लहान मुलांच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पराठा
लहान मुलांना डब्यात नेहमीच चमचमीत पदार्थ हवे असतात. चपाती भाजी, पुरी भाजी, सँडविच इत्यादी पदार्थ खाण्याचा मुलांना कंटाळा येतो. अशावेळी पालकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. मुलांना डब्यासाठी नेमकं काय द्यावं? हे बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही झटपट लसूण पराठा बनवू शकता. लहान मुलांसह मोठे सुद्धा बऱ्याचदा लसूण खात नाही. डाळीमध्ये किंवा भाजीमध्ये टाकलेली लसूण बाहेर काढून टाकतात. त्यामुळे मुलांना तुम्ही लसूण पराठा बनवू खाण्यास देऊ शकता. हा पदार्थ दही किंवा सॉससोबत अतिशय चविष्ट लागेल. याशिवाय लसूण खाल्यामुळे शरीरात वाढलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होईल. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी लसूण खावा. चवीला तिखट असलेली लसूण आरोग्य आणि त्वचेसाठी वरदान ठरेल. जाणून घ्या लसूण पराठा बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pintrest)
शिल्लक राहिलेल्या चपात्या वातड होतात? मग सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चपातीचा चुरा
गटारी स्पेशल : बिर्याणीची झंझट नको वाटते मग यंदाच्या मेजवानीत करा मसालेदार चिकन खिचडीचा बेत