गणपती उत्सवात मोदकांसोबत बनवा चविष्ट निवगऱ्या
गणपती बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. संपूर्ण देशभरात मोठ्या आनंद आणि जलौषात गणपती उत्सव साजरा केला जातो. गणपतीच्या सात दिवसांमध्ये कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होतात. गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर घरोघरी पारंपरिक पदार्थ बनवले जातात. त्यात बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक, गणपती बाप्पाला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. मोदकांसोबतच अनेक पारंपरिक पदार्थ सुद्धा बनवले जातात. या पदार्थांची चव अतिशय सुंदर लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तांदळाच्या पिठाचा वापर करून पारंपरिक पद्धतीमध्ये निवगऱ्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.तांदळाची उकड तयार करून बनवलेला पारंपरिक पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतो. चला तर जाणून घेऊया पारंपरिक पद्धतीमध्ये निवगऱ्या बनवण्याची सोपी रेसिपी.
पावसाच्या थंड वातावरणात घरी नक्की बनवा चायनीज स्टाईल गरमा गरम मंचाव सूप; चवीसह पौष्टिकतेचा संगम!