• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Curd Rice At Home Simple Food Recipe Benefits Of Eating Curd

Summer Food Recipe: उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा चविष्ट दही भाताचा बेत, शरीर कायमच राहील हायड्रेट

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कायमच तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी पचनास हलके असलेले पदार्थ खावेत. दुपारच्या आहारात दहीभात खाल्ल्यास पोट सुद्धा भरलेले राहील आणि शरीर हायड्रेट राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 02, 2026 | 03:30 PM
उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा चविष्ट दही भाताचा बेत, शरीर कायमच राहील हायड्रेट

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा चविष्ट दही भाताचा बेत, शरीर कायमच राहील हायड्रेट

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वाढत्या उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणे फार आवश्यक आहे. कारण कडक उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. अशावेळी थकवा, अशक्तपणा वाढू लागतात. शरीरात वाढलेल्या अशक्तपणामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी थंड ताक, दही, सरबत इत्यादी पदार्थ प्यावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दही भात बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ ऑफिसच्या डब्यासाठी किंवा लहान मुलांसाठी सुद्धा बनवू शकता. दहीभात हा पदार्थ १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. दह्यामधील चांगले बॅक्टेरिया पचनक्रिया निरोगी ठेवण्यास मदत करतात. दिवसभर शरीर हायड्रेट आणि फ्रेश ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. पण दही केवळ दुपारच्या आहारातच खावे. संध्याकाळच्या वेळी दही भात खाल्ल्यास पचनाच्या समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया दहीभात बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)

Recipe : बोरिंग जेवणाला क्षणात मजेदार करा, झटपट घरी बनवा गव्हाचे पिठाचे पापड

साहित्य:

  • दही
  • शिजवलेला भात
  • हिरवी मिरची
  • डाळिंबाचे दाणे
  • मीठ
  • आलं
  • मोहरी
  • कढीपत्ता
  • लाल सुक्या मिरच्या
  • उडदाची डाळ
  • दूध
Holi Special Recipe : यंदाच्या होळीला घरी बनवा चटपटीत ‘आलू टिक्की चाट’

कृती:

  • दहीभात बनवण्यासाठी सर्वप्रथम, शिजवून घेतलेला भात थंड करून घ्या. त्यानंतर मोठ्या वाटीमध्ये दही घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाका.
  • त्यानंतर त्यात दूध टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात शिजवलेला भात घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेला दहीभात काहीवेळ तसाच झाकून ठेवा. यामुळे भात दह्यात व्यवस्थित मिक्स होईल.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तूप किंवा तेल गरम करून घ्या. गरम तुपात मोहरी, उडीद डाळ, सुक्या लाल मिरच्या आणि कढीपत्याची पाने घालून फोडणी व्यवस्थित भाजा.
  • तयार केलेली फोडणी दहिभातामध्ये ओतून मिक्स करा. त्यावर वरून डाळिंबाचे दाणे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला खमंग दहीभात.

Web Title: How to make curd rice at home simple food recipe benefits of eating curd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Benefits for Curd
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Holi Snacks: होळीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘हे’ चटपटीत पदार्थ, हलक्या भूकेसाठी सर्वोत्तम
1

Holi Snacks: होळीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘हे’ चटपटीत पदार्थ, हलक्या भूकेसाठी सर्वोत्तम

Lemon Pickle Recipe: तेलाचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा रसाळ लिंबाचं लोणचं, कधीच विसणार नाही चव
2

Lemon Pickle Recipe: तेलाचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा रसाळ लिंबाचं लोणचं, कधीच विसणार नाही चव

Recipe : बोरिंग जेवणाला क्षणात मजेदार करा, झटपट घरी बनवा गव्हाचे पिठाचे पापड
3

Recipe : बोरिंग जेवणाला क्षणात मजेदार करा, झटपट घरी बनवा गव्हाचे पिठाचे पापड

Holi 2026: होळी स्पेशल पारंपरिक थंडाई रेसिपी! शरीराला थंडावा देणारे सुगंधी पौष्टिक पेय आता घरीच बनवा
4

Holi 2026: होळी स्पेशल पारंपरिक थंडाई रेसिपी! शरीराला थंडावा देणारे सुगंधी पौष्टिक पेय आता घरीच बनवा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Summer Food Recipe: उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा चविष्ट दही भाताचा बेत, शरीर कायमच राहील हायड्रेट

Summer Food Recipe: उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा चविष्ट दही भाताचा बेत, शरीर कायमच राहील हायड्रेट

Mar 02, 2026 | 03:30 PM
वर्षातून एकदा संपूर्ण गाव जातं सुट्टीवर ; गावपळणी कोकणातील एक अद्भुत प्रथा

वर्षातून एकदा संपूर्ण गाव जातं सुट्टीवर ; गावपळणी कोकणातील एक अद्भुत प्रथा

Mar 02, 2026 | 03:28 PM
भावाचा विषय हार्ड ए! थेट मधमाशीच्या पोळ्यात घातला हात अन् डोक्यावर… पाहताच पायाखालची जमीन सरकेल; Video Viral

भावाचा विषय हार्ड ए! थेट मधमाशीच्या पोळ्यात घातला हात अन् डोक्यावर… पाहताच पायाखालची जमीन सरकेल; Video Viral

Mar 02, 2026 | 03:28 PM
रस्त्यावर आता या लक्झरी कारचा जलवा! Mercedes‑Benz V‑Class झाली लाँच; बुकिंगसाठी भरावे लागणार तब्बल 5 लाख रुपये

रस्त्यावर आता या लक्झरी कारचा जलवा! Mercedes‑Benz V‑Class झाली लाँच; बुकिंगसाठी भरावे लागणार तब्बल 5 लाख रुपये

Mar 02, 2026 | 03:21 PM
‘तो यासाठी लायक आहे…’, संगीतासोबत घटस्फोटाच्या दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचे विधान चर्चेत, विजय थलापतीबद्दल म्हणाली….

‘तो यासाठी लायक आहे…’, संगीतासोबत घटस्फोटाच्या दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचे विधान चर्चेत, विजय थलापतीबद्दल म्हणाली….

Mar 02, 2026 | 03:20 PM
Crime News: जंगलातील विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह

Crime News: जंगलातील विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह

Mar 02, 2026 | 03:19 PM
‘सनई चौघडे’च्या पमा परबची होळी खास! मेघना एरंडे जोशींच्या गोड आठवणी; १६ मार्चपासून नव्या मालिकेची रंगतदार सुरुवात झी मराठीवर

‘सनई चौघडे’च्या पमा परबची होळी खास! मेघना एरंडे जोशींच्या गोड आठवणी; १६ मार्चपासून नव्या मालिकेची रंगतदार सुरुवात झी मराठीवर

Mar 02, 2026 | 03:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.