• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Dharashiv »
  • In Dharashiv Taluka Postal Voting Was 3081 Percentage Out Of 714 And 220 Voters Participated

Dharashiv News : धाराशिव तालुक्यात टपाली मतदान ३०.८१ टक्के; ७१४ पैकी २२० मतदारांचा सहभाग

Dharashiv News : धाराशिव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १२ गटांमध्ये तसेच पंचायत समितीच्या २४ गणांमध्ये एकूण २२० टपाली मते नोंदली गेली असून त्याची टक्केवारी ३०.८१ इतकी आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 03, 2026 | 05:35 PM
धाराशिव तालुक्यात टपाली मतदान ३०.८१ टक्के; ७१४ पैकी २२० मतदारांचा सहभाग (फोटो सौजन्य-Gemini)

धाराशिव तालुक्यात टपाली मतदान ३०.८१ टक्के; ७१४ पैकी २२० मतदारांचा सहभाग (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

धाराशिव : १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे उर्वरित टप्पे पुन्हा वेळापत्रकबद्ध करण्यात आले आहेत. आता ५ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होईल आणि मतमोजणी ७ फेब्रुवारी २०२६ ऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. त्यानुसार, नामांकन दाखल करणे, अर्ज मागे घेणे, निवडणूक चिन्हांचे वाटप करणे आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करणे हे टप्पे पूर्ण झाले आहेत. याचदरम्यान ३० जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान धाराशिव तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी टपाली मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १२ गटांमध्ये तसेच पंचायत समितीच्या २४ गणांमध्ये एकूण २२० टपाली मते नोंदली गेली असून त्याची टक्केवारी ३०.८१ इतकी आहे. टपाली मतदान कक्षाचे नोडल अधिकारी महादेव असलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात एकूण ७१४ टपाली मतदार असून त्यापैकी २२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

PMC Mayoral Election: ठरलं तर! मंजुषा नागपुरे होणार पुण्याच्या महापौरपदी; सोमवारी होणार अधिकृत शिक्कामोर्तब

जिल्हा परिषद गटनिहाय टपाली मतदान

ढोकी गटात २४ पैकी ४ (१६%), पळसप ३८ पैकी १० (२६.३२%), कोंड ५८ पैकी २२ (३७.९३%), तेर ४८ पैकी १३ (२७.०८%), येडशी ९८ पैकी ३१ (३१.६३%), आंबेजवळगा ५८ पैकी २४ (४१.३८%), उपळा ८७ पैकी ३४ (३९.०८%), सांजा ६४ पैकी ६ (९.३८%), पाडोळी ४९ पैकी ३ (६.१२%), केशेगाव ३३ पैकी १० (३०.३०%), बेंबळी ८५ पैकी ३२ (३७.६५%) आणि वडगाव ७१ पैकी ३१ (४३.६६%) इतके मतदान झाले आहे.

पंचायत समिती गणनिहाय टपाली मतदान

ढोकी ९ पैकी ०, गोवर्धनवाडी १६ पैकी ४, पळसप १९ पैकी ३, जागजी १९ पैकी ७, कोंड २३ पैकी ६, इर्ला ३५ पैकी १६, तेर २२ पैकी ३, आळणी २६ पैकी १०, येडशी ६१ पैकी २३, तडवळे ३७ पैकी ८, आंबेजवळगा २८ पैकी ८, शिंगोली ३० पैकी १६, उपळा ४३ पैकी १३, वाघोली ४४ पैकी २१, सांजा ४३ पैकी ६, चिखली २१ पैकी ०, पाडोळी २२ पैकी ३, समुद्रवाणी २७ पैकी ०, केशेगाव २३ पैकी ५, करजखेडा १० पैकी ५, बेंबळी ३९ पैकी २६, रुईभर ४६ पैकी ६, वडगाव ४५ पैकी १७ आणि चिलवडी २६ पैकी १७ अशी मतदानाची आकडेवारी आहे. काही गट व गणांमध्ये मतदानाची टक्केवारी अत्यल्प असल्याचे दिसून येत असून, आगामी प्रत्यक्ष मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मतदान कधी होईल?

मतदान आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत होईल. त्यामुळे ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १०:०० वाजता निवडणूक प्रचार संपेल. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता संबंधित ठिकाणी मतमोजणी सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणांसाठी आदर्श आचारसंहिता संपेल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत सरकारी राजपत्रात प्रकाशित केली जातील.

Maharashtra Breaking News Updates Today: राहुल गांधींनी पुन्हा चीनचा उल्लेख; संसदेचे कामकाज तहकूब

Web Title: In dharashiv taluka postal voting was 3081 percentage out of 714 and 220 voters participated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Maharashtra Politics
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

अपक्षांच्या मुसंडीमुळे घड्याळ, पंजा आणि मशालीचे तिन्ही प्रमुख उमेदवार हैराण, बेंबळी जिल्हा परिषद गटातील लढतीला चुरस
1

अपक्षांच्या मुसंडीमुळे घड्याळ, पंजा आणि मशालीचे तिन्ही प्रमुख उमेदवार हैराण, बेंबळी जिल्हा परिषद गटातील लढतीला चुरस

ZP Election 2026 : प्रवीण दरेकरांच्या टीकेवर चंद्रकात कळंबे यांचा पलटवार; म्हणाले “दरेकरांसारखी माणसं…”
2

ZP Election 2026 : प्रवीण दरेकरांच्या टीकेवर चंद्रकात कळंबे यांचा पलटवार; म्हणाले “दरेकरांसारखी माणसं…”

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांकडे अजितदादांच्या खात्यांची धुरा; पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपदही सुपूर्द
3

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांकडे अजितदादांच्या खात्यांची धुरा; पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपदही सुपूर्द

Karjat ZP Election : “जिल्हा परिषद गटाला विकासाच्या मार्गावर आणणारच”; उमेदवारांनी नागरिकांना दिलं आश्वासन
4

Karjat ZP Election : “जिल्हा परिषद गटाला विकासाच्या मार्गावर आणणारच”; उमेदवारांनी नागरिकांना दिलं आश्वासन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
”लग्नाला १४ वर्षे पूर्ण, हा वनवास कधीच…”, रितेशने दिल्या हटके शुभेच्छा, जिनिलीयाने शेअर केले खास फोटो

”लग्नाला १४ वर्षे पूर्ण, हा वनवास कधीच…”, रितेशने दिल्या हटके शुभेच्छा, जिनिलीयाने शेअर केले खास फोटो

Feb 03, 2026 | 07:39 PM
“नरेंद्र मोदी यांनी देशातील…”; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उदघाटन

“नरेंद्र मोदी यांनी देशातील…”; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उदघाटन

Feb 03, 2026 | 07:39 PM
आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठा भूकंप! पॅलेस्टाईनमध्ये निवडणुका जाहीर; ‘या’ तारखेला होणार मतदान

आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठा भूकंप! पॅलेस्टाईनमध्ये निवडणुका जाहीर; ‘या’ तारखेला होणार मतदान

Feb 03, 2026 | 07:20 PM
WhatsApp Avatar Feature: WhatsApp चे नवे फीचर; स्वतःचा अवतार कसा तयार कराल? जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

WhatsApp Avatar Feature: WhatsApp चे नवे फीचर; स्वतःचा अवतार कसा तयार कराल? जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

Feb 03, 2026 | 07:19 PM
“हा करार देशाच्या….”, भारत-अमेरिका डीलवर Piyush Goyal यांनी व्यक्त केला प्रचंड विश्वास; तर राहुल गांधीवर सडकून टीका

“हा करार देशाच्या….”, भारत-अमेरिका डीलवर Piyush Goyal यांनी व्यक्त केला प्रचंड विश्वास; तर राहुल गांधीवर सडकून टीका

Feb 03, 2026 | 07:00 PM
रामनवमीच्या मुहूर्तावर ‘Ramayana’च्या स्टारकास्टचा लुक होणार प्रदर्शित; भव्य कार्यक्रमात राजकीय, विश्वातील दिग्गज लावणार हजेरी

रामनवमीच्या मुहूर्तावर ‘Ramayana’च्या स्टारकास्टचा लुक होणार प्रदर्शित; भव्य कार्यक्रमात राजकीय, विश्वातील दिग्गज लावणार हजेरी

Feb 03, 2026 | 06:50 PM
‘Dhurandhar’च्या यशानंतर अक्षय खन्नाला मिळाला मोठा प्रोजेक्ट; 29 वर्षांनंतर सनी देओलसोबत स्क्रीन शेअर करणार

‘Dhurandhar’च्या यशानंतर अक्षय खन्नाला मिळाला मोठा प्रोजेक्ट; 29 वर्षांनंतर सनी देओलसोबत स्क्रीन शेअर करणार

Feb 03, 2026 | 06:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.