• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Eat These 5 Foods To Reduce Uric Acid Naturally Lifestyle News In Marathi

घरातल्या या 5 पदार्थांच्या सेवनाने सांध्यात अडकलेलं संपूर्ण युरिक अ‍ॅसिड लघवीतून पडेल बाहेर; आजच खा नाहीतर होईल मुतखड्याचा त्रास

चुकीच्या आहारामुळे शरीरात युरिक अ‍ॅसिड जमा होत, जे वेळीच बाहेर पडलं नाही तर शरीरात खडे तयार होण्याची शक्यता असते. काही घरगुती पदार्थांचे सेवन हे युरिक अ‍ॅसिड शरीराबाहेर काढण्यास मदत होते, यांचे सेवन करणे फायद्याचे ठरेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 06, 2025 | 11:29 AM
घरातल्या या 5 पदार्थांच्या सेवनाने सांध्यात अडकलेलं संपूर्ण युरिक अ‍ॅसिड लघवीतून पडेल बाहेर; आजच खा नाहीतर होईल मुतखड्याचा त्रास

(फोटो सौजन्य: istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक छोट्या वाटणाऱ्या तक्रारी भविष्यात मोठ्या समस्यांचे कारण ठरू शकतात. अशाच तक्रारींपैकी एक म्हणजे शरीरात जास्त प्रमाणात जमा होणारं युरिक अ‍ॅसिड. सुरुवातीला थोडंसं सांधेदुखी, थकवा किंवा वारंवार लघवी लागणे याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण यामागे शरीरात तयार होणाऱ्या घातक द्रव्यांचं प्रमाण वाढलेलं असतं. वेळेवर लक्ष न दिल्यास याचा परिणाम सांधे, किडनी आणि मूत्रमार्गांवर होतो. शरीरात साचलेलं युरिक अ‍ॅसिड नैसर्गिक मार्गाने बाहेर काढण्यासाठी काही घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरू शकतात. चला तर पाहूया घरात सहज उपलब्ध असलेल्या अशाच ५ नैसर्गिक उपायांबद्दल.

झोपल्यानंतर सतत हातापायांमध्ये मुंग्या येतात? मग आरोग्यासंबंधित वाढू शकतो ‘या’ आजारांचा धोका, शरीराला पोहचेल हानी

1. दुधी भोपळ्याचा रस

दुधीभोपळा खाण्याची आवड नसली तरी त्याचा रस आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण कमी करण्यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास दुधी भोपळ्याचा ताजा रस प्या. तो शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो आणि किडनीवरील दाब कमी करतो.

2. काकडीचं सेवन

काकडीमध्ये भरपूर पाणी आणि कमी प्युरिन असतं, ज्यामुळे ती युरिक अ‍ॅसिड कमी करण्यात मदत करते. दररोज सलाड किंवा रस म्हणून काकडी खाल्ल्यास शरीर थंड राहते आणि सांधेदुखी कमी होते.

3. विटामिन C युक्त फळं

संत्र, लिंबू, आंवळा, बेरी यांसारखी फळं युरिक अ‍ॅसिड कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यात असलेलं विटामिन C नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतं. यामुळे त्वचा, केस आणि प्रतिकारशक्ती सुधारते.

4. जवस आणि ज्वारी

जवसाचं सेवन केल्याने पचन सुधारतं आणि युरिक अ‍ॅसिड शरीरातून बाहेर टाकलं जातं. जवसाचं पीठ, सत्तू किंवा लापशी या स्वरूपात ते आहारात घ्या. हे किडनी स्टोन टाळण्यातही मदत करतं.

5. पाणी पिण्याची सवय

जास्तीत जास्त पाणी प्यायल्याने युरिक अ‍ॅसिड लघवीवाटे सहज बाहेर टाकलं जातं. दिवसाला किमान २.५ ते ३ लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. ही सवय किडनी व सांध्यांना निरोगी ठेवते.

युरिक अ‍ॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणतेही औषध घेण्याआधी या घरगुती, नैसर्गिक उपायांचा अवलंब करा. योग्य आहार, भरपूर पाणी आणि नियमित व्यायामानं तुम्ही स्वतःला मुतखड्याच्या त्रासापासून वाचवू शकता.

नसांमध्ये वाढू लागेल रक्त आणि हिमोग्लोबिन, रोज खा ‘हे’ पदार्थ, दूर होईल Iron ची कमतरता

FAQs (संबंधित प्रश्न)

युरिक अ‍ॅसिड म्हणजे काय?
युरिक अ‍ॅसिड हे एक नैसर्गिक टाकाऊ पदार्थ आहे जे शरीर काही पदार्थांमध्ये आणि शरीराच्या ऊतींमध्ये आढळणाऱ्या प्युरिनचे विघटन करते तेव्हा तयार होते.
जरी ते महत्त्वाचे नसले तरी, असामान्य पातळीमुळे आरोग्य समस्या उद्भवू शकतात, विशेषतः गाउट आणि किडनी स्टोन.

