भारताच्या दक्षिणेकडच्या बहुसंख्य राज्यांमध्ये कढीपत्त्याचा भरपूर वापर केला जातो. खरं तर कढीपत्त्यामध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि इतर पोषक द्रव्यं असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. एवढंच काय तर कढीपत्ता हा केसांच्या आरोग्यासाठीही उत्तम आहे. मग अशा कढीपत्त्याचा समावेश करणे आहारात करणे गरजेचे आहे.
कढीपत्त्याच्या चटणीचे साहित्य
कृती