• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Orange Kheer At Home Benefits Of Eating Orange

गोड खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा संत्र्याची खीर, आरोग्यासाठी ठरेल पौष्टिक

चवीला आंबट गोड असलेली संत्री सगळ्यांचं खूप आवडतात. पण नेहमी नेहमी नुसतीच संत्री खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये संत्र्याची खीर बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 09, 2025 | 02:20 PM
गोड खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा संत्र्याची खीर

गोड खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा संत्र्याची खीर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं गोड पदार्थ खायला खूप आवडतात. गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर प्रामुख्याने शेवयांची खीर, तांदळाची खीर किंवा बाजारातील मिठाई आणून खाल्ली जाते. मात्र नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये संत्र्याचा वापर करून खीर बनवू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर संत्री उपलब्ध असतात. संत्री खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. चवीला आंबट गोड असलेली संत्री अनेकांना खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही या पद्धतीने संत्र्याची खीर बनवू शकता. संत्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन सी आढळून येते, जे त्वचा आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया संत्र्याची खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल Chili Potatoes, विकेंडसाठी परफेक्ट रेसिपी

साहित्य:

  • दूध
  • संत्र्याचा गर
  • तांदूळ
  • साखर
  • तूप
  • काजू बदाम
  • वेलची पावडर
भारती सिंग मुलाला देते ‘या’ पदार्थांपासून बनवलेले होममेड ड्रायफ्रूट चॉकलेट, जाणून घ्या चॉकलेट बनवण्याची रेसिपी

कृती:

  • संत्र्याची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ स्वच्छ साफ करून काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा.
  • त्यानंतर कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. गरम दुधात भिजवून ठेवलेले तांदूळ शिजण्यासाठी टाका.
  • तांदूळ व्यवस्थित शिजल्यानंतर खीर हळूहळू घट्ट होऊ लागेल. त्यानंतर त्यात तुमच्या आवडीनुसार साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • साखर पूर्णपणे विरघल्यानंतर त्यात वेलची पावडर आणि काजू बदामाचे बारीक तुकडे घालून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी त्यात संत्र्याचा गर टाकून मिक्स करा. आवश्यकता वाटल्यास तूप टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे हेल्दी टेस्टी संत्र्याची खीर. हा पदार्थ घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल.

Web Title: How to make orange kheer at home benefits of eating orange

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 01:45 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

शरीरात कायमच टिकून राहील उबदारपणा! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा मक्याचे दाण्यांचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी
1

शरीरात कायमच टिकून राहील उबदारपणा! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा मक्याचे दाण्यांचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी

हिरव्यागार ताज्या आवळ्यांपासून बनवा विकतसारखी परफेक्ट आवळा कँडी, जाणून घ्या योग्य प्रमाण आणि बनवण्याची पद्धत
2

हिरव्यागार ताज्या आवळ्यांपासून बनवा विकतसारखी परफेक्ट आवळा कँडी, जाणून घ्या योग्य प्रमाण आणि बनवण्याची पद्धत

Winter Special Drink: संध्याकाळच्या नाश्त्यात घरी बनवा पौष्टिक Hot Chocolate, १० मिनिटांमध्ये झटपट तयार होईल पदार्थ
3

Winter Special Drink: संध्याकाळच्या नाश्त्यात घरी बनवा पौष्टिक Hot Chocolate, १० मिनिटांमध्ये झटपट तयार होईल पदार्थ

शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी आणि टेस्टी पालक पनीर राईस, पदार्थ पाहून लहान मुलं होतील खुश
4

शाळेच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी आणि टेस्टी पालक पनीर राईस, पदार्थ पाहून लहान मुलं होतील खुश

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ Cars मुळे Tata Sierra चा मार्केट ढिल्ला होऊ शकतो, कोण मारेल बाजी? जाणून घ्या

‘या’ Cars मुळे Tata Sierra चा मार्केट ढिल्ला होऊ शकतो, कोण मारेल बाजी? जाणून घ्या

Dec 01, 2025 | 06:15 AM
नॉनव्हेज खाताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे वाढतो पोटाच्या कॅन्सरचा धोका, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक

नॉनव्हेज खाताना केलेल्या ‘या’ चुकांमुळे वाढतो पोटाच्या कॅन्सरचा धोका, आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक

Dec 01, 2025 | 05:30 AM
देशात ‘या’ मंदिरांमध्ये प्रसाद खायला सक्त बंदी! काय आहे कारण? जाणून घ्या

देशात ‘या’ मंदिरांमध्ये प्रसाद खायला सक्त बंदी! काय आहे कारण? जाणून घ्या

Dec 01, 2025 | 04:15 AM
घराच्या मोहाला घालावा आवर! लालू यादव आणि राबडी देवी होणार का बेघर?

