• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Peanut Butter At Home Recipe In Marathi

विकतंच कशाला आता घरीच बनवा सर्वांच्या आवडीचा Peanut Butter, फक्त 4 साहित्यांपासून होईल तयार

पुर्णतः नैसर्गिक, प्रोटीनयुक्त आणि साठवायला सोपे असलेले हे पीनट बटर तुम्ही अगदी सहज घरी बनवू शकता. सकाळच्या हेल्दी नाश्त्यासाठी पीनट बटर एक उत्तम पर्याय आहे. याला ब्रेडवर स्प्रेड करून खाल्लं जातं.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 02, 2025 | 02:58 PM
विकतंच कशाला आता घरीच बनवा सर्वांच्या आवडीचा Peanut Butter, फक्त 4 साहित्यांपासून होईल तयार

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हेल्दी आणि झटपट तयार होणाऱ्या नाश्त्यासाठी पीनट बटर एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. शेंगदाण्यांपासून बनवले जाणारे हे पीनट बटर ब्रेडवर स्प्रेड करून खाल्ले जाते. अनेकदा वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये पीनट बटरचा समावेश केला जातो. आरोग्यसाठी हा खूप फायदेशीर असतो आणि बहुतेकदा हा बाजारातून खरेदी केला जातो. याची चव अप्रतिम लागते आणि ब्रेडसोबत त्याची आणखीन द्विगुणित होते. पण तुम्हाला माहित आहे का? स्वादिष्ट चवीचं हे हेल्दी पीनट बटर घरी अगदी सहज आणि झटपट बनवलं जाऊ शकतं.

१० मिनिटांमध्ये घरी बनवा लोणावळा स्टाईल शेंगदाण्याची चिक्की, उपवासासाठी बनवा स्पेशल पदार्थ

बाजारातून मिळणाऱ्या पीनट बटरमध्ये अनेक वेळा प्रिझर्व्हेटिव्ह्ज, साखर आणि हानीकारक तेल वापरलं जातं. मात्र आपण घरी अगदी सोप्या पद्धतीने, कुठलेही रसायन न वापरता स्वादिष्ट आणि हेल्दी पीनट बटर तयार करू शकतो. मुख्य म्हणजे यासाठी तुम्हाला फार साहित्यांचीही आवश्यकता भासत नाही. काही निवडक साहित्यापासूनच तुम्ही चविष्ट असे पीनट बटर तयार करू शकता. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

Peanut butter scattered on a slice of bread Top view of a sliced bread scattered with peanut butter on top surrounded by a kitchen knife with peanut butter on the tip, whole and peeled peanuts, some sliced breads and a bowl filled with peanut butter on a dark gray backdrop. Low key DSLR photo taken with Canon EOS 6D Mark II and Canon EF 24-105 mm f/4L peanut butter stock pictures, royalty-free photos & images

साहित्य

  • भाजलेले शेंगदाणे – 2 कप
  • मीठ – ¼ चमचा (ऐच्छिक)
  • मध – 1 ते 2 चमचे (ऐच्छिक, गोडवा हवा असल्यास)
  • तेल – 1 ते 2 चमचे (गुळसरता आणि सॉफ्टनेससाठी – नारळ तेल किंवा सूर्यमुखी तेल)

कृती

  • यासाठी सर्वप्रथम शेंगदाणे कोरड्या तव्यावर मध्यम आचेवर 5-7 मिनिटे भाजा. थोडे गार झाल्यावर त्यांची साले काढून टाका.
  • भाजलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये घाला आणि प्रथम कोरडं ग्राइंड करा. सुरुवातीला हे कूटसारखं होईल.
  • थोडा वेळ मिक्सर चालवा. शेंगदाण्यांमधून तेल सुटू लागेल आणि मिश्रण चिकटसर होईल.
  • हवे असल्यास मीठ आणि मध घाला. पुन्हा 1-2 मिनिटे ग्राइंड करा.
    तेल घालून गुळसर करा:
  • मिश्रण फार जाडसर वाटल्यास थोडं तेल घाला आणि पुन्हा एकसंध होईपर्यंत ग्राइंड करा.
  • तयार झालेलं शेंगदाणा बटर काचे अथवा एअरटाइट कंटेनरमध्ये भरा. हे फ्रीजमध्ये 2-3 आठवडे टिकते.
  • खमंग चव हवी असल्यास शेंगदाणे थोडे अधिक भाजा.
  • गोडसर किंवा सॉल्टी चव आवडत असल्यास प्रमाणानुसार मध किंवा मीठ कमी-जास्त करा.
  • क्रंची बटर हवं असल्यास थोडेसे खवलेले शेंगदाणे शेवटी मिसळा.

FAQs (संबंधित प्रश्न)

पीनट बटर हेल्दी आहे का?
होय, पीनट बटरमध्ये प्रथिने, फायबर आणि निरोगी चरबी असल्यामुळे ते सामान्यतः निरोगी मानले जाते.

पीनट बटर खाण्याचे काही आरोग्य फायदे आहेत का?
हो, याचा आरोग्याला अनेक फायदा होतो ज्यात हृदयाचे आरोग्य सुधारणे, रक्तातील साखरेचे नियंत्रण सुधारणे आणि दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होणे यांचा समावेश आहे.

