जिने फक्त जिने फक्त हिंदी मालिकाच गाजवल्या नाहीत तर रियालिटी शो असो किंवा बॉलिवूड सिनेविश्व तिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांवर अधिराज्य जागवलं. या अभिनेत्रीचा चार वर्षांचा संसार मोडत असल्याच्या चर्चा होतायत
अभिनेत्री Jyoti Saxena हिच्याशी संबंधित कथित चॅट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले असून वाद निर्माण झाला आहे. त्या चॅट्समध्ये विद्यार्थ्याकडून पैशांची मागणी केल्याचा आरोप समोर आला आहे.
अभिनेता निखिल चव्हाण आणि अभिनेत्री अनुष्का सरकटे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Bigg Boss Marathi 6 मध्ये तन्वी कोलते विजेती ठरली असून राकेश बापट उपविजेता ठरला आहे. बिग बॉस मराठीच्या इतिहासातील दुसरी महिला विजेती म्हणून तन्वीचे नाव नोंदले गेले आहे.
आज मला “शास्ता सॅन्क्च्युरी”ची चावी मिळाली, जे माझं खूप वर्षांचं स्वप्न होतं. वैदिक नववर्षाच्या दिवशी ही सुरुवात झाल्याने तो क्षण खास ठरला. ही जागा ध्यान, शांतता आणि डिजिटल डिटॉक्ससाठी तयार केली जात आहे.
Bigg Boss Marathi चा ग्रँड फिनाले जवळ आला असून सर्व स्पर्धक जोरदार तयारीत आहेत. Rakhi Sawant फिनालेसाठी दुबईत शॉपिंग करत असून तिने १०–१२ लाखांचे अनेक ड्रेस खरेदी केल्याचे सांगितले.
Dhurandhar 2 ने जागतिक स्तरावर मोठी चर्चा निर्माण केली असून पाकिस्तानमध्ये संताप व्यक्त होत आहे. कराचीतील Lyari भागातील वास्तव चित्रणामुळे हा वाद अधिकच वाढला आहे.
मराठी अभिनेता भूषण प्रधान याने सोशल मीडियावर चाहत्यांना April Fool करत मोठा ट्विस्ट दिला. त्याने 24.7.2026 ही तारीख जाहीर करत लग्नाची चर्चा रंगवली होती.
Bigg Boss Marathi 6 मध्ये तन्वी कोलते TOP 5 मध्ये पोहोचत पहिली Finalist ठरली आहे. तिच्या कुटुंबीयांनी देवरुख येथील ग्रामदेवतेला गाऱ्हाणं घालून विजयासाठी प्रार्थना केली.
सखे गं साजणी सलग तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटगृहांमध्ये दमदार प्रदर्शन करत आहे. प्रार्थना बेहेरे, पूजा सावंत आणि अभिजीत खांडकेकर यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.