• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Crispy Poha Pakoda At Home Simple Food Recipe Cooking Tips

Food Recipe: वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा खमंग कुरकुरीत वडे, लहान मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ

वाटीभर पोह्यांचा वापर करून तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये कुरकुरीत वडे बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 06, 2026 | 02:20 PM
वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा खमंग कुरकुरीत वडे, लहान मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ

वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा खमंग कुरकुरीत वडे, लहान मुलांच्या डब्यासाठी परफेक्ट पदार्थ

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये कायमच कांदापोहे बनवले जातात. पण नेहमी नेहमी कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही वाटीभर पोह्यांचा वापर करून कुरकुरीत वडे बनवू शकता. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यात किंवा घरी पाहुणे आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी सुद्धा बनवू शकता. पोहे सहज पचन होतात. लहान मुलांना बऱ्याचदा डब्यात काय खायला द्यावे सुचत नाही. पोह्यांचे वडे लहान मुलांनाखूप जास्त आवडतील. वडे तुम्ही सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता. संध्याकाळी स्नॅक्स सुद्धा तुम्ही पोह्यांचे वडे खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया पोह्यांचे कुरकुरीत वडे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

अंगारखी चतुर्थीनिमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा चवदार रव्याचे मोदक, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • पोहे
  • रवा
  • दही
  • बटाटा
  • हिरवी मिरची
  • आलं लसूण पेस्ट
  • कोथिंबीर
  • मीठ
  • धणे जिरं पावडर
  • बेकिंग सोडा
कायमच जंक फूड खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा सोयाबीन टिक्की, नोट करा रेसिपी

कृती:

  • पोह्यांचे वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीभर पोहे घेऊन पाण्यात काहीवेळ भिजत ठेवा. काहीवेळानंतर पोहे वाटीमध्ये काढून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये पोहे घेऊन त्यात शिजवलेला बटाटा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • मिक्सरच्या भांड्यात रवा आणि दही घालून बारीक वाटून घ्या. वाटून घेतलेली पेस्ट घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात धणे, जिरं पावडर, कोथिंबीर आणि बेकिंग सोडा घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात तुम्हाला हवे त्या आकारात बनवलेले वडे सोडून व्यवस्थित लालसर होईपर्यंत कुरकुरीत भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पोह्यांचे वडे. हा पदार्थ सॉससोबत सुंदर लागेल.

Web Title: How to make crispy poha pakoda at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा Creamy Paneer Beetroot Sandwich, नोट करून घ्या पौष्टिक रेसिपी
1

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा Creamy Paneer Beetroot Sandwich, नोट करून घ्या पौष्टिक रेसिपी

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत बटाट्याचे चाट, नोट करा रेसिपी
2

संध्याकाळी भूक लागल्यानंतर काय खावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा चटपटीत बटाट्याचे चाट, नोट करा रेसिपी

व्हेज लव्हर्ससाठी खास! चिकन नाही यंदा घरी बनवा टेस्टी ‘व्हेज लॉलीपॉप’, स्टार्टर्ससाठीची परफेक्ट रेसिपी
3

व्हेज लव्हर्ससाठी खास! चिकन नाही यंदा घरी बनवा टेस्टी ‘व्हेज लॉलीपॉप’, स्टार्टर्ससाठीची परफेक्ट रेसिपी

मध्यरात्री खालेल्या पदार्थांमुळे वजन वाढण्याची भीती वाटते? मग फूड क्रेव्हिंग शांत करण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर
4

मध्यरात्री खालेल्या पदार्थांमुळे वजन वाढण्याची भीती वाटते? मग फूड क्रेव्हिंग शांत करण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup 2026 : सुपर 8 मध्ये सेमीफायनलमध्ये स्थान मिळविण्यासाठी सर्वात मोठी लढाई सुरू! अव्वल संघ भिडणार भारताशी?

T20 World Cup 2026 : सुपर 8 मध्ये सेमीफायनलमध्ये स्थान मिळविण्यासाठी सर्वात मोठी लढाई सुरू! अव्वल संघ भिडणार भारताशी?

Feb 20, 2026 | 08:49 AM
आईला मदत करायला गेला चिमुकला; पण बग्गी पकडताच हवेत खेळाला झोका… पाहूनच येईल हसू; क्युट Video Viral

आईला मदत करायला गेला चिमुकला; पण बग्गी पकडताच हवेत खेळाला झोका… पाहूनच येईल हसू; क्युट Video Viral

Feb 20, 2026 | 08:49 AM
सलमान खान लीलावती रुग्णालयाच्या हेल्थ बुलेटिनवर नाराज? वडील सलीम खान यांच्या प्रकृतीवर बोलण्यास दिला नकार

सलमान खान लीलावती रुग्णालयाच्या हेल्थ बुलेटिनवर नाराज? वडील सलीम खान यांच्या प्रकृतीवर बोलण्यास दिला नकार

Feb 20, 2026 | 08:31 AM
Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Feb 20, 2026 | 08:30 AM
सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा; राजकीय हालचालींना वेग

सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा; राजकीय हालचालींना वेग

Feb 20, 2026 | 08:27 AM
The Hundred 2026 एक मोठा निर्णय, 4 संघांनी पाकिस्तानी खेळाडूंवर घातली बंदी! स्पर्धेपूर्वी उडाला गोंधळ

The Hundred 2026 एक मोठा निर्णय, 4 संघांनी पाकिस्तानी खेळाडूंवर घातली बंदी! स्पर्धेपूर्वी उडाला गोंधळ

Feb 20, 2026 | 08:26 AM
द्रविड वास्तुकलेने समृद्ध, समुद्रकिनारी उभे असलेले भारताचे प्राचीन मंदिर; 8 व्या शतकात केली उभारणी…

द्रविड वास्तुकलेने समृद्ध, समुद्रकिनारी उभे असलेले भारताचे प्राचीन मंदिर; 8 व्या शतकात केली उभारणी…

Feb 20, 2026 | 08:24 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.