(फोटो सौजन्य: Pinterest)
गणेशोत्सव हा आपल्या महाराष्ट्रातील सर्वांत मोठा आणि अत्यंत प्रिय सण आहे. या सणाच्या दिवशी घराघरात गणेशाची पूजा केली जाते आणि विविध प्रकारच्या पदार्थांची तयारी केली जाते. विशेषत: लाडू हे गणेश भक्तीचे प्रतीक आहेत. ‘लाडू’ हा शब्द जरी प्रत्येक प्रकारच्या मिठाईसाठी वापरला जातो, तरी महाराष्ट्रातील बेसन लाडूची चव आणि परंपरा ही काही वेगळीच असते.
लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत बेसन भेंडी फ्राय, चवीला लागेल मस्त
गणेशोत्सवाच्या दिवशी या बेसन लाडूचे महत्व खूप आहे. गणपती बाप्पा आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी घराघरात येतात आणि त्यांचे स्वागत विविध खाद्य पदार्थांनी केले जाते. या लाडूंमध्ये केवळ मिठास नाही तर ते प्रेम, भक्ती आणि कुटुंबाच्या एकतेचे प्रतीक देखील आहेत. गणेश पूजनादरम्यान लाडू बाप्पाला अर्पित करून, आपल्या घरात सुख-शांती आणि समृद्धीची कामना केली जाते. हे लाडू अगदी सोप्या पद्धतीने तयार होतात, मात्र त्यांची चव अत्यंत लाजवाब असते. ही चव मानला इतकी मंत्रमुग्ध करणारी असते की लहानच काय तर मोठ्यांचाही यावर ताबा राहत नाही. अशात सणाच्या गोड प्रसंगी हे खास लाडू घरी बाणायलाच हवेत. चला नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
कृती:
श्रावणात हा झणझणीत आणि चवदार पदार्थ बनवला का? नसेल तर आजच घरी बनवा डुबुक वड्याची चमचमीत भाजी
यंदा गणेशाचे आगमन कधी होणार आहे?
बुधवार, २७ ऑगस्ट.
आपण बेसन लाडू फ्रीजमध्ये ठेवू शकतो का?
होय, बेसन लाडू जास्त काळ फ्रेश ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येतात.