• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Food »
  • For Breakfast Make Cripsy And Tasty Potato Chila Note Down Simple Recipe

काही चटपटीत खायचंय तर घरी बनवा टेस्टी बटाट्याचा चिला, 10 मिनिटांची रेसिपी

Potato Chila Recipe: सकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत आणि चविष्ट बटाट्याचा चिला. याची रेसिपी फार सोपी असून ती अवघ्या काही मिनिटांतच बनून तयार होते. सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 27, 2025 | 02:53 PM
काही चटपटीत खायचंय तर घरी बनवा टेस्टी बटाट्याचा चिला, 10 मिनिटांची रेसिपी

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळच्या नाश्त्यासाठी चिला हा पदार्थ हे एक उत्तम पर्याय ठरतो. हा नाश्त्यासाठीचा एक पौष्टिक आणि चवदार पदार्थ आहे. चिला अनेक प्रकारे बनवला जातो. मात्र आम्ही तुम्हाला बटाट्यापासून टेस्टी चिला कसा तयार करायचा याची रेसिपी सांगणार आहोत. चिला हा बहुतेक बेसन पीठ, रवा यापासून तयार केला जातो मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही बटाट्यापासूनही चवदार असा चिला तयार करू शकता. हा चिला चवीला अप्रतिम लागतो आणि याला बनवायलाही फार वेळ लागत नाही.

तोच तोच नाश्ता करून कंटाळला असाल तर बटाट्याचा चिला तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. हे केवळ चवीलाच स्वादिष्ट नाही तर बनवायलाही खूप सोपे आहे. कुरकुरीत आणि मसालेदार बटाट्याचा चिला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. मुख्य म्हणजे यासाठी अधिक साहित्याचीही गरज नाही. तुम्ही अगदी निवडक साहित्यापासून हा पदार्थ तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

बेसन, रवा नाही तर यावेळी बाजरीच्या पिठापासून बनवा पौष्टीक आणि चवदार चिला; चवीसोबतच आरोग्याचीही काळजी

साहित्य

  • 2 मध्यम आकाराचे बटाटे
  • 1/2 कप बेसन
  • 2 चमचे तांदूळ पीठ
  • 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर
  • 1/2 टीस्पून हळद
  • 1/2 टीस्पून गरम मसाला
  • 1/2 टीस्पून जिरे
  • 1 टेबलस्पून कोथिंबीर (बारीक चिरलेली)
  • 1 हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
  • 1/2 टीस्पून आले पेस्ट
  • चवीनुसार मीठ
  • तेल
  • पाणी
बेसनपासून तयार होणारी सर्वात चविष्ट मिठाई ‘मोहनथाळ’ आता घरीच बनवा; नोट करा रेसिपी 

कृती

  • यासाठी सर्वप्रथम किसलेले बटाटे पाण्यात टाका आणि काही वेळाने यातून सर्व पाणी काढून घ्या
  • आता एका मोठ्या भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, तिखट, हळद, गरम मसाला, जिरे, हिरवी मिरची, धणे, आले पेस्ट आणि मीठ घालून मिक्स करा
  • आता यात किसलेले बटाटे आणि थोडे पाणी घालून घट्ट पीठ तयार करा. पीठ खूप पातळ नाही याची खात्री करा
  • आता एक नॉन-स्टिक पॅन गरम करून त्यावर थोडे तेल पसरवा
  • तयार पीठ तव्यावर ओतून चमच्याने गोल आकारात पसरवा आणि चिला तयार करा
  • तयार चिला मध्यम आचेवर 2-3 मिनिटे शिजवा
  • चिल्याच्या दोन्ही बाजूंना तेल लावा आणि चिला खरपूस भाजून घ्या
  • चिला कुरकुरीत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवा आणि मग एका प्लेटमध्ये काढा
  • तयार चिला चटणी अथवा दह्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा

Web Title: For breakfast make cripsy and tasty potato chila note down simple recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • brekfast
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असली तरी भेंडीची भाजी खायला कंटाळवाणी वाटते? मग एकदा ‘मसाला भेंडी’ बनवून पहा
1

अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असली तरी भेंडीची भाजी खायला कंटाळवाणी वाटते? मग एकदा ‘मसाला भेंडी’ बनवून पहा

Food Recipe: १० रुपयांमध्ये बनवा खमंग कुरकुरीत शेंगदाणा खोबऱ्याची चटणी, महिनाभर राहील व्यवस्थित टिकून
2

Food Recipe: १० रुपयांमध्ये बनवा खमंग कुरकुरीत शेंगदाणा खोबऱ्याची चटणी, महिनाभर राहील व्यवस्थित टिकून

Valentine Day होईल आणखीनच खास! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच बनवा ‘हे’ चविष्ट गोड पदार्थ
3

Valentine Day होईल आणखीनच खास! गुलाबाच्या पाकळ्यांपासून घरीच बनवा ‘हे’ चविष्ट गोड पदार्थ

संध्याकाळच्या जेवणासाठी करा गरमागरम पांढरी कढी, घरातील सगळ्यांचं आवडेल चविष्ट पदार्थ
4

संध्याकाळच्या जेवणासाठी करा गरमागरम पांढरी कढी, घरातील सगळ्यांचं आवडेल चविष्ट पदार्थ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Bangladesh Courruption : युनूस सरकारचे वाभाडे! मंत्र्यांच्या संपत्तीत कोटींची वाढ, धक्कादायक आकडेवारीने बांगलादेशात खळबळ

Feb 11, 2026 | 11:23 PM
ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

ENG vs WI, T20 World Cup : वानखेडेवर मोठा उलटफेर! वेस्ट इंडिजने इंग्लंडला 30 धावांनी चारली धूळ 

Feb 11, 2026 | 10:58 PM
Maruti Suzuki च्या ‘या’ 7 सीटर कारला ग्राहकांनी लांबूनच केला राम राम! फक्त 197 युनिट्सची झाली विक्री

Maruti Suzuki च्या ‘या’ 7 सीटर कारला ग्राहकांनी लांबूनच केला राम राम! फक्त 197 युनिट्सची झाली विक्री

Feb 11, 2026 | 10:10 PM
रीलस्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूचे कारण आले समोर! खुद्द आईनेच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

रीलस्टार प्रथमेश कदमच्या मृत्यूचे कारण आले समोर! खुद्द आईनेच व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Feb 11, 2026 | 09:48 PM
बाॅलिवूडमध्ये धमक्यांचे सत्र सुरुच! सलमान खानचा मेहुणा Aayush Sharma याला बिश्नोई टोळीकडून धमकीचा ईमेल

बाॅलिवूडमध्ये धमक्यांचे सत्र सुरुच! सलमान खानचा मेहुणा Aayush Sharma याला बिश्नोई टोळीकडून धमकीचा ईमेल

Feb 11, 2026 | 09:41 PM
Politics News: “…तर हिंसाचार आणि बॉम्बस्फोटांचे राज्य”; निर्मला सीतारमण यांची बंगाल सरकारवर टीका

Politics News: “…तर हिंसाचार आणि बॉम्बस्फोटांचे राज्य”; निर्मला सीतारमण यांची बंगाल सरकारवर टीका

Feb 11, 2026 | 09:39 PM
Mumbai Monorail News: मे महिन्यापासून मोनो ट्रॅकवर धावणार! नवीन रेकच्या संचालनासाठी हालचालींना वेग; ‘सेफ्टी ऑडिट’ची प्रतीक्षा

Mumbai Monorail News: मे महिन्यापासून मोनो ट्रॅकवर धावणार! नवीन रेकच्या संचालनासाठी हालचालींना वेग; ‘सेफ्टी ऑडिट’ची प्रतीक्षा

Feb 11, 2026 | 09:16 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Jalgaon News : पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला आजपासून सुरुवात

Feb 11, 2026 | 07:56 PM
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Feb 11, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Feb 11, 2026 | 05:34 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.