा प्रकारे विस्कळीत करेल असे मी कधीच स्वप्नातही पाहिले नव्हते. माझे आईवडील, भाऊ कलाम आणि बहीण श्रेया माझ्या मृत्यूसाठी जबाबदार असतील.” त्याच्या संघर्षांची आठवण करून देत युट्यूबरने स्पष्ट केले की तो फक्त १४ वर्षांचा असताना त्याला ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले. असे असूनही, त्याने अभ्यासाचा दबाव सहन केला आणि कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी ट्यूशन देखील शिकवले. परंतु त्याच्या मते, एवढ्या कठोर परिश्रमानंतरही त्याला बदल्यात फक्त वेदना आणि दुःख मिळाले.

Dhurandhar 2 च्या मार्गात नवा अडथळा; यशनंतर आणखी एक सुपरस्टार उतरला मैदानात; देणार रणवीरला टक्कर

Web Title: Bigg boss fame anurag dobhals video created a stir he said in a post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

सोनू सूद पुन्हा बनला ‘रिअल लाइफ हिरो’; दुबईत अडकलेल्या लोकांसाठी पुढे केला मदतीचा हात, पोस्ट करत म्हणाला…
1

सोनू सूद पुन्हा बनला ‘रिअल लाइफ हिरो’; दुबईत अडकलेल्या लोकांसाठी पुढे केला मदतीचा हात, पोस्ट करत म्हणाला…

Bigg Boss Marathi 6: ‘अरे, त्याच्या गळ्यात दोरी अडकली…’ कॅप्टन्सी टास्कमध्ये संकेत दोऱ्यांमध्ये अडकला; बिग बॉसच्या घरात खळबळ
2

Bigg Boss Marathi 6: ‘अरे, त्याच्या गळ्यात दोरी अडकली…’ कॅप्टन्सी टास्कमध्ये संकेत दोऱ्यांमध्ये अडकला; बिग बॉसच्या घरात खळबळ

The Taj Story OTT Release Date : परेश रावल यांचा ‘द ताज स्टोरी’ चित्रपट OTT वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार?
3

The Taj Story OTT Release Date : परेश रावल यांचा ‘द ताज स्टोरी’ चित्रपट OTT वर; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार?

‘द पैराडाइज’चा विक्रम,‘आया शेर’चं हिंदी व्हर्जन रिलीज; ठरलं वर्षातील सर्वात मोठं हिट गाणं
4

‘द पैराडाइज’चा विक्रम,‘आया शेर’चं हिंदी व्हर्जन रिलीज; ठरलं वर्षातील सर्वात मोठं हिट गाणं

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘माझ्या मृत्यूला माझे आईवडील जबाबदार…’, ‘बिग बॉस’ फेम अनुराग डोभालच्या व्हिडीओने उडवली खळबळ, पोस्ट करत म्हणाला…

‘माझ्या मृत्यूला माझे आईवडील जबाबदार…’, ‘बिग बॉस’ फेम अनुराग डोभालच्या व्हिडीओने उडवली खळबळ, पोस्ट करत म्हणाला…

Mar 05, 2026 | 04:30 PM
Free Medical Treatment: सामान्यांना मिळणार मोफत उपचार; सर्व शासकीय रुग्णालयांना ‘महात्मा फुले योजने’च्या अंमलबजावणीचे आदेश

Free Medical Treatment: सामान्यांना मिळणार मोफत उपचार; सर्व शासकीय रुग्णालयांना ‘महात्मा फुले योजने’च्या अंमलबजावणीचे आदेश

Mar 05, 2026 | 04:30 PM
Iran Israel War मध्ये चीन घालणार गोंधळ? युद्ध सुरू असतानाच घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Iran Israel War मध्ये चीन घालणार गोंधळ? युद्ध सुरू असतानाच घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Mar 05, 2026 | 04:28 PM
Youth Employment Schemes: कौशल्य विकास मंत्र्यांचा ६ कलमी कार्यक्रम; राज्यातील ७५ हजार तरुणांना मिळणार नवी दिशा

Youth Employment Schemes: कौशल्य विकास मंत्र्यांचा ६ कलमी कार्यक्रम; राज्यातील ७५ हजार तरुणांना मिळणार नवी दिशा

Mar 05, 2026 | 04:15 PM
पेट्रोल डिझेल महागणार? Israel – Iran War च्या पाश्वभूमीवर देशात कच्च्या तेलाचा किती साठा शिल्लक?

पेट्रोल डिझेल महागणार? Israel – Iran War च्या पाश्वभूमीवर देशात कच्च्या तेलाचा किती साठा शिल्लक?

Mar 05, 2026 | 04:10 PM
भारतीय ग्राहकांचे वर्षाला १०.८ तास वाया, ४४% ब्रँड बदलण्यास तयार; ‘सर्विसनाऊ’चा धक्कादायक अहवाल

भारतीय ग्राहकांचे वर्षाला १०.८ तास वाया, ४४% ब्रँड बदलण्यास तयार; ‘सर्विसनाऊ’चा धक्कादायक अहवाल

Mar 05, 2026 | 04:10 PM
Jyoti Waghmare : एकनाथ शिंदेंनी दिली महिलेला संधी; आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारे जाणार राज्यसभेत

Jyoti Waghmare : एकनाथ शिंदेंनी दिली महिलेला संधी; आंबेडकरी चळवळीतील ज्योती वाघमारे जाणार राज्यसभेत

Mar 05, 2026 | 04:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.