मुंबई गोवा महामार्गवर विकासासाठी राष्ट्रीय महामार्ग बनविताना IRC च्या मार्गदर्शक तत्वानुसार वृक्ष लागवड करणे बंधनकारक आहे. सदरहू मार्ग बनविताना लाखो आपल्या लाखो वड पिंपळ उंबर पायर कदंब अश्या धार्मिक व आयुर्वेदिक वनौषधीची कत्तल झालेली आहे जैव विविधता नष्ट केली गेली आहे या रस्त्यावरून IRC च्या मार्गदर्शक तत्वानुसार वृक्ष लागवड केली जावी या करीता 2022 पासून आपण विविध मार्गाने प्रयत्न करीत आहोत तरी ही या कडे दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे 1 मे महाराष्ट्र दिनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयासमोर, चिपळूण प्रांत कार्यालयाशेजारी HIGHWAY वृक्ष लागवड हक्क समितीने भूसमाधी आमरण उपोषण सुरु केले आहे.