• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Know These Things If You Are In One Sided Love Nrrd

एकतर्फी प्रेमात असल्यास ‘ह्या’ गोष्टी जाणून घ्या…

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 23, 2022 | 11:21 AM
एकतर्फी प्रेमात असल्यास ‘ह्या’ गोष्टी जाणून घ्या…

Woman Standing with a Red Rose on Hand Sadness Love in Ending Break up of Relationship Blurred Man Back Side Walking away parting in public park outdoor. Broken Heart in Valentine day Concept.

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रेमाचं नातं सर्वांच्या आयुष्यात असतं पण जर ते एकतर्फी असेल तर कसं ओळखाल? प्रेमाचं नातं असं असतं ज्यामध्ये दोन्ही जोडीदारांनी एकमेकांवर प्रेम करणे आवश्यक असते. पण अनेक वेळा असं होतं की, तुम्ही तुमच्या जोडीदारावर खूप प्रेम करता, पण तुमचा पार्टनर तुमच्यावर प्रेम करत नाही. अशी परिस्थिती नात्यात येताना खूप त्रास देते.

अनेकवेळा माणूस प्रेमात इतका बुडून जातो की त्याचे प्रेम एकतर्फी आहे हेही समजत नाही. कल्पना करत राहतो की आपल्या समोरच्या व्यक्तीचं सुद्धा आपल्याला खूप प्रेम आहे. मग शेवटी ह्या परिस्थितीचा सामना करताना अनेक वेळा एखादी व्यक्ती नैराश्याची शिकारही होते. त्यांच्या नातेसंबंधात असल्याच्या भ्रमामुळे, त्यांना ते प्रेम मिळत नाही जे त्यांना वाटतं की आहे. आपण एकतर्फी प्रेमाच्या पकडीत आहात की नाहीेत ते ओळखून वागायला हवं.

पुन्हा पुन्हा माफी मागत असाल. सॉरी म्हणण्यात तुमचा प्रत्येक दिवस जातो. कधी कधी तुमची चूक नसल्यामुळे नातं वाचवण्याच्या नादात तुम्ही माफी मागत असाल तर कदाचित तुम्ही एकतर्फी प्रेमात आहात. नातं सांभाळण्यासाठी दोघांमध्ये एकमेकांबद्दल आदर असणं खूप गरजेचं आहे. अशा परिस्थितीत जर कोणी सतत तुमचं मन दुखावत असेल तर तुम्ही एकतर्फी प्रेमात आहात हे समजून घ्या. नातेसंबंध सांभाळण्यासाठी दोघांचीही तितकीच जबाबदारी असायला हवी. ह्यातून वेळीच बाहेर पडा. प्रेमात कधीही दररोज कोणाला कोण सॉरी म्हणत नाही.

कधीकधी प्रेमात पडल्यामुळे आपण स्वतःला महत्त्व देणे थांबवतो. मात्र जर तुमचा पार्टनर सुद्धा फक्त त्याचा कम्फर्ट झोन बघूनच सर्व काही प्लॅन करत असेल, तो तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टींकडे लक्ष देत नाही, तर कदाचित तुम्ही देखील एकतर्फी प्रेमात असू शकता. बर्‍याच वेळा अशी वेळ येते की तुमचा आत्मविश्वास कमी होतो, किंवा असे म्हणता येईल की तुम्ही या प्रकरणावर स्वतःवरच संशय घेऊ लागता. .

ह्या सर्व गोष्टी करत असाल तर तुम्ही अशा नात्यात आहात ज्यामध्ये तुम्ही समोरच्या व्यक्तीसाठी सर्व काही बदलत आहात. तर दुसरी व्यक्ती तुमच्यासाठी बदलत नाही याचे लक्षण आहे. जर तुमचा पार्टनर तुमच्या रिप्लाय आणि मेसेजकडे सतत दुर्लक्ष करत असेल तर तुम्ही एकतर्फी प्रेमात असू शकता.

नात्यात पुरेशी स्पेस जपा की तुम्ही एकमेकांना सर्व काही उघडपणे सांगू शकाल. नात्यात काही अडचण असल्यास कॉमन फ्रेंडमार्फत बोला. नात्यातील गोष्टी गुंतागुंती करण्याऐवजी त्या सोडवण्यावर भर द्या.

Web Title: Know these things if you are in one sided love nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2022 | 11:21 AM

Topics:  

  • love news
  • Navrashtra
  • navrashtra news
  • relationship news
  • Relationship Tips

संबंधित बातम्या

प्रेमासाठी कायपण! १५ वर्षांनी लहान असलेल्या भाच्यावर मामीचे प्रेम; लग्नास नकार दिल्याने पोलीस ठाण्यात जाऊन कापली नस
1

प्रेमासाठी कायपण! १५ वर्षांनी लहान असलेल्या भाच्यावर मामीचे प्रेम; लग्नास नकार दिल्याने पोलीस ठाण्यात जाऊन कापली नस

Parbhani : जिल्हाध्यक्ष भरोसे मनमानी करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप
2

Parbhani : जिल्हाध्यक्ष भरोसे मनमानी करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप

