• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Know How To Make Tandoori Chicken At Home Recipe In Marathi

31st Party Special : वर्षाचा शेवट करा रंगतदार! बाहेरून कशाला आता तंदूरशिवाय घरीच बनवा ‘स्मोकी तंदुरी चिकन’

Tandoori Chicken Recipe : मऊ, स्मोकी आणि मसालेदार असं तंदुरी चिकन नॉन-व्हेज प्रेमींच पहिलं प्रेम. हा पदार्थ अधिकतर बाहेरून ऑर्डर केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीच एकदम ढाबा स्टाईल चिकन तंदुरी तयार करू शकत

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 30, 2025 | 03:43 PM
31st Party Special : वर्षाचा शेवट करा रंगतदार! बाहेरून कशाला आता तंदूरशिवाय घरीच बनवा 'स्मोकी तंदुरी चिकन'

(फोटो सौजन्य – Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • तंदुरी चिकन फार सोप्या पद्धतीने घरी तयार करता येते, तेही स्मोकी चवीसह.
  • आजची रेसिपी फॉलो करून तुम्ही 31 डिसेंबरची पार्टी आणखी रंगतदार बनवू शकता.
  • चला याची स्टेप बाय स्टेप रेसिपी नोट करूयात.
तंदुरी चिकन म्हटलं की डोळ्यांसमोर हॉटेलमधला लालसर आणि स्मोकी चव असलेला चिकनचा तुकडा उभा राहतो. अनेकांना वाटतं की तंदुरी चिकन बनवण्यासाठी खास तंदूरच लागतो, पण प्रत्यक्षात तसे नाही. योग्य मसाले, योग्य मॅरिनेशन आणि थोडीशी स्मार्ट पद्धत वापरली तर तंदूरशिवायही घरी अगदी हॉटेलसारखं तंदुरी चिकन तयार करता येतं.

Winter Special Recipe: हिवाळ्यात घरी बनवा पौष्टिक आणि चविष्ट पंजाबी स्टाईल ‘आलू पराठे’

घरच्या घरी तंदुरी चिकन बनवण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे स्वच्छता, दर्जेदार साहित्य आणि आपल्या आवडीनुसार मसाले घालण्याची मुभा. बाहेर मिळणाऱ्या तंदुरी चिकनमध्ये जास्त रंग किंवा तेल असण्याची भीती असते, पण घरच्या रेसिपीमध्ये आपण हेल्दी आणि चविष्ट असा पर्याय सहज तयार करू शकतो. ओव्हन, तवा किंवा कुकरचा वापर करून हे चिकन तयार करता येतं. पार्टी, वीकेंड स्पेशल जेवण किंवा पाहुण्यांसाठी हा पदार्थ एकदम परफेक्ट आहे. चला तर मग, तंदूर नसतानाही घरीच चिकन तंदुरी का बनवायचं याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:

  • चिकन (लेग पीस/थाय पीस) – 500 ग्रॅम
  • दही – 1 कप (घट्ट)
  • आलं-लसूण पेस्ट – 2 टेबलस्पून
  • लाल तिखट – 2 टीस्पून
  • काश्मिरी लाल तिखट – 1 टीस्पून
  • हळद – ½ टीस्पून
  • धणे-जिरे पूड – 1 टीस्पून
  • गरम मसाला – 1 टीस्पून
  • लिंबाचा रस – 2 टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – 3–4 टेबलस्पून
  • चाट मसाला – थोडासा (सर्व्हिंगसाठी)
चिकन मटण खायला अजिबात आवडत नाही? मग घरच्या घरी झटपट बनवा मशरूम फ्राईड राईस, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • यासाठी सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुऊन त्यावर सुरीने खोल चिरा द्या. यामुळे मॅरिनेशन आतपर्यंत मुरते आणि चिकन मऊ होतं.
  • एका मोठ्या भांड्यात दही, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, काश्मिरी तिखट, हळद, धणे-जिरे पूड, गरम मसाला, लिंबाचा रस, मीठ आणि तेल घालून छान मिक्स करा. या मिश्रणात चिकन घालून प्रत्येक तुकड्याला मसाला नीट लावा.
  • चिकन झाकून किमान 4 ते 6 तास (जास्त चव हवी असेल तर रात्रभर) फ्रिजमध्ये ठेवा.
  • जाड तवा गरम करा आणि थोडं तेल घाला. मॅरिनेट केलेले चिकन तव्यावर ठेवा. मध्यम आचेवर झाकण ठेवून चिकन शिजवा.
  • दर 5–7 मिनिटांनी चिकन पलटत राहा. चिकन पूर्ण शिजेपर्यंत आणि दोन्ही बाजूंनी छान भाजल्यासारखं होईपर्यंत शिजवा.
  • चिकन शिजल्यानंतर तव्याच्या मधोमध एक लहान वाटी ठेवा. त्यात जळता कोळसा ठेवा आणि त्यावर थोडंसं
  • तूप टाका. लगेच झाकण ठेवा आणि 2–3 मिनिटं ठेवा. यामुळे तंदुरी चिकनला तंदूरसारखा धुरकट स्वाद मिळतो.
  • तंदुरी चिकनवर थोडासा चाट मसाला शिंपडा. कांदा, लिंबाचे काप आणि हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा. हे तंदुरी चिकन स्टार्टर म्हणून किंवा रोटी-नानसोबतही छान लागतं.

