(फोटो सौजन्य: ãhãram)
धिरडं हा पारंपरिक मराठी पदार्थ असून तो अतिशय सोपा आणि झटपट होतो. गव्हाचं पीठ, ताक किंवा पाणी आणि थोडं मसाले घालून बनवलेलं धिरड चवीला हलकं, पौष्टिक आणि पचायला सोपं असतं. पूर्वीच्या काळी शेतामध्ये कामाला जाणाऱ्या माणसांचा झटपट नाश्ता म्हणून धिरड प्रचलित होता. आजही सकाळचा नाश्ता, संध्याकाळची भूक भागवण्यासाठी किंवा उपासाच्या वेळीही धिरड बनवतात.
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चीज ब्रेड ऑम्लेट, नोट करून घ्या हेल्दी रेसिपी
सकाळच्या घाईगडबडीत गृहिणींना नाश्त्याला नवं काय बनवावं असा प्रश्न पडतो. हा प्रश्न सामान्य असला तरी याच उत्तर मात्र पटकन मिळत नाही कारण घरातील प्रत्येकालाच रोज काहीतरी चविष्ट खायचं असतं आणि गृहिणी झटपट तयार होण्याच्या रेसिपीच्या शोधात असतात अशात आजची धिरड्याची रेसिपी तुमच्यासाठी एक परफेक्ट पर्याय आहे. ही पटकन बनते आणि चवीलाही छान लागते. चला तर मग लगेच जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
झटपट तयार होणारा टेस्टी नाश्ता, घरी बनवून पहा मऊ अन् गोडसर फ्रेंच टोस्ट; अवघ्या १० मिनिटांची रेसिपी!
कृती