• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Madhya Pradesh Gadpahra Fort Mysterious Story Travel News In Marathi

नर्तकीच्या प्रेमात राजाने बनवला भव्य आणि सुंदर किल्ला, पण एक कटाने सर्वच नष्ट केलं; काय आहे कथा?

Gardpahra Fort : गढ़पहरा किल्ला आज भग्नावस्थेत असला तरी, त्याच्या प्रत्येक दगडामध्ये इतिहास, प्रेम आणि शापाची कथा दडलेली आहे, जी या ठिकाणाला अजूनही रहस्यमय आणि आकर्षक बनवते.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 02, 2025 | 08:30 AM
नर्तकीच्या प्रेमात राजाने बनवला भव्य आणि सुंदर किल्ला, पण एक कटाने सर्वच नष्ट केलं; काय आहे कथा?

(फोटो सौजन्य: Sea Water Sports)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मध्य प्रदेशातील गढ़पहरा किल्ल्याची कथा
  • इथे नर्तकीच्या आत्म्याला पाहण्याचा दावा अनेकांनी केला आहे
  • राजाने बांधलेल्या या किल्ल्याला नर्तकीने शाप दिला होता
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात वसलेला गढ़पहरा किल्ला हा रहस्य आणि लोककथांनी वेढलेला एक प्राचीन ऐतिहासिक ठिकाण आहे. हा किल्ला जरी कोणत्याही मोठ्या युद्धासाठी किंवा ऐतिहासिक घटनेसाठी प्रसिद्ध नसला तरी, येथे फिरणाऱ्या एका सुंदर नर्तकीच्या आत्म्याची गोष्ट आजही लोकांच्या मनात भीती आणि आकर्षण निर्माण करते. अनेकांनी या आत्म्याला पाहिल्याचा दावा देखील केला आहे. हा परिसर “जुना सागर” म्हणूनही ओळखला जातो.

कांतारा चित्रपटाचा सीन सत्यात पाहायचा असेल तर या ठिकाणाला भेट द्या, इथेच झालिये शुटिंग

गढ़पहरा किल्ल्याचा इतिहास

सागर शहराजवळील झाशी मार्गावर वसलेला हा किल्ला सुमारे ४०० वर्षांपूर्वीचा असल्याचे मानले जाते. या किल्ल्याचा प्रारंभ गोंड राजा संग्राम शाह यांच्या काळात झाला. पुढे डांगी राजपूत राजांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि प्रसिद्ध शीशमहल बांधले. आज या किल्ल्याचे भग्नावशेष पाहिले तरी त्या काळातील वैभवाची झलक दिसते.

गढ़पहराचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व

गढ़पहरा किल्ला हा इतिहास आणि श्रद्धेचा संगम मानला जातो. किल्ल्याजवळील प्राचीन हनुमान मंदिरात आषाढ महिन्यात मोठा मेला भरतो, ज्यामध्ये दूरदूरहून भाविक येतात. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात येथील शासकांनी ब्रिटिशांविरोधात उघडपणे बंड केले होते. असेही सांगितले जाते की राजा जयसिंह कछवाहा, ज्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर आणि अनेक इमारती उभारल्या, त्यांचा वंशज सुमारे २०० वर्षे या किल्ल्यावर राज्य करत होता.

राजा आणि नर्तकीची प्रेमकहाणी

गढ़पहरा किल्ल्याशी एक लोकप्रिय दंतकथा जोडलेली आहे. असे म्हणतात की, किल्ल्याच्या समोरील डोंगरावर एक सुंदर नट नर्तकी राहत होती. त्या नर्तकीच्या सौंदर्यावर राजा मोहित झाला आणि तिच्यासाठी त्याने शीशमहल बांधला. मात्र, समाज आणि राणीच्या भीतीमुळे तो तिला उघडपणे स्वीकारू शकला नाही. अपमान आणि दु:खाने व्याकूळ झालेल्या नर्तकीने राजाला आणि किल्ल्याला श्राप दिला, आणि त्यानंतर हा परिसर उजाड झाला.

नर्तकीचा श्राप

लोककथेनुसार, राजाने नर्तकीला एक कठीण आव्हान दिले, कच्च्या दोरीवर चालत शीशमहलपर्यंत नृत्य करत पोहोचायचे. नर्तकीने आव्हान स्वीकारले आणि अर्धा मार्ग पार केला, पण राजाच्या आज्ञेवर सेवकाने दोरी कापली. नर्तकी खाली कोसळून मरण पावली. मरतानाच तिने राजाच्या वंशाचा नाश आणि किल्ल्याच्या विनाशाचे शाप दिले. तेव्हापासून गढपहरा किल्ला ओसाड आणि रहस्यमय बनला.

गढ़पहरा किल्ल्याजवळील पर्यटन स्थळे

गढ़पहरा किल्ला रीवा जिल्ह्यात स्थित आहे. याच्या आसपास अनेक ऐतिहासिक आणि नैसर्गिक ठिकाणे आहेत.