घराच्या मोहाला घालावा आवर! लालू यादव आणि राबडी देवी होणार का बेघर?

Dec 01, 2025 | 01:15 AM
तासगावची अस्मिता जागी करण्यासाठी राष्ट्रवादी पुढे; ‘नको अंजनी, नको चिंचणी’चा नारा देत प्रचाराला जोर

तासगावची अस्मिता जागी करण्यासाठी राष्ट्रवादी पुढे; ‘नको अंजनी, नको चिंचणी’चा नारा देत प्रचाराला जोर

Dec 01, 2025 | 12:30 AM
चुकीच्या मार्गाने देशात जाईल तर थेट मराल; या मुस्लीम देशाने पर्यटकांना थेट धाडले यमसदनी

चुकीच्या मार्गाने देशात जाईल तर थेट मराल; या मुस्लीम देशाने पर्यटकांना थेट धाडले यमसदनी

Nov 30, 2025 | 11:23 PM
IND vs SA: भारताने घेतला बदला! मात्र दक्षिण आफ्रिकेने दिली टक्कर; 350 धावांचा डोंगर असूनही 17 धावांंच्या फरकाने जिंकले

IND vs SA: भारताने घेतला बदला! मात्र दक्षिण आफ्रिकेने दिली टक्कर; 350 धावांचा डोंगर असूनही 17 धावांंच्या फरकाने जिंकले

Nov 30, 2025 | 10:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Uran News : उरणचा ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला मोजतोय शेवटच्या घटिका

Uran News : उरणचा ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला मोजतोय शेवटच्या घटिका

Nov 30, 2025 | 06:52 PM
Latur News :  उदगीरनगर परिषदेसाठी चौरंगी लढत, काँग्रेसकडून प्रचाराला वेग

Latur News : उदगीरनगर परिषदेसाठी चौरंगी लढत, काँग्रेसकडून प्रचाराला वेग

Nov 30, 2025 | 06:41 PM
Kalyan : ‘खोटे कागदपत्र तयार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न’ पिडीत शेतकरी आक्रमक

Kalyan : ‘खोटे कागदपत्र तयार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न’ पिडीत शेतकरी आक्रमक

Nov 30, 2025 | 06:26 PM
Ajit pawar : जयकुमार गोरेंची अजित पवार , ओमराजे आणि उत्तम जाणकारांवर जोरदार टीका

Ajit pawar : जयकुमार गोरेंची अजित पवार , ओमराजे आणि उत्तम जाणकारांवर जोरदार टीका

Nov 30, 2025 | 06:17 PM
Ratnagiri News : चिपळूणमध्ये एकनाथ शिंदेंचा प्रचार; लाडकी बहीण योजना कायम राहील, विकासासाठी निधीची खात्री

Ratnagiri News : चिपळूणमध्ये एकनाथ शिंदेंचा प्रचार; लाडकी बहीण योजना कायम राहील, विकासासाठी निधीची खात्री

Nov 30, 2025 | 06:09 PM
Sindhudurg : निलेश राणेंचा नितेश राणे व कणकवली सभेवर प्रत्युत्तर; भाजप ऑफर नाकारली

Sindhudurg : निलेश राणेंचा नितेश राणे व कणकवली सभेवर प्रत्युत्तर; भाजप ऑफर नाकारली

Nov 30, 2025 | 05:57 PM
Uday Samant : “रविंद्र चव्हाणांवर बोलण्यासाठी निलेश राणेंचा वापर? भावाची टीका, सामंत काय म्हणाले?

Uday Samant : “रविंद्र चव्हाणांवर बोलण्यासाठी निलेश राणेंचा वापर? भावाची टीका, सामंत काय म्हणाले?

Nov 30, 2025 | 01:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.