१० मिनिटांमध्ये घरी बनवा चमचमीत पनीर कोलीवाडा
पावसाळ्यात सगळ्यांचं काहींना काही चमचमीत आणि तिखट पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी काय बनवावं सुचत नाही. संध्याकाळच्या नाश्त्यात नेहमी बाहेर विकत मिळणारे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेल्या पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणात होणारे बदल, दूषित पाणी आणि इतर अनेक कारणामुळे पोटाचे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चमचमीत पनीर कोलीवाडा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पनीर खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. वजन कमी करताना तुम्ही पनीरचे सेवन करू शकता. पनीरमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले घटक असतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आहारात पनीरचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया पनीर कोलीवाडा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
आषाढी एकादशी स्पेशल! उपवासाच्या दिवशी झटपट बनवा चविष्ट राजगिऱ्याची खीर, नोट करून घ्या रेसिपी