Web Title: Know how to make tandoori chicken at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 03:42 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Shivratri 2026 : बाहेरून कशाला उपवासानिमित्त यंदा घरीच बनवा कुरकुरीत ‘केळीचे चिप्स’
1

Shivratri 2026 : बाहेरून कशाला उपवासानिमित्त यंदा घरीच बनवा कुरकुरीत ‘केळीचे चिप्स’

शरीराला आतून कायम उष्ण आणि हेल्दी ठेवण्यासाठी नियमित प्या डिंक पेज, नोट करून घ्या रेसिपी
2

शरीराला आतून कायम उष्ण आणि हेल्दी ठेवण्यासाठी नियमित प्या डिंक पेज, नोट करून घ्या रेसिपी

पौष्टिक फळांचा रोजच्या आहारात करा समावेश! १० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा चविष्ट चिकू मिल्कशेक
3

पौष्टिक फळांचा रोजच्या आहारात करा समावेश! १० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा चविष्ट चिकू मिल्कशेक

Valentine’s Day 2026 : ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त जोडीदारासाठी घरीच तयार करा ‘हार्ट शेप कुकीज’, पाहूनच होईल खुश
4

Valentine’s Day 2026 : ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त जोडीदारासाठी घरीच तयार करा ‘हार्ट शेप कुकीज’, पाहूनच होईल खुश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mahashivratri 2026: ओम नम शिवाय! महाशिवरात्रीनिमित्त कुटुंबियांना आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय मराठमोळ्या शुभेच्छा

Mahashivratri 2026: ओम नम शिवाय! महाशिवरात्रीनिमित्त कुटुंबियांना आणि प्रियजनांना पाठवा भक्तिमय मराठमोळ्या शुभेच्छा

Feb 15, 2026 | 05:30 AM
…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

…तर स्वच्छतागृह सफाईसाठी स्वतः घेणार झाडू हाती; उपमहापौर वाडेकर यांची घनकचरा विभाग प्रमुखांना तंबी

Feb 15, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

IND vs PAK: 30 मिनिट्स सलग सराव, आक्रमक फलंदाजी; Abhishek Sharma चा पाकिस्तानविरूद्ध दिसणार फिटनेस

Feb 14, 2026 | 11:45 PM
Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Tarique Rahman चं सरकार बनणार तरी कसं, शपथग्रहण प्रमुखच गायब; गुप्तचर अहवालातून खळबळजनक खुलासा

Feb 14, 2026 | 11:25 PM
आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

आत्महत्या की राजकीय कट? Jeffrey Epstein च्या मृत्यूचं गूढ अखेर जगासमोर; नेमकं काय घडलं ‘त्या’ रात्री

Feb 14, 2026 | 11:23 PM
T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

T20 World Cup 2026 सुपर 8 मध्ये जाणारी पहिली टीम ठरली South Africa, 5 व्या वेळी न्यूझीलंडवर केली मात

Feb 14, 2026 | 10:57 PM
Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Washim News : ‘अभ्यासाचा भोंगा’ हा अभिनव उपक्रम सुरू! विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाकडे वळवणे हा उद्देश

Feb 14, 2026 | 10:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.