• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Subhedar Marathi Movie Teaser Released Nrsr

‘गड आला पण सिंह गेला’, ‘सुभेदार’ चित्रपटाचा टीझर ठरतोय लक्षवेधी

सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास रुपेरी पडद्यावर मांडणाऱ्या ‘सुभेदार’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘पहिला मानाचा मुजरा’ असं म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या टीझरमधून अतुल्य शौर्याची झलक पहायला मिळतेय.

  • By साधना
Updated On: Jun 21, 2023 | 06:06 PM
‘गड आला पण सिंह गेला’, ‘सुभेदार’ चित्रपटाचा टीझर ठरतोय लक्षवेधी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

“आधी लगीन कोंढाण्याच आन मग माझ्या रायबाच” म्हणत कोंढाण्यावर चढाई करत, अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे हे शिवछत्रपतींच्या योद्ध्यांपैकी महत्त्वाचे नाव! तान्हाजीरावांच्या नावाशिवाय शिवचरित्र पूर्णच होऊ शकत नाही. पण तान्हाजीराव म्हणजे केवळ सिंहगडाची लढाई नव्हे, तर छत्रपतींच्या स्वराज्याची पायाभरणी करणारे आघाडीचे शिलेदार होते. ‘सुभेदार’ हे मुलकी आणि लष्करी दोन्ही प्रकारचे महत्त्वाचे पद होते. त्यांच्या अतुलनीय शौर्या बरोबरच त्यांच्या प्रशासकीय पैलूंवर प्रकाश टाकणारा भव्य ऐतिहासिक चित्रपट म्हणजे ‘सुभेदार’! (Subhedar Marathi Movie)

सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा सुवर्ण इतिहास रुपेरी पडद्यावर मांडणाऱ्या ‘सुभेदार’ चित्रपटाचा टीझर (Subhedar Teaser) नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘पहिला मानाचा मुजरा’ असं म्हणत प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या टीझरमधून अतुल्य शौर्याची झलक पहायला मिळतेय. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प असलेला ‘सुभेदार’ चित्रपट 25 ऑगस्ट 2023 ला चित्रपटगृहांत झळकणार (Subhedar Release Date) आहे. ‘शिवराज अष्टक’मधील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर ‘सुभेदार’ या पाचव्या चित्रपुष्पासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे,दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर,श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.

Web Title: Subhedar marathi movie teaser released nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2023 | 06:02 PM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

‘Love In Vietnam’ उतरला प्रेक्षकांच्या पसंतीस, चाहते म्हणाले ‘Gen Z साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट…’
1

‘Love In Vietnam’ उतरला प्रेक्षकांच्या पसंतीस, चाहते म्हणाले ‘Gen Z साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट…’

पंजाबमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले शाहरुख खानचे मीर फाउंडेशन, १५०० कुटुंबांना केली मदत
2

पंजाबमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले शाहरुख खानचे मीर फाउंडेशन, १५०० कुटुंबांना केली मदत

न्यूझीलंडच्या रेस्टॉरंटमधून विराट-अनुष्काला दिलं होत हाकलून? क्रिकेटरने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा
3

न्यूझीलंडच्या रेस्टॉरंटमधून विराट-अनुष्काला दिलं होत हाकलून? क्रिकेटरने सांगितला ‘तो’ धक्कादायक किस्सा

नेहल, फरहाना नाही तर ‘या’ सुंदरीच्या मागे आहे बसीर अली, ‘बिग बॉस’च्या घरात दिसला नवा लव्ह अँगल
4

नेहल, फरहाना नाही तर ‘या’ सुंदरीच्या मागे आहे बसीर अली, ‘बिग बॉस’च्या घरात दिसला नवा लव्ह अँगल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘जसे ग्रेटर इस्रायल, तसेच अखंड भारत…’, India-Pakistan-China एकत्र येण्यावर काय म्हटली पाकिस्तानी जनता?

