• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Benefits Of Clove Water To Skin Lifestyle News In Marathi

दोन लवंगाच्या काड्या पाण्यात मिसळल्याने त्वचा उजळून निघेल; अवघ्या काही दिवसांतच फरक जाणवेल

Clove Water : लवंग हा केवळ मसालाच नाही तर त्वचेसाठीही एक प्रभावी घरगुती उपाय आहे. योग्य पद्धतीने वापरल्यास तो त्वचेला आतून स्वच्छ करून नैसर्गिक चमक आणण्यास मदत करतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 01, 2026 | 12:16 PM
दोन लवंगाच्या काड्या पाण्यात मिसळल्याने त्वचा उजळून निघेल; अवघ्या काही दिवसांतच फरक जाणवेल

(फोटो सौजन्य – Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • लवंगामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि जंतुनाशक गुणधर्म असल्यामुळे मुरुम, डाग आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.
  • लवंग, लिंबू आणि मध यांचे पेय त्वचा आतून स्वच्छ करून नैसर्गिक चमक वाढवते.
  • हा उपाय स्वस्त, घरगुती आणि केमिकलमुक्त असल्याने नियमित वापरासाठी सुरक्षित मानला जातो.
आपली त्वचा सुंदर आणि निखळ व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. अनेकजण यासाठी आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळ्या मेकअप प्रोडक्ट्सचा वापर करतात पण प्रत्येकवेळी चेहऱ्यावर या प्रोडक्ट्सचा फायदा होईलच असं नाही. अनेक मेकअप प्रोडक्ट्समध्ये रासायनिक घटकांचा वापर केला जातो जो आपल्या त्वचेला आणखीन खराब बनवतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, बाजारातील रासायनिक प्रोडक्ट्स नाही तर काही घरगुती ट्रिक्स तुमच्या चेहऱ्याला उजळ बनवू शकतात. फार जुन्या काळापासून चेहऱ्यावर घरगुती पदार्थांचा वापर केला जात आहे.

आईच्या किडनीदानातून मुलाला मिळाले नवजीवन! ससून रुग्णालयात प्रत्यारोपण यशस्वी; मातृत्वाच्या त्यागाचे जिवंत उदाहरण

अनेकांना ठाऊक नाही पण आपल्या स्वयंपाकघरातच अनेक अशा गोष्टी दडलेल्या असतात ज्या आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायद्याच्या ठरतात. त्वचेसाठी अनेक उपचारही घेतले जातात पण यासाठी आपला खिसा भरलेला असायला हवा. अशात आज आम्ही तुम्हाला त्वचेसाठी फायदेशीर ठरणारा एक स्वस्त आणि नैसर्गिक उपाय सांगणार आहे ज्याच्या मदतीने घरच्या घरी त्वचेची काळजी राखली जाईल. हा उपाय म्हणजे लवंगाचा वापर! लवंगामध्ये जंतुनाशक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे मुरुम, डाग, जळजळ कमी करण्यास आणि त्वचेला चमक आणण्यास मदत करतात.

साहित्य

  • २ लवंगा
  • लिंबाचा रस
  • मध
चेहऱ्यावर कोणत्याही महागड्या क्रीम लावण्याऐवजी ‘या’ पद्धतीने करा पाण्याचा वापर, आठवडाभर त्वचेवर येईल चमकदार ग्लो

बनवण्याची पद्धत

  • लवंगाचे पेय तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका ग्लासात रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
  • या पाण्यात लिंबाचा रस आणि थोडे मध घालून मिसळा.
  • हे पेय २१ दिवस दररोज प्या आणि मग याची कमाल पहा.
  • तुम्हाला हळूहळू तुमच्या चेहऱ्यावर झालेला बदल जाणवू लागेल.
  • यामुळे आपली त्वचा स्वछ होते आणि चेहऱ्यावरील समस्या दूर होण्यास देखील याची मदत होते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Benefits of clove water to skin lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 12:16 PM

Topics:  

  • Benefits of cloves
  • lifestyle news
  • skin care tips

संबंधित बातम्या

चेहऱ्यावर कोणत्याही महागड्या क्रीम लावण्याऐवजी ‘या’ पद्धतीने करा पाण्याचा वापर, आठवडाभर त्वचेवर येईल चमकदार ग्लो
1

चेहऱ्यावर कोणत्याही महागड्या क्रीम लावण्याऐवजी ‘या’ पद्धतीने करा पाण्याचा वापर, आठवडाभर त्वचेवर येईल चमकदार ग्लो

2026 मध्ये मिळवा चमकदार काचेसारखी त्वचा, आजच डाक्टर सेठी यांनी सांगितलेल्या या 5 वाईट सवयी सोडा आणि जादू पहा
2

2026 मध्ये मिळवा चमकदार काचेसारखी त्वचा, आजच डाक्टर सेठी यांनी सांगितलेल्या या 5 वाईट सवयी सोडा आणि जादू पहा

चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला ठरते घातक, पचन बिघडण्यापासून त्वचा खराबहोईपर्यंत अनेक आजरांना देते खुले आमंत्रण
3

चुकीच्या पद्धतीने पाणी पिणे आरोग्याला ठरते घातक, पचन बिघडण्यापासून त्वचा खराबहोईपर्यंत अनेक आजरांना देते खुले आमंत्रण

कर्करोग लवकर हेरण्यासाठी पालिकेचा मोठा उपक्रम; ३ लाख नागरिकांचे इन्स्पेक्शन, ८८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत तपासणी मोहीम
4

कर्करोग लवकर हेरण्यासाठी पालिकेचा मोठा उपक्रम; ३ लाख नागरिकांचे इन्स्पेक्शन, ८८ प्राथमिक आरोग्य केंद्रांत तपासणी मोहीम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दोन लवंगाच्या काड्या पाण्यात मिसळल्याने त्वचा उजळून निघेल; अवघ्या काही दिवसांतच फरक जाणवेल

दोन लवंगाच्या काड्या पाण्यात मिसळल्याने त्वचा उजळून निघेल; अवघ्या काही दिवसांतच फरक जाणवेल

Jan 01, 2026 | 12:16 PM
Nashik Municipal Election : शिवसेनेकडून १०१ उमेदवार रिंगणात; मनपा निवडणुकीत जुन्या-नव्यांचा मेळ साधत जिंकण्याची रणनीती

Nashik Municipal Election : शिवसेनेकडून १०१ उमेदवार रिंगणात; मनपा निवडणुकीत जुन्या-नव्यांचा मेळ साधत जिंकण्याची रणनीती

Jan 01, 2026 | 12:13 PM
मीरा नायर यांचा मुलगा आता NYC चा महापौर; Zohran Mamdani सांभाळणार धुरा, 2026 च्या पहिल्याच दिवशी ऐतिहासिक सत्तांतर

मीरा नायर यांचा मुलगा आता NYC चा महापौर; Zohran Mamdani सांभाळणार धुरा, 2026 च्या पहिल्याच दिवशी ऐतिहासिक सत्तांतर

Jan 01, 2026 | 12:10 PM
शिंदे गटाच्या नेत्याने आपल्या पक्षातील उमेदावाचा एबी फॉर्म थेट टाकला खाऊन; पुण्यातील धक्कादायक प्रकार

शिंदे गटाच्या नेत्याने आपल्या पक्षातील उमेदावाचा एबी फॉर्म थेट टाकला खाऊन; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Jan 01, 2026 | 12:04 PM
चित्रपटात पहिल्यांदाच Kissing Scene करणार अभिनेत्री, कोण आहे ‘ही’ सुंदरी माहित आहे का?

चित्रपटात पहिल्यांदाच Kissing Scene करणार अभिनेत्री, कोण आहे ‘ही’ सुंदरी माहित आहे का?

Jan 01, 2026 | 12:00 PM
New Year : 2026 च्या Google Doodle मध्ये कॉफी, पुस्तक आणि बरचं काही…

New Year : 2026 च्या Google Doodle मध्ये कॉफी, पुस्तक आणि बरचं काही…

Jan 01, 2026 | 11:59 AM
आईच्या किडनीदानातून मुलाला मिळाले नवजीवन! ससून रुग्णालयात प्रत्यारोपण यशस्वी; मातृत्वाच्या त्यागाचे जिवंत उदाहरण

आईच्या किडनीदानातून मुलाला मिळाले नवजीवन! ससून रुग्णालयात प्रत्यारोपण यशस्वी; मातृत्वाच्या त्यागाचे जिवंत उदाहरण

Jan 01, 2026 | 11:53 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Rajasthan Crime : प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंग; ४ मुलांच्या बापाने उचलला टोकाचा पाऊल, आत्महत्येचा थरारक व्हिडिओ…

Dec 31, 2025 | 03:52 PM
Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Pratap Sarnaik : ‘नरेंद्र मेहता यांच्या वागण्यातून घमेंड आणि अहंकार दिसला’

Dec 31, 2025 | 02:26 PM
Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Mira bhayandar : भाजप उमेदवार नवीन सिंग यांचा अर्ज दाखल, मिरा-भाईंदरमध्ये शक्तीप्रदर्शन

Dec 31, 2025 | 02:22 PM
Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Sambhajinagar : नासिर सिद्दीकी, आरिफ हुसैनी यांनी इम्तियाज जलीलांवर केले आरोप

Dec 30, 2025 | 08:09 PM
Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Thane : खासदार नरेश म्हस्केंना मोठा राजकीय धक्का; मुलाला नाकारली उमेदवारी

Dec 30, 2025 | 07:59 PM
Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Ahilyanagar : अखेर महायुतीतून शिवसेना शिंदे गट बाहेर ; काय होणार राजकीय परिणाम?

Dec 30, 2025 | 07:48 PM
Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Parbhani : भाजप आणि शिवसेनेच्या युती संदर्भात संभ्रमच Shivsena BJP Allaince

Dec 30, 2025 | 07:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.