rajasthan (फोटो सौजन्य- pinterest )
३० मार्च राजस्थान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. राजस्थान मध्ये फिरण्यासारखे एकशेएक ठिकाणे आहेत. हे ठिकाणे एक्सप्लोर करताना तुम्हाला राजस्थानचा रोचक इतिहास देखील माहिती पडेल. जर तुम्हाला ऐतिहासिक जागांना एक्सप्लोर करण्याचा शौक आहे. तर राजस्थान मध्ये स्थित असलेले वेग-वेगळे शहर एक परफेक्ट ऑप्शन आहे. चला तर बघुयात कोणते-कोणते ठिकाणे आहेत?
उदयपूर
उदयपूरला तलावांचा शहर म्हणून ओळखले जाते. उदयपुर में स्थित सिटी पैलेस, सज्जनगढ़ किला, पिछोला झील, फतेह सागर झील, एकलिंग मंदिर आणि विंटेज कार म्यूजियम सारखी ठिकाणे आहेत. हे ठिकाणे पर्यटकांना आपल्या सौंदर्याने आकर्षित करतात.
जयपूर
जयपूर मध्ये फिरण्यासारखे खूप ठिकाणे आहेत. आमेर किला, हवा महाल, जंतर मंतर, बिड़ला मंदिर हे ठिकाणे तुम्ही एक्सप्लोर करू शकता.
माउंट आबू
उदयपूर आणि जयपूर जर तुमचा एक्सप्लोरे करून झाले असेल तर तुम्ही मौन अबू जाण्याचे देखील प्लॅन करू शकता. माउंट आबूची नक्की झील आणि दिलवाडा जैन मंदिर तुम्ही ट्रॅव्हललिस्ट मध्ये नक्कीच समाविष्ट करा. तुम्ही तुमच्या पूर्ण परिवारासोबत आणि मित्रांसोबत माउंट आबू जाऊ शकता.
जोधपूर
राजस्थानमधील जोधपूर हे देखील एक अतिशय सुंदर शहर आहे. जोधपूरला ब्लु सिटीच्या नावाने देखील ओळखले जाते. जोंधपूर मध्ये मेहरानगढ़ किला,उम्मेद भवन पैलेस,मंडोर गार्डन आणि जसवंत थड़ा सारख्या ठिकाणांना एक्सप्लोर करू शकते.
जैसलमेर
जैसलमेर देखील या राज्याचा लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. हा शहर स्वर्ण नगरी नावाने देखील ओळखले जाते. या शहरात जैसलमेर किल्ला, पटवों की हवेली,सैम सैंड ड्यून्स आणि बडा बाग सारखे ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.
एप्रिलमध्ये फिरायला जाण्याचा विचार करताय? मग हे ‘४’ हिल स्टेशन तुमच्यासाठी…