सकाळ असो वा संध्याकाळ चहासोबाबत बिस्कीट खायला सर्वांनाच आवडते. तसेच ऑफिसमध्ये स्नॅकिंगसाठीही बरेच लोक या बिस्किटांचा आधार घेत असतात. तसे पाहायला गेले तर बाजारात अनेक प्रकारचे बिस्किटे विकत मिळतात मात्र यात काही रासायनिक घटक मिसळलेले असतात जे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. अशा वेळी आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही यावेळी घरीच चविष्ट असे बिस्कीट तयार करू शकता. घरी बिस्कीट तयार करणं काही कठीण काम नाही, सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बिस्किटे तयार करू शकता.
आज मात्र आम्ही तुमच्यासोबत काजूच्या बिस्किटांची रेसिपी शेअर करत आहोत. ही रेसिपी सोपी आणि निवडक साहित्यापासून तयार केली जाते. तसेच यात फार वेळही लागत नाही. तुम्ही एकदाच ही बिस्किटे बनवून अधिक काळासाठी साठवून ठेवू शकता. काजूच्या बिस्किटांची हा रेसिपी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे, जि आपण आज या लेखातून स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहुयात.
घरगुती रेसिपी: देवेंद्र फडणवीस यांना आवडणारी पुरणपोळी तुम्हीही अशा पद्धतीने तयार करू शकता
साहित्य
View this post on Instagram
A post shared by 𝐋𝐚𝐤𝐬𝐡𝐦𝐢 📸 Welcome to my Kitchen 🍲🍚🍳🍪👩🍳 (@lakshmi_kitchen26)
एक वाटी नाचणीच्या पिठापासून बनवा खमंग-पौष्टीक थालीपीठ, त्वरित नोट करा रेसिपी
कृती