• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Mns Leader Raj Thackeray Abused By Migrant Sujit Dubey Political News

परप्रांतीयाची हिंमत वाढली! दारुच्या नशेत केली राज ठाकरेंना शिवीगाळ, मनसैनिक आक्रमक

मराठी माणसांना त्रास देणाऱ्या परप्रांतीयांना मनसे स्टाईल दणका देखील बसला आहे. यानंतर आता मात्र एक परप्रांतीयाने थेट राज ठाकरे यांना शिवीगाळ केली असल्याचे समोर आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 25, 2025 | 11:49 AM
MNS leader Raj Thackeray abused by migrant Sujit Dubey political news

परप्रांतीय सुजित दुबे यांच्याकडून मनसे नेते राज ठाकरे यांनी शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Immigrant target raj Thackeray : मुंबई : राज्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला होता. महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्यावरुन राज ठाकरे यांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. यापूर्वी देखील अनेकदा महाराष्ट्रात मुगरुरी करणाऱ्या परप्रांतीयांविरोधात राज ठाकरेंनी आवाज उठवला आहे. मराठी माणसांना त्रास देणाऱ्या परप्रांतीयांना मनसे स्टाईल दणका देखील बसला आहे. यानंतर आता मात्र एक परप्रांतीयाने थेट राज ठाकरे यांना शिवीगाळ केली असल्याचे समोर आले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अंधेरी परिसरात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना एका परप्रांतीय तरुणाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे, ज्यामुळे अंधेरीमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सुजित दुबे असे या तरुणाचे नाव असून, त्याने शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मनसे नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

मनसे नेते राज ठाकरे हे अनेकदा परप्रांतीयांविरोधात भूमिका घेत असतात. तसेच मराठी लोकांना आणि मराठी तरुणांना संधी देण्यात यावी अशी मागणी मनसेकडून केली जात आहे. अंधेरीमधील एका परप्रांतीय तरुणाने राज ठाकरेंना दारुच्या नशेमध्ये मारहाण केली आहे. घटना अंधेरी पूर्वेतील महाकाली रोडजवळील सुंदरनगर भागात घडली. व्हिडीओत सुजित दुबे दारूच्या नशेत राज ठाकरे यांना आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहे. या प्रकारामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून प्रचंड संताप पसरला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र जमले आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राज ठाकरेंना शिवीगाळ करणारा सुजित दुबे हा परप्रांतीय असून त्याचे अवैध धंदे देखील आहेत. सुजित दुबे याच्याकडून चालवल्या जाणाऱ्या तीन अनधिकृत धंद्यांवर तातडीने बंदी घालण्याची मागणीही मनसेने केली आहे. जर आरोपीविरुद्ध कठोर कारवाई झाली नाही, तर पोलीस ठाण्याबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भाजपने मुंबई शहराध्यक्ष पदाची धुरा बदलली

भाजपने मुंबईत मोठा खांदेपालट केला आहे. मुंबई भाजपचे शहर अध्यक्षपदावरून आशिष शेलार यांना हटवून अमित साटम यांच्याकडे मुंबईच्या अध्यक्षपदाची सुत्रे सोपवण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अमित साटम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे आशिष शेलार यांनी स्वत:हून  अमित साटम यांच्या मुंबई अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे ट्विट केले आहे. राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपने  हे मोठे पाऊल उचलले असावे, असे बोलले जात आहे.गेल्या अनेक वर्षांपासून अमित साटम मुंबई पश्चिम उपनगरात नगरसेवक आणि आमदार म्हणून काम केलं आहे. गेल्या तीन टर्मपासून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले आहेत. मुंबईतील प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. अमित साटम यांनी विधानसबा आणि प्रत्येक व्यासपीठावर भाजपची बाजू आक्रमकपणे मांडली आहे. अमित साटम यांच्या कामाची दखल घेत भाजपने त्यांच्या खांद्यावर मुंबईच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवला आहे.

