आपले सौंदर्य बहारदार बनवण्यासाठी मेकअप आपली मदत करत असते. मेकअप हा गृहिणींचा आवडीचा विषय. मेकअप आपल्या सौंदर्यात भर पाडत असते. अनेकजण आपल्या सौंदर्यवाढीसाठी बाजारातील विविध मेकअप प्रोडक्टसचा वापर करत असतात. मात्र बाजारातील या प्रोडक्टसमध्ये बऱ्याच मात्रांमध्ये केमिकलचा वापर केलेला असतो ज्यामुळे हे प्रोडक्टस आपल्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळेच तुम्ही हे मेकअप प्रोडक्टस घरीदेखील अगदी सहज बनवू शकता. अनेकांद्वारे सीसी क्रीम अधिकतर वापरली जाते. ही चेहऱ्याचा निखार वाढवण्यास मदत करत असते. आज आम्ही तुम्हाला हीच सीसी क्रीम घरी कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत.
हेदेखील वाचा – या कारणांमुळे विवाहित पुरूष होतात दुसऱ्या स्त्रियांकडे आकर्षित, कारणे ऐकून आवाक् व्हाल
हेदेखील वाचा – 100 वर्ष जगण्यासाठी जपानी लोक आहारात करतात या पेयाचा समावेश, म्हतारपणातही राहतात फिट
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.