(फोटो सौजन्य: Pinterest)
महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती देशभरच काय तर जगभर प्रसिद्ध आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळे खाद्यपदार्थ लोकप्रिय आहेत. जसजसे ठिकाण बदलते तसतसे पदार्थ आणि त्यांची चव बदलत जाते. अशात तुम्हालाही नवनवीन पदार्थ ट्राय करायला आवडत असतील आणि तुम्हीही खाद्यप्रेमी असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास आणि झणझणीत अशी रेसिपी घेऊन आलो आहोत.
ही रेसिपी म्हणजे कोल्हापूरची शान कटवडा. कटवडा हा कोल्हापूरचा एक फेमस आणि लोकप्रिय नाश्ता आहे. यात झणझणीत कटाच्या आमटीत बटाटा वडा टाकून खाण्यासाठी सर्व्ह केले जाते. हा मसालेदार नाश्ता कोल्हापूरकरांचा एक आवडीचा नाश्ता आहे. कुरकुरीत आणि मसालेदार वड्यात चमचमीत असा रस्सा आणि याचे मिश्रण चवीला फार छान लागते. याला बनायला थोडा वेळ लागू शकतो मात्र यांनतर तुम्हाला जी चव मिळेल ती तुमच्या मनाला सुखावून जाईल. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती