झोप तुमच्या आमच्यासाठी खूप महत्वाच्या भाग आहे, झोप शरीराला दुसऱ्या दिवशी आपल्या तेवढीच उर्जा मिळते. त्यामुळे रात्री झोप मिळणे आवश्यक आहे. योग्य दिशेला झोपणे याला काही वैज्ञानिक कारण आहे. हे समजून घेण्यासाठी चारही दिशांना पसरलेल्या ऊर्जेविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.






