२००६: हज यात्रेत झालेल्याचेंगराचेंगरीत ३६२ यात्रेकरुंचा मृत्यू.
२००५: राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.
१९९७: सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान.
१९३६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा.
१९३१: सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबान हुसेन यांना फाशी देण्यात आली.
१९१५: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.
१७०५: सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.
१९६४: जेफ बेझोस – ऍमेझॉन कंपनीचे संस्थापक
१९४९: पारसनाथ यादव – भारतीय राजकारणी (निधन: १२ जून २०२०)
१९३१: अहमद फराज – उर्दू शायर (निधन: २५ ऑगस्ट २००८)
१९१८: सी. रामचंद्र – ज्येष्ठ संगीतकार (निधन: ५ जानेवारी १९८२)
१९१८: सी. रामचंद्र – भारतीय संगीतकार (निधन: ५ जानेवारी १९८२)
१९१७: महर्षी महेश योगी – भारतीय योगगुरू (निधन: ५ फेब्रुवारी २००८)
१९०६: महादेवशास्त्री जोशी – भारतीय संस्कुतीकोशाचे संपादक (निधन: १२ डिसेंबर १९९२)
१९०२: धोंडीराज शास्त्री – स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक (निधन: १३ जुलै १९६९)
१८९९: पॉल हर्मन म्युलर – स्विस रसायनशास्त्रज्ञ – नोबेल पुरस्कार (निधन: १२ ऑक्टोबर १९६५)
१८९३: हर्मन गोअरिंग – जर्मन नाझी (निधन: १५ ऑक्टोबर १९४६)
१८६३: स्वामी विवेकानंद – भारतीय तत्त्वज्ञानी (निधन: ४ जुलै १९०२)
१८५४: व्यंकटेश बापूजी केतकर – आंतरराष्ट्रीय गणिती व ज्योतिर्विद (निधन: ३ ऑगस्ट १९३०)
१८२६: विलियम चॅपमन राल्स्टन – बॅंक ऑफ कॅलिफोर्नियाचे संस्थापक (निधन: २७ ऑगस्ट १८७५)
१५९८: जिजाबाई – मराठा साम्राज्याच्या राजमाता (निधन: १७ जून १६७४)
२००५: अमरीश पुरी – ज्येष्ठ भारतीय अभिनेते (जन्म: २२ जून १९३२)
२००१: विल्यम रेडिंग्टन हेव्हलेट – हेव्हलेट-पॅकार्ड (hp) कंपनीचे सहसंस्थापक (जन्म: २० मे १९१३)
१९९७: ओ. पी. रल्हन – हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते
१९९२: कुमार गंधर्व – भारतीय शास्त्रीय गायक – पद्म विभूषण, पद्म भूषण (जन्म: ८ एप्रिल १९२४)
१९७६: ऍगाथा ख्रिस्ती – इंग्लिश रहस्यकथालेखिका (जन्म: १५ सप्टेंबर १८९०)
१९६६: दिनकर गंगाधर केळकर – वास्तुसंग्राहक (जन्म: १० जानेवारी १८९६)
१९६६: काकासाहेब गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक आणि राजकीय नेते (जन्म: १० जानेवारी १८९६)
१९४४: वासुकाका जोशी – लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त (जन्म: २८ एप्रिल १८५४)
१८९७: आयझॅक पिट्समन – लघुलिपी म्हणजेच शॉर्टहँडचे निर्माते (जन्म: ४ जानेवारी १८१३)