  • रीवा किल्ला: गढपहरापासून सुमारे १५ किमी अंतरावर बघेल राजांनी बांधलेला हा किल्ला ऐतिहासिक वैभवासाठी प्रसिद्ध आहे.
  • गोविंदगढ पॅलेस: सुमारे १५ किमी अंतरावर असलेला हा राजवाडा बघेल राजांनी उभारला होता. त्याची वास्तुशैली अत्यंत आकर्षक आहे.
  • क्यौंती धबधबा: गढपहरापासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेला हा धबधबा निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमी पर्यटकांसाठी उत्तम ठिकाण आहे.
टाईम ट्रॅव्हल सारखा अनुभव देतात भारतातील ही ठिकाणे, कुटुंबासह एकदा नक्की भेट देऊन पाहा

गढ़पहरा किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग

गढ़पहरा किल्ला रीवा शहरापासून सुमारे १५ किमी अंतरावर आहे. रेल्वेने जाण्यासाठी रीवा रेल्वे स्थानक सर्वात जवळचे आहे. येथून आपण टॅक्सी किंवा ऑटोने सहज किल्ल्यापर्यंत पोहोचू शकता. रस्तेमार्गे येण्यासाठी रीवा ते झाशी मार्गावर गढपहरा गावाच्या दिशेने जा. गावात पोहोचल्यावर डोंगरावर वसलेल्या किल्ल्यापर्यंत पायी किंवा वाहनाने जाता येते.

Web Title: Madhya pradesh gadpahra fort mysterious story travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2025 | 08:30 AM

Topics:  

  • fort
  • History
  • madhya pradesh
  • travel news

संबंधित बातम्या

कुठे आहे ती जागा जिथे श्रीकृष्णाने आपले प्राण सोडले, काय होते त्यांचे अंतिम बोल? फार रंजक आहे कथा….
1

कुठे आहे ती जागा जिथे श्रीकृष्णाने आपले प्राण सोडले, काय होते त्यांचे अंतिम बोल? फार रंजक आहे कथा….

Valentines Day 2025 : फ्लाईट्सवर 7500 तर हॉटेलवर 10,000 रुपयांची सूट, व्हॅलेंटाईन्स डेनिमित्त घ्या ऑफरचा फायदा
2

Valentines Day 2025 : फ्लाईट्सवर 7500 तर हॉटेलवर 10,000 रुपयांची सूट, व्हॅलेंटाईन्स डेनिमित्त घ्या ऑफरचा फायदा

Viral News : हायड्रोजन फुगे ठरतायेत जीवघेणे! मध्य प्रदेशमध्ये भर सभेतील स्फोटचा Video Viral
3

Viral News : हायड्रोजन फुगे ठरतायेत जीवघेणे! मध्य प्रदेशमध्ये भर सभेतील स्फोटचा Video Viral

माया संस्कृती ‘एक प्रगत इतिहास!’ कधी विचित्र विधी तर मानवाचं मुंडक… भयावह पण श्रद्धा अफाट
4

माया संस्कृती ‘एक प्रगत इतिहास!’ कधी विचित्र विधी तर मानवाचं मुंडक… भयावह पण श्रद्धा अफाट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे कुठे गेले हास्य? एलोन मस्क यांचे आयुष्य सर्वात मस्त

सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे कुठे गेले हास्य? एलोन मस्क यांचे आयुष्य सर्वात मस्त

Feb 10, 2026 | 01:15 AM
जनतेने काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला; ZP अन् पंचायत समितींच्या निकालावर सपकाळांची प्रतिक्रीया

जनतेने काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला; ZP अन् पंचायत समितींच्या निकालावर सपकाळांची प्रतिक्रीया

Feb 10, 2026 | 12:30 AM
SA vs CAN T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी विजय, कॅनडाचा 57 धावांनी पराभव

SA vs CAN T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेचा एकतर्फी विजय, कॅनडाचा 57 धावांनी पराभव

Feb 09, 2026 | 11:24 PM
काय होता Jeffrey Epstein चा रशियन प्लॅन? Vladimir Putin ला भेटण्यासाठी रचलं होतं मोठं जाळं, नव्या खुलास्यानं जग हादरलं

काय होता Jeffrey Epstein चा रशियन प्लॅन? Vladimir Putin ला भेटण्यासाठी रचलं होतं मोठं जाळं, नव्या खुलास्यानं जग हादरलं

Feb 09, 2026 | 11:23 PM
कुटुंबासाठी, कुटुंबाची फिल्म! झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा धमाकेदार टीझर रिलीज

कुटुंबासाठी, कुटुंबाची फिल्म! झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा धमाकेदार टीझर रिलीज

Feb 09, 2026 | 10:15 PM
कर्जतमध्ये ‘परिवर्तन आघाडी’चा मोठा विजय! “खरी शिवसेना कोणती हे जनतेनेच दाखवले”; विजयानंतर नितीन सावंत यांचा विरोधकांना टोला!

कर्जतमध्ये ‘परिवर्तन आघाडी’चा मोठा विजय! “खरी शिवसेना कोणती हे जनतेनेच दाखवले”; विजयानंतर नितीन सावंत यांचा विरोधकांना टोला!

Feb 09, 2026 | 10:05 PM
माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे Four Stars of Destiny पुस्तक ऑनलाइन लीक! दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल

माजी लष्करप्रमुख नरवणे यांचे Four Stars of Destiny पुस्तक ऑनलाइन लीक! दिल्ली पोलिसांकडून FIR दाखल

Feb 09, 2026 | 09:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.