• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Sangali News No Assurances No Electricity Farmers In The District Protest

Sangali News : आश्वासन नको वीज पाहिजेत; जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन

शेतकरी हा केवळ आश्वासनांवर शेती करू शकत नाही. शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भारतीय किसान संघाच्या वतीने देण्यात आला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 11, 2026 | 06:01 PM
Sangali News : आश्वासन नको वीज पाहिजेत; जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • आश्वासन नको वीज पाहिजेत;
  • जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन
सांगली :  शेतकरी हा केवळ आश्वासनांवर शेती करू शकत नाही. शासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा भारतीय किसान संघाच्या वतीने देण्यात आला. शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान संघ, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. उपलब्धता, वीज कनेक्शन, सोलर पंप सबसिडी व प्रलंबित सोलर पंप जोडणी या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले असून, मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर बियाणे करण्यात आले. निवेदनात सांगली जिल्ह्यात महापुरानंतर आणि वाढत्या वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत दिवसा विनाअडथळा वीजपुरवठा तातडीने सुरू करावा, नवीन वीज कनेक्शनवरील बंदी उठवावी आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Kolhapur ZP Election 2026: कोल्हापूरमधील ‘मिनी मंत्रालय’ महायुतीच्या ताब्यात, काँग्रेसच्या बंटी पाटलांची कडवी झुंज

सोलरपंप जोडण्या तातडीने पूर्ण कराव्यात
तसेच सोलर पंप अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, सोलर पंप खरेदीबाबत शेतकऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य द्यावे आणि गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सोलर पंप जोडण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली. अन्यथा शेतक-यांची सहनशीलता संपत चालली असून, भविष्यातील आंदोलनासाठी शासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. मोर्चात भारतीय किसान संघाचे संघटन मंत्री चंदन उर्फ पाटील, जिल्हाध्यक्ष अंबादासजी माळी, जिल्हा उपाध्यक्ष महावीरजी कावे, जिल्हा मंत्री अजितजी जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष नितेशजी लोहार, शेतकरी नेते संदीप गिड्ढे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या मुलाचा दारुण पराभव; पाडळी खुर्दमधून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी

सोलरपंप जोडण्या तातडीने पूर्ण कराव्यात

सोलर पंप अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, सोलर पंप खरेदीबाबत शेतकऱ्यांना पूर्ण स्वातंत्र्य द्यावे आणि गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सोलर पंप जोडण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली. अन्यथा शेतकऱ्यांची सहनशीलता संपत चालली असून, भविष्यातील आंदोलनासाठी शासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. मोर्चात भारतीय किसान संघाचे संघटन मंत्री चंदन उर्फ पाटील, जिल्हाध्यक्ष अंबादासजी माळी, जिल्हा उपाध्यक्ष महावीरजी कावे, जिल्हा मंत्री अजितजी जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष नितेशजी लोहार, शेतकरी नेते संदीप गिड्ढे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Sangali news no assurances no electricity farmers in the district protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • kolhapur news
  • navrashtra news
  • Sangali News

संबंधित बातम्या

Satara News :  आव्हाने पेलणारे शिक्षण द्यायला पाहिजे; वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांची मागणी
1

Satara News : आव्हाने पेलणारे शिक्षण द्यायला पाहिजे; वारणा महाविद्यालयातील राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांची मागणी

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 
2

Sangli : सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होणार – चंद्रकांत पाटील 

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Bhiwandi : मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना अटक ;23 लाखांचा मुद्देमाल जप्त

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी
4

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ratnagiri News : चिपळूणच्या राजकीय वर्तुळात उलथापालथ; दोन बड्या नेत्यांची अनपेक्षित भेट

Ratnagiri News : चिपळूणच्या राजकीय वर्तुळात उलथापालथ; दोन बड्या नेत्यांची अनपेक्षित भेट

Feb 11, 2026 | 07:44 PM
इंग्रजी विषयाच्या परीक्षेत ४२ गैरप्रकार उघड! अमरावतीत २२ प्रकार; मुंबई, कोल्हापूरात गैरप्रकार नाही

इंग्रजी विषयाच्या परीक्षेत ४२ गैरप्रकार उघड! अमरावतीत २२ प्रकार; मुंबई, कोल्हापूरात गैरप्रकार नाही

Feb 11, 2026 | 07:40 PM
‘मी बरबाद झालो…’ Depression ने पार गेलो! असा उभा राहिला कपिल शर्मा, लढून गार केला Trauma

‘मी बरबाद झालो…’ Depression ने पार गेलो! असा उभा राहिला कपिल शर्मा, लढून गार केला Trauma

Feb 11, 2026 | 07:40 PM
AUS vs IRE, T20 World Cup : ऑस्ट्रेलियाकडून आयर्लंड 67 धावांनी पराभूत! झांपा-एलिस जोडीचा घातक मारा 

AUS vs IRE, T20 World Cup : ऑस्ट्रेलियाकडून आयर्लंड 67 धावांनी पराभूत! झांपा-एलिस जोडीचा घातक मारा 

Feb 11, 2026 | 07:29 PM
Eknath Shinde: मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही

Eknath Shinde: मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही

Feb 11, 2026 | 07:27 PM
PAN Rule for Cash Transactions: एकाच वर्षात मोठी रोख हालचाल? आयकर विभागाला थेट माहिती; काय आहे नक्की प्रकरण 

PAN Rule for Cash Transactions: एकाच वर्षात मोठी रोख हालचाल? आयकर विभागाला थेट माहिती; काय आहे नक्की प्रकरण 

Feb 11, 2026 | 07:26 PM
Washim News :ब्रह्मीमध्ये महिलांचा ऐतिहासिक कौल; दारूविक्री परवाना रद्द करण्याच्या बाजूने स्पष्ट मत

Washim News :ब्रह्मीमध्ये महिलांचा ऐतिहासिक कौल; दारूविक्री परवाना रद्द करण्याच्या बाजूने स्पष्ट मत

Feb 11, 2026 | 07:22 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur :  जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Latur : जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता स्थापन होणार आमदार संजय बनसोडे यांचे मोठे विधान

Feb 11, 2026 | 07:19 PM
Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Devendra Kothe : ‘सोलापूरचा डीएनए भाजपचा’; राजकीय ताकद झाली अधिक बळकट

Feb 11, 2026 | 07:06 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये दिव्यांग बोर्ड कर्मचाऱ्यांचा संप; दिव्यांग बांधव त्रस्त

Feb 11, 2026 | 05:38 PM
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Feb 11, 2026 | 02:58 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.