भिवंडीत वाहतूक शाखेने जानेवारी ते एप्रिल 2026 पर्यंत केलेल्या कारवाईत बेकायदेशीर 48 रिक्षा जप्त केल्या असून 40 दुचाक्या जप्त केल्या आहेत. तर ड्रंक अँड ड्राइव्ह च्या 955 केसेसची नोंद केली असून 89723 ई चलान तर48वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे.दरम्यान 3895 सेसमध्ये 22 लाख 54 हजार 100 रुपयांची दंडात्मक वसुली करण्यात आली आहे.तसेच लोक अदालत मध्ये 1939 केसेस मध्ये 26 लाख 87 हजार 350 रुपये वसुलण्यात येवून केसेस निकाली काढण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधाकर यादव यांनी दिली आहे.