(फोटो सौजन्य – Pinterest)
Gobi Manchurian Recipe : फ्लॉवरचे कुरकुरीत मंचुरियन खाल्ले आहेत का? नोट करा रेसिपी
चिकन लोणचं ही अशी रेसिपी आहे जी भाकरी, चपाती, पराठा, भात किंवा अगदी साध्या वरण-भातासोबतही अप्रतिम लागते. प्रवासात, डब्यात किंवा अचानक पाहुणे आल्यावर झटपट चवीसाठी हे लोणचं फार उपयोगी ठरतं. पारंपरिक लोणच्यांप्रमाणेच हे लोणचंही तेल आणि मसाल्यांच्या साहाय्याने जास्त दिवस सुरक्षित राहते, मात्र ते बनवताना स्वच्छता आणि योग्य पद्धती खूप महत्त्वाची असते.
आजकाल अनेकांना वेगवेगळे फ्लेवर ट्राय करायला आवडतात. त्यातच घरगुती पद्धतीने बनवलेलं चिकन लोणचं हे बाजारात मिळणाऱ्या लोणच्यांपेक्षा जास्त चविष्ट आणि आरोग्यदायी ठरतं. योग्य प्रमाणात मसाले, नीट शिजवलेलं चिकन आणि योग्य प्रकारे साठवणूक केली, तर हे लोणचं 10-15 दिवस सहज टिकू शकतं. चला तर मग, घरच्या घरी स्वादिष्ट आणि तिखट चिकन लोणचं कसं बनवायचं, ते सविस्तर पाहूया.
साहित्य
कृती






