rayata (फोटो सौजन्य- pinterest )
उन्हाळ्याची सुरवात झालेली आहे. आता आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे. गर्मीपासन वाचण्यासाठी थंड पाणी, ताक, दही, थंड्या गोष्टींचा सेवन केला पाहिजे. या सोबतच शरीराला डिहाइड्रेट ठेवण्यासाठी जेवणात देखील अश्या काही पदार्थांचा समावेश करा जे डिहाइड्रेटच नाही तर पचनक्रिया देखील सुधारते. चला बघुयात काय आहेत ते पदार्थ.
चैत्र गौरीसाठी पारंपरिक पद्धतीने बनवा कच्च्या कैरीचे थंडगार पन्ह, नोट करून घ्या रेसिपी
गर्मीमध्ये शरीराला हायड्रेटेड ठेवणं गरजेचं असते. रायता अशी एक साईड डिश आहे जे उन्हाळ्यात खूप आवडीने खाल्लं जाते. रायता दह्याने बनवला जातो. याला भात, पुलाव, चपाती, प्रत्येकासोबत खाल्ले जाते. रायता बनवायला दह्यात विविध घटक मिश्रित केले जाते. चला बघुयात रायता कसा बनवला जातो. रायता बनवण्याची सोपी पद्धत.
बुंदी रायता
सगळ्यात आधी बुंदीला गरम पाण्यात सोक करण्यासाठी ठेवावे. आता एका मोठ्या भांड्यात दीड कप दही नीट फेटून घ्या. आता दह्यात एक चम्मच भाजलेला जिरा, अर्धा चम्मच काळी मिरी पावडर, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ आणि एक कप पाणी घाला. आता पुन्हा एकदा दह्याला चांगल्याने फेटा. आता बजावण्यात आलेल्या बुंदीला चांगल्याने दाबा आणि दह्यात टाकून चांगल्याने मिश्रित करा. तुमचा बुंदी रायता तयार आहे.
वेजिटेबल रायता
वेजिटेबलें रायता बनवण्यासाठी एक कांदा, अर्धा बीटरूट, अर्धा गाजर याला चांगल्याने किसून घ्या. आता एक मोठ्या बाउल मध्ये एक कप दही घ्यावे आणि त्याला चांगल्याने फेटावे. दह्यात एक चमचा भाजलेला जिरा, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, आर्धा चमचा लाल मिर्च पावडर आणि चवीनुसार मीठ टाकावे. आता पुन्हा एकदा दह्याला चांगल्याने फेटावे. आता यचायत किसलेले भाज्या टाकावे आणि चांगल्याने मिक्स करावे. व्हेजिटेबल रायता बनून तयार आहे.
रायता खाण्याचे फायदे
दह्याने बनलेल्या रायटमध्ये प्रोबियॉटिक्स असते. जे पोटाच्या पेशींचे संतुलन राखण्यास मदत करते. शरीराला हायड्रेट ठेवते. सोबतच याने पचनक्रिया देखील चांगली होती. ज्याने पोट फुलणे, बद्धकोष्ठता आणि अतिसार सारख्या सामान्य पचन समस्यांपासून आराम मिळतो. वजन कमी करण्यात मदत करते आणि स्किन देखील चांगली राहते.
राजस्थानच्या ‘या’ ठिकाणांना नक्कीच भेट द्या; सुंदर, ऐतिहासिक आणि रोमांचक राज्य