ACCIDENT (फोटो सौजन्य - पिंटरेस्ट )
उत्तरप्रदेशच्या मुरादाबादमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा एक कॅन्टेनरने चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारला धडक दिली. सांगण्यात येते कि दुर्घटनेच्या वेळेस गेट लॉक असल्याने कार सवार चार लोग कारच्या अंदर फसले आणि खूप वेळपर्यंत तळपत राहिले. त्यांना कार मधून कशे बशे काढण्यात आले. मात्र दुर्घटनेत दोन तरुणी शिवानी आणि सिमरनने आपला जीव गमावला. तर दोन तरुण गंभीर जखमी आहे. पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे मुधापांडे परिसरात, नैनितालला भेट देऊन घरी परतणाऱ्या चार जणांच्या कारला सिमेंट पाईपने भरलेल्या ट्रकने धडक दिली. या दुर्घटनेत सिमरन (१८ वर्ष) आणि शिवानी (२५ वर्ष ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर राहुल आणि संजू गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण दुर्घटना शुक्रवारी उशिरा रात्री १२ वाजताच्या आस पास दिल्ली- लखनऊ हाईवेवर घडला. जेव्हा कारमधील लोक दिल्लीला जाण्यासाठी गाडी फिरवत होते, तेव्हा अचानक एका ट्रकने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.
या भीषण रास्ता अपघातात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी सांगितले की, कार चालक गुगल मॅप्सद्वारे दिल्लीला जाण्याचा प्रयत्न करत असताना, मुरादाबाद बायपासकडे वळताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली आणि एक भीषण टक्कर झाली. दुर्घटनेच्या वेळी कार मध्ये दोन तरुण आणि दोन तरुणी होते. अपघाता दरम्यान कार लॉक असल्याने कारमध्येच अडकले. दुर्घटनेत दोन तरुणींचा मृत्यू झाला. तर दोन तरुण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एसपी सिटी मुरादाबाद कुमार राम विजय ने सांगितले कि कारमध्ये बसलेले चार लॉग नैनिताल पासून हरियाणाच्या रोहतक येथे परत येत होते. तेव्हा त्यांच्या कार्ला ट्रक ने जोरदार टक्कर मारली. तेव्हा कारमध्ये असलेल्या २ तरुणीची जागीच मृयू झाला त्यांचे नाव शिवानी आणि सिमरन आहे. दोन तरूणाना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन तरुणींचा पोस्टमार्टम करून त्यांच्या कुटुंबाला पाठवण्यात येणार आहे. गुगल मॅप ऑन असल्यामुळे आणि शॉर्ट कट रास्ता दाखवल्याने कार चुकीच्या दिशेने चालात होती अशी चर्चा आहे. पोलीस घटनेची चौकशी घेत आहे.
ASI पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ का शोधत आहे? यायामागे दडले आहे गूढ रहस्य