Web Title: How to make peanut butter at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Navratri 2025 : व्रतावेळी काही टेस्टी खायची इच्छा होतेय? मग घरी बनवा कुरकुरीत उपवासाची भजी
1

Navratri 2025 : व्रतावेळी काही टेस्टी खायची इच्छा होतेय? मग घरी बनवा कुरकुरीत उपवासाची भजी

वांग खायला आवडत नाही? मग ‘या’ पद्धतीने बनवा चविष्ट मसालेदार वांग्याची भाजी, चवीला लागेल मस्त
2

वांग खायला आवडत नाही? मग ‘या’ पद्धतीने बनवा चविष्ट मसालेदार वांग्याची भाजी, चवीला लागेल मस्त

Navratri 2025 : नवरात्रीचा उपवास केलाय का? मग आता घरीच बनवा कुरकुरीत बटाट्याचे चिप्स; फारच सोपी आहे रेसिपी
3

Navratri 2025 : नवरात्रीचा उपवास केलाय का? मग आता घरीच बनवा कुरकुरीत बटाट्याचे चिप्स; फारच सोपी आहे रेसिपी

काही तर वेगळं होऊन जाऊद्यात, यंदाच्या विकेंडला घरी बनवा झणझणीत ‘चिकन भूना’
4

काही तर वेगळं होऊन जाऊद्यात, यंदाच्या विकेंडला घरी बनवा झणझणीत ‘चिकन भूना’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navrashtra Navdurga: “..आणि तो दृष्टिहीन मुलगा मोटार रेसिंगमध्ये दुसरा आला”, नंदिनी हंबर्डे सांगतायत दृष्टिहीन मुलांची ‘डोळस’ गोष्

Navrashtra Navdurga: “..आणि तो दृष्टिहीन मुलगा मोटार रेसिंगमध्ये दुसरा आला”, नंदिनी हंबर्डे सांगतायत दृष्टिहीन मुलांची ‘डोळस’ गोष्

तेलामुळे स्वयंपाकघरातील सर्व डब्बे चिकट-घाण झाले आहेत का? मग आजच हा घरगुती उपाय करा आणि त्यांना द्या नव्यासारखी चमक

तेलामुळे स्वयंपाकघरातील सर्व डब्बे चिकट-घाण झाले आहेत का? मग आजच हा घरगुती उपाय करा आणि त्यांना द्या नव्यासारखी चमक

Maharashtra Rain: अतिवृष्टीने पशुधनाचे प्रचंड हानी; पंकजा मुंडेंनी आढावा घेत दिले ‘हे’ निर्देश

Maharashtra Rain: अतिवृष्टीने पशुधनाचे प्रचंड हानी; पंकजा मुंडेंनी आढावा घेत दिले ‘हे’ निर्देश

मोबाईलवरुन सहज पसरते अफव्यांचे जाळं; प्रिंट मीडियावर वाचकांचा विश्वास वाढता

मोबाईलवरुन सहज पसरते अफव्यांचे जाळं; प्रिंट मीडियावर वाचकांचा विश्वास वाढता

Asia Cup IND vs SL: दुबईत श्रीलंकेचा खेळ खल्लास! सुपर ओव्हरमध्ये भारताने मारली बाजी

Asia Cup IND vs SL: दुबईत श्रीलंकेचा खेळ खल्लास! सुपर ओव्हरमध्ये भारताने मारली बाजी

Chaitanyananda: विद्यार्थिनींचा छेडछाड करणाऱ्या चैतन्यानंदविरुद्ध मोठी कारवाई; ८ कोटी रुपये जप्त, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Chaitanyananda: विद्यार्थिनींचा छेडछाड करणाऱ्या चैतन्यानंदविरुद्ध मोठी कारवाई; ८ कोटी रुपये जप्त, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

IND vs SL : भारताचे श्रीलंकेसमोर 203 धावांचे लक्ष्य! अभिषेक शर्माची अर्धशतकांची हैट्रिक

IND vs SL : भारताचे श्रीलंकेसमोर 203 धावांचे लक्ष्य! अभिषेक शर्माची अर्धशतकांची हैट्रिक

व्हिडिओ

पुढे बघा
Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badalapur : हेंद्र पाड्यातील नवरात्रोत्सवात तुळजाभवानीची खास सजावट

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Badlapur News : स्वामीभक्तांसाठी आनंदाची बातमी ; बदलापूर ते अक्कलकोट दरम्यान धावणार लाल परी

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Pandharpur : नुकसानग्रस्तांसाठी मनसेचा मदतीचा हात

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

Solapur : पुरात वाहून गेला संसार, मदतीची वाट पाहत रस्त्यावरचे जीवन, सोलापूरच्या नागरिकांचे हाल

Solapur : पुरात वाहून गेला संसार, मदतीची वाट पाहत रस्त्यावरचे जीवन, सोलापूरच्या नागरिकांचे हाल

Nandurbar News : 110-120 आरोपींना अटक, शहरात कायदा कायम ठेवण्यासाठी पोलीस सज्ज

Nandurbar News : 110-120 आरोपींना अटक, शहरात कायदा कायम ठेवण्यासाठी पोलीस सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.