युरिक अ‍ॅसिड वाढण्याची लक्षणे कोणती?
सामान्य लक्षणांमध्ये सांधेदुखी, सूज आणि लालसरपणा यांचा समावेश होतो, विशेषतः मोठ्या पायाच्या बोटाभोवती, जे संधिरोगाचे लक्षण असू शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Eat these 5 foods to reduce uric acid naturally lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • Health Tips
  • lifesytle news
  • uric acid
  • Uric Acid Remedies

संबंधित बातम्या

नॉर्मल हार्ट अटॅकपेक्षा अनेक पटींनी घातक असतो Silent Heart Attack; न समजताच मृत्यू देतो भेट, आजच जाणून घ्या लक्षणे
1

नॉर्मल हार्ट अटॅकपेक्षा अनेक पटींनी घातक असतो Silent Heart Attack; न समजताच मृत्यू देतो भेट, आजच जाणून घ्या लक्षणे

नसांमध्ये वाढू लागेल रक्त आणि हिमोग्लोबिन, रोज खा ‘हे’ पदार्थ, दूर होईल Iron ची कमतरता
2

नसांमध्ये वाढू लागेल रक्त आणि हिमोग्लोबिन, रोज खा ‘हे’ पदार्थ, दूर होईल Iron ची कमतरता

रक्तातील साखर कमी करण्यासाठी रामदेव बाबाने सांगितला घरगुती जुगाड; या फळापासून तयार करा देसी चूर्ण
3

रक्तातील साखर कमी करण्यासाठी रामदेव बाबाने सांगितला घरगुती जुगाड; या फळापासून तयार करा देसी चूर्ण

रोजच्या या 5 चुका टाळल्या नाहीत तर निश्चितच तुम्हालाही होईल Blood Cancer, शास्त्रज्ञांचा इशारा…कधीही बाहेर येऊ शकतं रक्त
4

रोजच्या या 5 चुका टाळल्या नाहीत तर निश्चितच तुम्हालाही होईल Blood Cancer, शास्त्रज्ञांचा इशारा…कधीही बाहेर येऊ शकतं रक्त

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Vastu Tips: पतीच्या करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी हे काही खास वास्तू टिप्स, घरात प्रवेश करेल सकारात्मक ऊर्जा

Vastu Tips: पतीच्या करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी हे काही खास वास्तू टिप्स, घरात प्रवेश करेल सकारात्मक ऊर्जा

Mumbai Crime: मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी, दहशत माजवण्याचा कट! धमकी देणारा नोएडातून अटक

Mumbai Crime: मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी, दहशत माजवण्याचा कट! धमकी देणारा नोएडातून अटक

National Reading Day 2025 : ‘या’ खास दिनानिमित्त जाणून घ्या धावपळीच्या आयुष्यातही वाचनाची सवय कशी विकसित करावी?

National Reading Day 2025 : ‘या’ खास दिनानिमित्त जाणून घ्या धावपळीच्या आयुष्यातही वाचनाची सवय कशी विकसित करावी?

घरातल्या या 5 पदार्थांच्या सेवनाने सांध्यात अडकलेलं संपूर्ण युरिक अ‍ॅसिड लघवीतून पडेल बाहेर; आजच खा नाहीतर होईल मुतखड्याचा त्रास

घरातल्या या 5 पदार्थांच्या सेवनाने सांध्यात अडकलेलं संपूर्ण युरिक अ‍ॅसिड लघवीतून पडेल बाहेर; आजच खा नाहीतर होईल मुतखड्याचा त्रास

पत्नी आणि गर्लफ्रेंडला एकत्र घेऊन कपिलच्या शो मध्ये पोहचला चाहता, सुनील शेट्टीला बसला धक्का, संजय दत्तने मागितल्या टिप्स

पत्नी आणि गर्लफ्रेंडला एकत्र घेऊन कपिलच्या शो मध्ये पोहचला चाहता, सुनील शेट्टीला बसला धक्का, संजय दत्तने मागितल्या टिप्स

‘नेहमीच मोदींचा मित्र राहणार’, डोनाल्ड ट्रम्प यांचे अचानक बदलले सूर ; भारतासोबत संबंध पुन्हा सुधारण्यास तयार?

‘नेहमीच मोदींचा मित्र राहणार’, डोनाल्ड ट्रम्प यांचे अचानक बदलले सूर ; भारतासोबत संबंध पुन्हा सुधारण्यास तयार?

BIGG BOSS 19: आज सलमान कोणाला सोडणार नाही, सर्व मुद्द्याचा घेणार हिशोब…गौरव खन्नाची देखील घेणार शाळा!

BIGG BOSS 19: आज सलमान कोणाला सोडणार नाही, सर्व मुद्द्याचा घेणार हिशोब…गौरव खन्नाची देखील घेणार शाळा!

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : ठाण्यात जय भवानी मित्र मंडळाचा देशभक्तीचा देखावा

Thane : ठाण्यात जय भवानी मित्र मंडळाचा देशभक्तीचा देखावा

Solapur : छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडांची केली पाहणी

Solapur : छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडांची केली पाहणी

Chandrapur : चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन व ईद-ए-मिलादपूर्वी पोलिसांचा रूट मार्च ‪

Chandrapur : चंद्रपूरमध्ये गणपती विसर्जन व ईद-ए-मिलादपूर्वी पोलिसांचा रूट मार्च ‪

धुळे पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

धुळे पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका

Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.