(फोटो सौजन्य: Pinterest)
गणेशोत्सव म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा मिलाफ. बाप्पाच्या आगमनानंतर प्रत्येक घरात गोडधोड पदार्थांचा सुगंध दरवळतो. गणपती बाप्पाला खास करून मोदक खूप प्रिय आहेत. पारंपरिक उकडीचे मोदक जितके लोकप्रिय आहेत, तितक्याच वेगाने आता फ्युजन मोदकांचाही ट्रेंड वाढत आहे. यामध्ये नारळ रोज मोदक ही एक अशी चवदार रेसिपी आहे जी गुलाबाचा गोडवा, नारळाचा ताजा स्वाद आणि बाप्पाच्या आवडीला अगदी न्याय देते.
घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा उत्तपम, आरोग्यासाठी ठरेल पौष्टिक पदार्थ
गुलाबाच्या पाकळ्यांचा सुगंध आणि नारळाची गोडसरता मिळून या मोदकांना एक आगळीवेगळी चव मिळते. गणेशोत्सवात अशा फ्युजन मोदकांनी सणाचा उत्साह आणखी वाढतो आणि घरातील सर्वांनाच नवा अनुभव मिळतो. बाजारात हे कोकोनट रोज मोदक फार सहज उपलब्ध होतात, यांचा हलका गुलाबी रंग या मोदकांना आणखीन आकर्षित बनवतो. दिसायला हे मोदक इतके सुंदर दिसतात की पाहता क्षणीच त्यांना खाण्याची इच्छा होऊ लागते. चला तर मग हे फेमस कोकोनट रोज मोदक घरी कसे तयार करायचे याची एक सोपी रेसिपी जाणून घेऊया.
साहित्य
कृती






