नाश्त्याचा विचार मनात आला की आपल्याला दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांची आठवण येते. दक्षिण भारतातील अनेक नाश्त्याचे प्रकार हे फक्त देशभरच नाही तर जगभर प्रसिद्ध आहेत. लोक फार आवडीने या पदार्थांचा आस्वाद घेतात. यातीलच एक पदार्थ म्हणजे इडली. फ्लफी, सॉफ्ट इडली आणि सोबत नारळाची चटणी… हा नाश्ता कोणा स्वर्गसुखाहून कमी नाही.
इडली हा पदार्थ अधिकतर तांदूळ आणि डाळीपासून तयार केला जातो आणि यासाठी पीठ फार काळ आंबवत ठेवावे लागते. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी इडलीची एक झटपट आणि सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला पोह्यांपासून इडली कशी तयार करायची यांची एक सोपी पद्धत सांगत आहोत. घरी इडलीचे पीठ नसले आणि इडली खावीशी वाटत असल्यास ही रेसिपी तुमच्या नक्कीच कमी येईल. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी घरी बनवा चटपटीत क्रिस्पी कॉर्न, अवघ्या 5 मिनिटांत तयार होईल रेसिपी
हेदेखील वाचा – जेवणाची रंगत वाढवेल चटकदार पांढऱ्या कांद्याचे लोणचे, त्वरित रेसिपी नोट करा