जम्मू काश्मीर च्या शोपिया जिल्ह्यात सुरक्षा दलांची दहशतवादाच्या विरोधात कारवाई सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. उत्तरादाखल केलेल्या कारवाईत तीन दहशतवादी मारले गेले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.