राजपूत रेजिमेंटची तुकडी
नवी दिल्ली : देशात प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला सुरूवात झाली आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडसाठी फुल ड्रेस रिहर्सल सुरू असते. दिल्लीच्या ही रिहर्सल पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. आपणही फोटोंच्या माध्यमातून पाहुयात प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची एक झलक.

रविवारी राजपथ येथे फुल ड्रेस रिहर्सल दरम्यान शस्त्रांनी भरलेली लष्कराची वाहने.

फुल ड्रेस रिहर्सल दरम्यान क्षेपणास्त्र वाहून नेणारे भारतीय लष्कराचे ट्रक.

आकाश क्षेपणास्त्र प्रणाली

राजपूत रेजिमेंटची तुकडी

भारतीय हवाई दल

महाराष्ट्राचा चित्ररथ

उत्तर प्रदेशचा चित्ररथ