Bhayandar : बॅनरबाजीपेक्षा गडसंवर्धनाला प्राधान्य द्या, शिवभक्तांचा सरकारला इशारा
3

Bhayandar : बॅनरबाजीपेक्षा गडसंवर्धनाला प्राधान्य द्या, शिवभक्तांचा सरकारला इशारा

Mira Road : मिरा रोडमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली सदनिका लाटण्याचा धक्कादायक प्रकार
4

Mira Road : मिरा रोडमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली सदनिका लाटण्याचा धक्कादायक प्रकार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sangli : हिंदुत्ववादी सरकार असतानाही औरंगजेबाचे उदात्तीकरण-नितीन राजे शिंदे

Sangli : हिंदुत्ववादी सरकार असतानाही औरंगजेबाचे उदात्तीकरण-नितीन राजे शिंदे

Oct 20, 2025 | 05:39 PM
TVS Jupiter 110 vs Jupiter 125: दोन्ही स्कूटर तुमच्यासाठी ठरेल एकदम बेस्ट?

TVS Jupiter 110 vs Jupiter 125: दोन्ही स्कूटर तुमच्यासाठी ठरेल एकदम बेस्ट?

Oct 20, 2025 | 05:39 PM
ग्रंथालय संचालनालयाची दिवाळी अंक यादी जाहीर; पुण्यातून तब्बल 82 अंकांचा समावेश

ग्रंथालय संचालनालयाची दिवाळी अंक यादी जाहीर; पुण्यातून तब्बल 82 अंकांचा समावेश

Oct 20, 2025 | 05:36 PM
मुंबई पोलिसांची 4169 नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट; 18,98,51,016 रुपयांच्या चोरीच्या वस्तू केल्या परत

मुंबई पोलिसांची 4169 नागरिकांना दिवाळीची अनोखी भेट; 18,98,51,016 रुपयांच्या चोरीच्या वस्तू केल्या परत

Oct 20, 2025 | 05:32 PM
Nashik : नुकसानग्रस्त शेतकरी व्यथित; रुपायइतकीही नुसकान भरपाई नाही, सरकारची फक्त बघ्याची भूमिका

Nashik : नुकसानग्रस्त शेतकरी व्यथित; रुपायइतकीही नुसकान भरपाई नाही, सरकारची फक्त बघ्याची भूमिका

Oct 20, 2025 | 05:31 PM
आई-मुलांचं नातं , जिनिलियाने दोन्ही मुलांना घातलं पारंपरिक अभ्यंगस्नान, शेअर केले दिवाळीच्या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ

आई-मुलांचं नातं , जिनिलियाने दोन्ही मुलांना घातलं पारंपरिक अभ्यंगस्नान, शेअर केले दिवाळीच्या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ

Oct 20, 2025 | 05:30 PM
Shaniwarwada Namaj Pathan: शनिवारवाडा कोणाच्या बापाचा नाही; शनिवार वाडा नमाज पठणावरून रुपाली ठोंबरें मेधा कुलकर्णींवर संतापल्या

Shaniwarwada Namaj Pathan: शनिवारवाडा कोणाच्या बापाचा नाही; शनिवार वाडा नमाज पठणावरून रुपाली ठोंबरें मेधा कुलकर्णींवर संतापल्या

Oct 20, 2025 | 05:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur : शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन

Kolhapur : शहरातील खड्डेमय रस्त्यांच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन

Oct 20, 2025 | 04:51 PM
Sindhudurg : सावंतवाडी तालुक्यात ठाकरे सेनेला खिंडार

Sindhudurg : सावंतवाडी तालुक्यात ठाकरे सेनेला खिंडार

Oct 20, 2025 | 04:40 PM
Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न

Diwali Pahat : ‘ मी दिल्लीकर ‘ च्या माध्यमातून होणाऱ्या दिवाळी पहाट ची दशकपूर्ती उत्साहात संपन्न

Oct 19, 2025 | 07:17 PM
Raju Shetti HND Hostel : मोहोळांचा हात नसेल तर त्यांनी पुढाकार घेवून व्यवहार रद्द करा

Raju Shetti HND Hostel : मोहोळांचा हात नसेल तर त्यांनी पुढाकार घेवून व्यवहार रद्द करा

Oct 19, 2025 | 05:58 PM
Asaduddin Owaisi : एमआयएमचा स्वबळाचा नारा, नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी

Asaduddin Owaisi : एमआयएमचा स्वबळाचा नारा, नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी तयारी

Oct 19, 2025 | 04:45 PM
Sambhajinagar : रेल्वे स्थानकाचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्याला केंद्राचा हिरवा कंदील

Sambhajinagar : रेल्वे स्थानकाचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्याला केंद्राचा हिरवा कंदील

Oct 19, 2025 | 04:33 PM
Sanjay Bansode : आमदार संजय बनसोडे यांनी घेतला मदतीसाठी पुढाकार घेतला

Sanjay Bansode : आमदार संजय बनसोडे यांनी घेतला मदतीसाठी पुढाकार घेतला

Oct 19, 2025 | 04:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.