दुपारच्या जेवणात स्टॉरंट स्टाइल दाल खिचडी अवघ्या १० मिनिटांमध्ये बनवा
दुपारच्या जेवणात नेहमी नेहमी चपाती भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी नेमकं काय बनवावं सुचत नाही. दुपारच्या जेवणात पचनास हलके आणि पौष्टिक पदार्थ खावेत. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतील. जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर अनेक घरांमध्ये सोप्या पद्धतीमध्ये दाल खिचडी बनवली जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला स्टॉरंट स्टाइल दाल खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हॉटेलमध्ये गेल्यानंतर किंवा कोणत्याही धाब्यावर गेल्यानंतर सगळ्यात आधी मागवला जाणारा पदार्थ म्हणजे दाल खिचडी. दाल खिचडी चवीला अतिशय सुंदर लागते. शिवाय हा पदार्थ पचनास हलका असल्यामुळे अनेक लोक दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात दाल खिचडी बनवून खातात. चला तर जाणून घेऊया स्टॉरंट स्टाइल दाल खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा