नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा भाजणीचे थालीपीठ
सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात नेमकं काय खावं हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडतो. अनेक घरांमध्ये अजूनही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच चपाती आणि भाजी नाश्त्यामध्ये खातात. पण सतत चपाती खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी तुम्ही भाजणीचे थालीपीठ बनवू शकता. भाजणीचे थालीपीठ चवीला खूप सुंदर लागत. शिवाय यामध्ये वापरले जाणारे कडधान्य आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. थालीपीठ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. शिवाय कमीत कमी साहित्यामध्ये भाजणीचे थालीपीठ तयार होते. संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळी भूक लागल्यानंतर तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या भाजणीपासून थालीपीठ बनवू शकता. चला तर जाणून घेऊया भाजणीचे थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा