लोहाची कमतरता पूर्ण करण्यासाठी काय खावे (फोटो सौजन्य - iStock)
शरीरासाठी जीवनसत्त्वे आणि खनिजे दोन्ही आवश्यक आहेत. लोह हे असे खनिज आहे ज्याच्या कमतरतेचा शरीरावर वाईट परिणाम होतो. जेव्हा लोह कमी असते तेव्हा शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते आणि हिमोग्लोबिन देखील कमी होऊ लागते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर देखील परिणाम होतो.
खरंतर, जेव्हा शरीरात लोहाची कमतरता असते तेव्हा लाल रक्तपेशी म्हणजेच आरबीसी कमी होते. लोहामध्ये हिमोग्लोबिन असते, जे लाल रक्तपेशी बनवते. म्हणून, तुम्ही तुमच्या आहारात लोहयुक्त आणि रक्त वाढवणाऱ्या गोष्टींचा समावेश करावा.
Iron Deficiency अॅनिमिया: जागरूक राहून धोका कमी करा
रक्त वाढवण्यासाठी काय खावे, लोहयुक्त पदार्थ
चिकन-मटण खाण्याऐवजी आहारात करा ‘या’ आयर्नयुक्त पदार्थांचे सेवन, लाल रक्त पेशींची होईल झपाट्याने वाढ