Web Title: Mns leader raj thackeray abused by migrant sujit dubey political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2025 | 11:49 AM

Topics:  

  • MNS
  • Mumbai News
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Raj Thackeray in Pune traffic : पुण्याची वाहतूक कोंडी नेत्यांनाही सुटेना! ट्रॅफिकमध्ये अडकला राज ठाकरेंचा VIP ताफा
1

Raj Thackeray in Pune traffic : पुण्याची वाहतूक कोंडी नेत्यांनाही सुटेना! ट्रॅफिकमध्ये अडकला राज ठाकरेंचा VIP ताफा

Mangal Prabhat Lodha: “…त्या मागचा हेतू काय?”; मालवणीतील रोहिंग्या, बांग्लादेशींवरून लोढांचा रोखठोक सवाल
2

Mangal Prabhat Lodha: “…त्या मागचा हेतू काय?”; मालवणीतील रोहिंग्या, बांग्लादेशींवरून लोढांचा रोखठोक सवाल

Raj Thackeray News: राज ठाकरेंना परप्रांतीय तरूणाकडून शिवीगाळ; मनसे आक्रमक
3

Raj Thackeray News: राज ठाकरेंना परप्रांतीय तरूणाकडून शिवीगाळ; मनसे आक्रमक

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर;  पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज
4

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर; पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
परप्रांतीयाची हिंमत वाढली! दारुच्या नशेत केली राज ठाकरेंना शिवीगाळ, मनसैनिक आक्रमक

परप्रांतीयाची हिंमत वाढली! दारुच्या नशेत केली राज ठाकरेंना शिवीगाळ, मनसैनिक आक्रमक

कोयत्याचे 336 हल्ले, 10 गोळीबार; पुण्यात गुन्हेगारांचा थरकाप उडवणारा धुमाकूळ

कोयत्याचे 336 हल्ले, 10 गोळीबार; पुण्यात गुन्हेगारांचा थरकाप उडवणारा धुमाकूळ

Maharashtra Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो ‘हे’ काम वेळीच करून घ्या, अन्यथा 1500 रुपये विसरा

Maharashtra Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो ‘हे’ काम वेळीच करून घ्या, अन्यथा 1500 रुपये विसरा

Hyderabad Crime: देश हादरलं! चारित्र्याच्या संशयावरून पतीने गर्भवती पत्नीची केली निर्घृण हत्या; नदीत हातपाय फेकले, धड घरात…

Hyderabad Crime: देश हादरलं! चारित्र्याच्या संशयावरून पतीने गर्भवती पत्नीची केली निर्घृण हत्या; नदीत हातपाय फेकले, धड घरात…

Delivery Boy ला किती मिळतो पगार? 36000 महिन्याची कमाई, कसे मिळते पार्सल डिलिव्हरीचे काम

Delivery Boy ला किती मिळतो पगार? 36000 महिन्याची कमाई, कसे मिळते पार्सल डिलिव्हरीचे काम

भारतावर का लादला आहे अतिरिक्त टॅरिफ; अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी खुला केला ट्रम्पचा मास्टर प्लॅन

भारतावर का लादला आहे अतिरिक्त टॅरिफ; अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींनी खुला केला ट्रम्पचा मास्टर प्लॅन

पचनशक्ती कायमच निरोगी राहण्यासाठी दह्यापासून बनवलेल्या ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश, चव लागेल भारी

पचनशक्ती कायमच निरोगी राहण्यासाठी दह्यापासून बनवलेल्या ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश, चव लागेल भारी

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Latur News : साखर कारखान्यातील मेटलची गन चोरी ; तीन चोरांना पोलीसांनी केली अटक

Latur News : साखर कारखान्यातील मेटलची गन चोरी ; तीन चोरांना पोलीसांनी केली अटक

Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

Karjat News : 75 वर्षांची परंपरा लाभलेला नेरळमधील प्रसिद्ध गणेशमूर्ती कारखाना

Karjat News : 75 वर्षांची परंपरा लाभलेला नेरळमधील प्रसिद्ध गणेशमूर्ती कारखाना

Navi Mumbai : प्रभाग रचनेत सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप? ठाकरे गटाचा गंभीर आरोप

Navi Mumbai : प्रभाग रचनेत सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप? ठाकरे गटाचा गंभीर आरोप

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.