(फोटो सौजन्य – Pinterest)
उन्हाळा ऋतू सुरु झाला आहे. या ऋतूत बाजारात विक्रीसाठी आंबे मोठ्या प्रमाणात येतात. आंबा हा कुणाला खायला आवडत नाही. आंब्याला फळांचा राजा असेही संबोधले जाते. तर या फळांच्या राजापासून आपण अनेक चविष्ट आणि निरनिराळे पदार्थ तयार करू शकतो. जसे की, आमरस, आम्रखंड. कच्चा आंबा म्हणजेच कैरीपासून चटकेदार असा मुरंबा तयार केला जातो मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही पिकलेल्या आंब्यापासून टेस्टी अशी चटणी तयार करू शकता.
वाढलेले वजन कमी करताना सकाळच्या नाश्ता करा हेल्दी टेस्टी कोथिंबीरीचे सूप,आंबट तिखट सगळ्यांचं आवडेल
अनेकांना हे ठाऊक नाही पण पिकलेल्या आंब्यापासून देखील आंबट-गोड अशी चटणी तयार केली जाऊ शकते. ही चटणी तुम्ही जेवणावेळी तोंडी लावलायला ठेवून याचा आस्वाद घेऊ शकता. आंबा प्रेमी असाल तर ही चटणी एकदा नक्की ट्राय करा. याची चव तुम्हाला ही चटणी पुन्हा पुन्हा बनवण्यास भाग पाडेल. विशेष म्हणजे यासाठी फार साहित्य आणि वेळेची गरज भासत नाही. अगदी झटपट ही चटणी बनून तयार होते. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आणि कृती जाणून घेऊया.
साहित्य
Korean Kimchi Recipe: जगभरात वाढतेय कोरियन किमचीची क्रेझ; घरी कशी बनवायची ते जाणून घ्या
कृती