‘जसे ग्रेटर इस्रायल, तसेच अखंड भारत…’, India-Pakistan-China एकत्र येण्यावर काय म्हटली पाकिस्तानी जनता?

नागपूर कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा राडा; तुरुंगातच एकाने दुसऱ्या कैद्याला दिली जीवे मारण्याची धमकी…

नागपूर कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा राडा; तुरुंगातच एकाने दुसऱ्या कैद्याला दिली जीवे मारण्याची धमकी…

धक्कादायक! घरात डांबून ठेवले, जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त; महिलेचे सासरच्या लोकांवर आरोप

धक्कादायक! घरात डांबून ठेवले, जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त; महिलेचे सासरच्या लोकांवर आरोप

Skanda Sashti: स्कंद षष्ठीत शुभ योगात मिळणार वरदान, या पद्धतीने करा कार्तिकेयती पूजा

Skanda Sashti: स्कंद षष्ठीत शुभ योगात मिळणार वरदान, या पद्धतीने करा कार्तिकेयती पूजा

भारतात TV पेक्षा जास्त Reels ला पसंती, सर्वेमध्ये Meta ने केला दावा; जाणून घ्या सविस्तर

भारतात TV पेक्षा जास्त Reels ला पसंती, सर्वेमध्ये Meta ने केला दावा; जाणून घ्या सविस्तर

शरीरात पसरतंय विषारी Creatinine, 8 पद्धतीने निघेल कचरा; कुजण्यापासून वाचेल किडनीची चाळण

शरीरात पसरतंय विषारी Creatinine, 8 पद्धतीने निघेल कचरा; कुजण्यापासून वाचेल किडनीची चाळण

Photo : सी पी राधाकृष्णन बनले देशाचे 15 वे उपराष्ट्रपती; पहा शपथविधीचे खास फोटो

Photo : सी पी राधाकृष्णन बनले देशाचे 15 वे उपराष्ट्रपती; पहा शपथविधीचे खास फोटो

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan News : KDMC मधील २७ गावांचा निवडणुकीला विरोध

Kalyan News : KDMC मधील २७ गावांचा निवडणुकीला विरोध

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीचा मोठा निर्णय; AI च्या माध्यमातून भाविकांवर सीसीटीव्हीद्वारे नजर

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीचा मोठा निर्णय; AI च्या माध्यमातून भाविकांवर सीसीटीव्हीद्वारे नजर

Kolhapur : शैक्षणिक कर्ज घेऊन शेतकरी पुत्राचा डंका,भारत सरकारकडूनही मिळाली मान्यता

Kolhapur : शैक्षणिक कर्ज घेऊन शेतकरी पुत्राचा डंका,भारत सरकारकडूनही मिळाली मान्यता

जबरदस्त ऑफर! जिओ या प्लॅनसह देत आहे एक्स्ट्रा मोबाइल डेटा मोफत, 20GB पर्यंत वापरू शकता जास्त इंटरनेट; जाणून घ्या सविस्तर

जबरदस्त ऑफर! जिओ या प्लॅनसह देत आहे एक्स्ट्रा मोबाइल डेटा मोफत, 20GB पर्यंत वापरू शकता जास्त इंटरनेट; जाणून घ्या सविस्तर

Parbhani News : ग्रामपंचायतीच्या दारूबंदी ठरावनंतरही खुलेआम दारू विक्री होत असल्याने दिला इशारा

Parbhani News : ग्रामपंचायतीच्या दारूबंदी ठरावनंतरही खुलेआम दारू विक्री होत असल्याने दिला इशारा

Nashik News : चांदवड नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपट्टी बिलांची शिवसेनेने केली होळी

Nashik News : चांदवड नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपट्टी बिलांची शिवसेनेने केली होळी

Amravati News : अंजनगाव सुर्जीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा जनसुरक्षा विधेयकाला कडवा विरोध! ‪

Amravati News : अंजनगाव सुर्जीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा जनसुरक्षा विधेयकाला कडवा विरोध! ‪

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.